एका तपानंतर संजय दत्त आणि सुनील शेट्टी करणार एकत्र काम, ‘नो प्रॉब्लेम’नंतर आता लवकरच नव्या सिनेमात एकत्र दिसणार

बॉलिवूड अभिनेता संजय दत्त आणि सुनिल शेट्टी हे दोन दिग्गज अभिनेते बऱ्याच काळानंतर एकत्र पहायला मिळणार आहेत.

एका तपानंतर संजय दत्त आणि सुनील शेट्टी करणार एकत्र काम,  'नो प्रॉब्लेम'नंतर आता लवकरच नव्या सिनेमात एकत्र दिसणार
सुनील शेट्टी, संजय दत्त
Follow us
| Updated on: Jan 30, 2022 | 12:18 PM

मुंबई : बॉलिवूड अभिनेता संजय दत्त (Sanjay Dutt) आणि सुनिल शेट्टी (Sunil Shetty) हे दोन दिग्गज अभिनेते बऱ्याच काळानंतर एकत्र पहायला मिळणार आहेत. ही जोडी सिनेरसिकांना आवडते मात्र मागच्या जवळजवळ 12 वर्षापासून ही जोडी एकत्र स्क्रीनवर पहायला मिळाली नव्हती. पण या दोघांच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी आहे. लवकरच ही लोकप्रिय जोडी एकत्र मोठ्या पडद्यावर एकत्र पहायला मिळणार आहे. ही हिट जोडी एकत्र पहायला मिळणार आहे.

संजय दत्त आणि सुनिल शेट्टी एकत्र पहायला मिळणार

संजय दत्त आणि सुनिल शेट्टी ही जोडी पुन्हा एकदा एकत्र पहायला मिळणार आहे. या जोडीच्या कामाला प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिलं. एकेकाळी मोठा पडदा गाजवलेले दोन मोठे अभिनेते एकत्र पहायल मिळणार आहे. केजीएफ 2 मध्ये संजय दत्त विलनच्या भूमिकेत दिसणार आहे. लवकरच या दोघांच्या नव्या सिनेमाची घोषणा होणार आहे.

संजय दत्त-सुनिल शेट्टी हिट जोडी

संजय दत्त-सुनिल शेट्टी ही जोडी या आधीही हिट ठरली. ‘कांटे’, ‘दस’, ‘शूट आऊट अँण्ड लोखंडवाला’ या सिनेमात त्यांनी एकत्र काम केलं आहे. 12 वर्षांआधी या दोघांनी ‘नो प्रॉब्लेम’ या सिनेमात एकत्र काम केलं आहे. नो प्रॉब्लेमनंतर आता हे दोघे लवकरच एकत्र पहायला मिळणार आहेत.

संजय दत्त, सुनिल शेट्टी यांचे चित्रपट

संजय दत्त ‘केजीएफ 2’ या सिनेमात विलनच्या भूमिकेत दिसणार आहे. याआधी संजय दत्तचा ‘मुन्नाभाई MBBS’ सिनेमा गाजला. सुनिल शेट्टीचाही ‘मराक्कर’ हा सिनेमा काही दिवसांआधी रिलीज झाला होता. सुनिल शेट्टीचा ‘धडकन’ चित्रपट आणि त्यातली गाणी आजही सिनेरसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवतात.

संबंधित बातम्या

बिग बॉसची ट्रॉफी कोण जिंकणार?, शमिता शेट्टीला नेटकऱ्यांची पसंती; शमिताकडे अनुभव असल्याचं म्हणणं ?

Big Boss 15 Grand Finale : बिग बॉस 15 चा आज ग्रॅण्ड फिनाले, दिवंगत अभिनेता सिद्धार्थ शुक्लाला दिला जाणार ग्रॅण्ड ट्रिब्युट

Bigg Boss 15 Finale: आज बिग बॉसची फायनल, ट्रॉफी कोण जिंकणार?; हे आहेत दावेदार

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान.
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित.
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य.
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.