AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Video | महाराष्ट्राच्या माजी मुख्यमंत्र्याच्या नातवासोबत चक्क ‘या’ ठिकाणी पोहचली जान्हवी कपूर, व्हिडीओ पाहून लोक हैराण

बोनी कपूर यांची लेक जान्हवी कपूर ही गेल्या काही दिवसांपासून तिच्या पर्सनल लाईफमुळे चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वीच जान्हवी कपूर हिचा मिली हा चित्रपट रिलीज झाला. मात्र, हा चित्रपट फ्लाॅप गेला आणि जान्हवी कपूर हिला मोठा झटका बसला. जान्हवी कपूर ही सध्या तिच्या आगामी चित्रपटामुळे चर्चेत आहे.

Video | महाराष्ट्राच्या माजी मुख्यमंत्र्याच्या नातवासोबत चक्क 'या' ठिकाणी पोहचली जान्हवी कपूर, व्हिडीओ पाहून लोक हैराण
| Updated on: Aug 28, 2023 | 4:38 PM
Share

मुंबई : बाॅलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूर (Janhvi Kapoor) ही गेल्या काही दिवसांपासून तिच्या चित्रपटांमुळे जोरदार चर्चेत आहे. जान्हवी कपूर हिचा काही दिवसांपूर्वीच मिली हा चित्रपट रिलीज झाला. मात्र, जान्हवी कपूर हिचा हा चित्रपट (Movie) फ्लाॅप गेला. विशेष म्हणजे जान्हवी कपूर हिच्या या चित्रपटाची निर्मीती ही तिचेच वडील बोनी कपूर यांनी केली. या चित्रपटाचे जोरदार प्रमोशन करताना जान्हवी कपूर ही दिसली होती. जान्हवी कपूर ही सोशल मीडियावर देखील कायमच सक्रिय असते.

आपल्या चाहत्यांसाठी खास फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना जान्हवी कपूर दिसते. जान्हवी कपूर ही तिच्या पर्सनल लाईफमुळेही जोरदार चर्चेत आहे. जान्हवी कपूर हिचा एक व्हिडीओ तूफान व्हायरल होताना दिसत आहे. जान्हवी कपूर ही सध्या तिच्या आगामी चित्रपटाचे शूटिंग हे हैद्राबाद येथे करत आहे. नुकताच जान्हवी कपूर ही बॉयफ्रेंड शिखर पहाडिया याच्यासोबत तिरुमाच्या व्यंकटेश्वर मंदिरात स्पाॅट झालीये.

आता जान्हवी कपूर हिचा हाच व्हिडीओ व्हायरल होताना दिसत आहे. या व्हिडीओमध्ये जान्हवी कपूर ही मंदिरातून बाहेर पडताना दिसत आहे. यावेळी जान्हवी कपूर ही अत्यंत खास लूकमध्ये दिसत आहे. या व्हिडीओमध्ये जान्हवी कपूर ही साऊथ इंडियन लहंगा चोळीमध्ये दिसत आहे. सुंदर मेकअप देखील जान्हवी कपूर हिने केला आहे.

जान्हवी कपूर हिच्यासोबत शिखर पहाडिया याने देखील या व्हिडीओमध्ये साऊथ इंडियन स्टाईलने धोती घातल्याचे दिसत आहे. मंदिरातून बाहेर येताना दोघेही हात जोडताना दिसत आहेत. जान्हवी कपूर ही तिच्या देवरा या चित्रपटामुळे जोरदार चर्चेत आहे. देवरा या चित्रपटामध्ये जान्हवी कपूर ही मुख्य भूमिकेत आहे.

जान्हवी कपूर आणि शिखर पहाडिया हे गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या रिलेशनशिपमुळे जोरदार चर्चेत आहेत. जान्हवी कपूर डेट करत असलेला शिखर पहाडिया हा कोट्यावधी संपत्तीचा मालक आहे. विशेष म्हणजे शिखर पहाडिया हा महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांचा नातू आहे. शिखर पहाडिया हा एक व्यावसायिक आहे.

काही दिवसांपूर्वीच शिखर पहाडिया याच्यासोबत विदेशात धमाल करताना जान्हवी कपूर ही दिसली होती. अनेकदा मुंबईमध्येही शिखर पहाडिया आणि जान्हवी कपूर हे स्पाॅट होताना दिसतात. बऱ्याच वेळा शिखर पहाडिया आणि जान्हवी कपूर यांचे पार्टीतील फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होताना दिसतात. मात्र, यांनी अजूनही त्यांच्या नात्यावर काही भाष्य केले नाहीये.

Follow Us
सह्याद्रीवर धुक्याची चादर, दऱ्याखोऱ्यात धबधबे; ‘मिसिंग लिंक’चं हे...
सह्याद्रीवर धुक्याची चादर, दऱ्याखोऱ्यात धबधबे; ‘मिसिंग लिंक’चं हे दृश्य पाहाच!
संजय राऊतांवर अमृता फडणवीस संतापल्या, थेट म्हणाल्या राऊतांसारखं....
संजय राऊतांवर अमृता फडणवीस संतापल्या, थेट म्हणाल्या राऊतांसारखं बरळण्यापेक्षा...
डॉ. डी. वाय. पाटील यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
डॉ. डी. वाय. पाटील यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
शिवसेना चिन्हाबाबतच्या सुनावणीनंतर शिंदे गटाकडून पहिली प्रतिक्रिया...
शिवसेना चिन्हाबाबतच्या सुनावणीनंतर शिंदे गटाकडून पहिली प्रतिक्रिया समोर, एका वाक्यातच...
मोठी बातमी! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा व्हिडीओ Delete केल्याप्रकरणी
मोठी बातमी! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा व्हिडीओ Delete केल्याप्रकरणी अखेर Metaने मागितली माफी, पहा व्हिडीओ
वाल्मिक कराड पुन्हा चर्चेत, राष्ट्रवादीतील बड्या नेत्याच्या ट्वीटने खळ
Walmik Karad | वाल्मिक कराड पुन्हा चर्चेत, राष्ट्रवादीतील बड्या नेत्याच्या ट्वीटने खळबळ
शिवसेना कुणाची? कपिल सिब्बलांचा जोरदार युक्तिवाद; शिंदे गट अडचणीत?
शिवसेना कुणाची? कपिल सिब्बलांचा जोरदार युक्तिवाद; शिंदे गट अडचणीत? सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडलं?
शिंदे गटाचे सर्व आमदार अपात्र ठरणार?; सुनावणीनंतर राऊतांचा मोठा दावा
Sanjay Raut On SC Hearing | शिंदे गटाचे सर्व आमदार अपात्र ठरणार?; सुनावणीनंतर संजय राऊतांचा मोठा दावा
शिवसेना कुणाची? जोरदार युक्तावादनंतर आजची सुनावणी संपली, कोर्टात...
शिवसेना कुणाची? जोरदार युक्तावादनंतर आजची सुनावणी संपली, कोर्टात नेमकं काय घडलं?
कुणबी प्रमाणपत्र अवैध, मराठा समाजाच्या... छत्रपती संभाजीनगरातून...
Kunbi Certficate | कुणबी प्रमाणपत्र अवैध, मराठा समाजाच्या... छत्रपती संभाजीनगरातून मोठी अपडेट समोर!