काजोल कोरोना पॉझिटिव्ह, मुलगी न्यासाचं गोड हास्य; प्रियंका चोप्राकडून न्यासाचं कौतुक

कोरोनाचा संगर्ग झाल्याचे काजोलने आपल्या इंन्स्टाग्राम अकाऊंटवरून चाहत्यांना सांगितल्यापासून कमेंटमध्ये अनेक चाहत्यांनी चिंता व्यक्त केली आहे

काजोल कोरोना पॉझिटिव्ह, मुलगी न्यासाचं गोड हास्य; प्रियंका चोप्राकडून न्यासाचं कौतुक
काजोल आणि न्यासा (फाईल फोटो)
Follow us
| Updated on: Jan 30, 2022 | 12:49 PM

मुंबई – कोरोनाचा (corona) संसर्ग अद्याप संपुर्ण देशात सुरू आहे. अनेकांना कोरोनाने अनेकदा गाठले आहे. परंतु काळजी घेऊन लोकं आपली कामं करतं आहेत. विशेष म्हणजे कोरोनाने आत्तापर्यंत एकही असं फिल्ड सोडलं नाही की, तिथं त्याचं वास्तव नाही. प्रत्येक क्षेत्रात कोरोनाने शिरकाव केला आहे. बॉलिवूडच्या (bollywood) अनेक कलाकारांना सुध्दा कोरोनाचा संसर्ग झाला होता. सद्या देशात तिसरी कोरोनाची लाट सुरू असून अभिनेत्री काजोलला (kajol) कोरोनाचा संसर्ग झाल्याचं तिने आपल्या सोशल मीडियाच्या अकाऊंटवरून तिच्या चाहत्यांना सांगितलं आहे. तसेच काजोलने मुलीचा फोटो शेअर करत कोरोना झाल्याचं सांगितलं आहे. तसेच काजोलला मुलीची अधिक आठवण सुध्दा येत असल्याचं तिने म्हणटलं आहे.

View this post on Instagram

A post shared by Kajol Devgan (@kajol)

यामुळे शेअर केला न्यासाचा फोटो शेअर

आज सकाळी काजोलच्या इंन्स्टाग्राम अकाऊंटवरून तिने स्वत:ला कोरोना पॉझिटिव्ह आल्याचं सांगितलं आहे. तसेच तिने एक आपल्या मुलीचा न्यासाचा एक फोटो सुध्दा सोबत शेअर केला असून न्यासाने चेह-यावर स्मित हास्य आहे, त्याच बरोबर ती एका पारंपारिक पोशाखात दिसत आहे. तसेच तिच्या हाताला लांबलचक नखे पाहायला मिळत आहेत आणि तिच्या हातात एख अंगठी सुध्दा आहे. पोस्टमध्ये मला तुझी खूप आठवण येत असल्याचे सांगितले आहे. मी हा फोटो शेअर केलाय कारण मला माझं लाल झालेलं नाक कुणालाही दाखवायची इच्छा नाही. सर्दीने बेजार झालेल्या काजोलने अशी पोस्ट शेअर केली आहे.

प्रियंकाकडून कौतुक

अभिनेत्री प्रियंका चोप्रा नुकतीच सरोगसीद्वारे आई झाली आहे. तिने आपल्या बाळाचं स्वागत केल्याचं देखील सोशल मीडियाच्या माध्यमातून पाहिलं आहे. मध्यंतरी न्यासा देवगणच्या अकाऊंटवर जाऊन प्रियंकाने तिचं कौतुकही केलं होतं.

चाहत्यांनी व्यक्त केली चिंता

कोरोनाचा संगर्ग झाल्याचे काजोलने आपल्या इंन्स्टाग्राम अकाऊंटवरून चाहत्यांना सांगितल्यापासून कमेंटमध्ये अनेक चाहत्यांनी चिंता व्यक्त केली आहे, तर अनेक चाहत्यांनी लवकर बरी होण्यासाठी प्रार्थना करणार असल्याचे सुध्दा म्हणटले आहे. त्याचबरोबर अनेक चाहत्यांनी आराम करून काळजी घेण्याचे आवाहन देखील केले आहे. सद्या कोरोनाची तिसरी लाट संपुर्ण देशात आहे, त्यामुळे प्रत्येकाने काळजी घेणं गरजेचं आहे.

बिग बॉसची ट्रॉफी कोण जिंकणार?, शमिता शेट्टीला नेटकऱ्यांची पसंती; शमिताकडे अनुभव असल्याचं म्हणणं ?

Big Boss 15 Grand Finale : बिग बॉस 15 चा आज ग्रॅण्ड फिनाले, दिवंगत अभिनेता सिद्धार्थ शुक्लाला दिला जाणार ग्रॅण्ड ट्रिब्युट

Bigg Boss 15 Finale: आज बिग बॉसची फायनल, ट्रॉफी कोण जिंकणार?; हे आहेत दावेदार

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.