AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मलायका अरोरा हिच्या वडिलांचे कसे होते पत्नीसोबत नाते, शेजाऱ्यांनी केला अत्यंत मोठा खुलासा, म्हणाले, काही दिवसांपासून…

मलायका अरोरा हे कायमचच चर्चेत असणारे एक नाव आहे. मलायकाची जबरदस्त अशी फॅन फॉलोइंग बघायला मिळते. मलायका अरोराच्या आयुष्यात मोठे वादळ आल्याचे बघायला मिळतंय. मलायकाच्या वडिलांनी बाल्कनीतून उडी घेत आत्महत्या केली. ज्यानंतर मोठी खळबळ बघायला मिळाली.

मलायका अरोरा हिच्या वडिलांचे कसे होते पत्नीसोबत नाते, शेजाऱ्यांनी केला अत्यंत मोठा खुलासा, म्हणाले, काही दिवसांपासून...
Malaika Arora
| Updated on: Sep 12, 2024 | 4:19 PM
Share

मलायका अरोरा हे गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत असणारे नाव आहे. मलायका अरोराची जबरदस्त अशी फॅन फॉलोइंग बघायला मिळते. मलायका अरोरा हिच्या आयुष्यात मोठे वादळ आल्याचे बघायला मिळतंय. मलायका अरोरा हिच्या वडिलांनी 11 सप्टेंबर 2024 रोजी राहत्या इमारतीच्या बाल्कनीतून उडी घेत आत्महत्या केली. मलायकाच्या वडिलांनी आत्महत्या केल्यानंतर मोठी खळबळ बघायला मिळाली. मलायका अरोरा हिचे आई वडील बांद्रात राहत. ज्यावेळी मलायका अरोराच्या वडिलांनी आत्महत्या केली, त्यावेळी घरात फक्त तिची आई होती.

मलायका अरोरा हिच्या वडिलांबद्दल नुकताच मोठा खुलासा करण्यात आलाय. अनिल महेता यांच्याबद्दल त्यांच्या शेजारी राहणाऱ्या महिलेने खुलासा केलाय. शेजारी राहणारी महिला म्हणाली की, अनिल आणि मलायका अरोरा यांचे अत्यंत खास नाते होते. हेच नाही तर अनिल आणि मुलगी मलायका कायमच एकत्र पार्टी करत.

मलायका अरोरा हिचा मुलगा अरहान हा देखील काही दिवस आपल्या आजी आजोबासोबत इथेच राहत होता. पुढे त्या महिलेने सांगितले की, काही दिवसांपूर्वीच आमच्याकडे लिकेजची समस्या होती, त्यावेळी स्वत: अनिल हे बघण्यासाठी पोहोचले होते. मुळात म्हणजे अनिल हे खूप जास्त चांगल्या स्वभावाचे व्यक्ती होते.

ते कायमच येता जाता गप्पा मारत. नेहमीच सर्वांना बोलत. ती महिला पुढे म्हणाली की, अनिल आणि त्यांच्या पत्नीमध्ये खूप चांगले नाते होते. अशाप्रकारे त्यांनी आत्महत्या केल्याने सर्वांनाच मोठा धक्का नक्कीच बसला आहे. मलायका अरोरा हिचे वडील स्वभावाला खूप जास्त छान असल्याचे सांगताना शेजारी दिसत आहेत. अनिल यांनी आत्महत्या नेमकी का केली, याबद्दल अजूनही खुलासा हा होऊ शकला नाहीये.

मलायका अरोरा ही सोशल मीडियावर वडिलांसोबतचे फोटो शेअर करताना दिसते. मलायका अरोरा मोठ्या संपत्तीची मालकीन आहे. अरबाज खान याच्यासोबत घटस्फोट घेतल्यानंतर मलायका अरोरा ही गेल्या काही वर्षांपासून अर्जुन कपूर याला डेट करत आहे. दोघांचे कायमच फोटो आणि व्हिडीओ हे सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतात.

Follow Us
चुकीचा नॅरेटिव्ह पसरवण्याचा प्रयत्न; देशात-राज्यात भाजपचीच सत्ता येणार
चुकीचा नॅरेटिव्ह पसरवण्याचा प्रयत्न; देशात-राज्यात भाजपचीच सत्ता येणार..., त्या नेत्याने सगळंच सांगून टाकलं
पुण्याच्या जागेवरून महायुतीत चुरस; विधानपरिषदेच्या 5 जागांसाठी भाजपची
Vidhan Parishad Election : पुण्याच्या जागेवरून महायुतीत चुरस; विधानपरिषदेच्या 5 जागांसाठी भाजपची उमेदवार यादी आज जाहीर होणार?; दिल्लीत बैठका सुरू
लोक रस्त्यावर उतरले तर..; तुम्हाला पळवून पळवून मारतील, राऊतांची...
Sanjay Raut : लोक रस्त्यावर उतरले तर..; तुम्हाला पळवून पळवून मारतील, राऊतांची सत्ताधाऱ्यांवर टीका
काळ आला होता पण वेळ आली न्हवती; नागपूर रेल्वे स्थानकात RPF जवानाने....
Nagpur : काळ आला होता पण वेळ आली न्हवती; नागपूर रेल्वे स्थानकात RPF जवानाने प्रवाशाला मृत्यूच्या दारातून खेचून आणलं...
लोकशाही पुन्हा मिळवण्यासाठी मुंबई सज्ज...; ठाकरेंचं ते ट्विट चर्चेत
Aaditya Thackeray Tweet : लोकशाही पुन्हा मिळवण्यासाठी मुंबई सज्ज...; आदित्य ठाकरेंचं ते ट्विट चर्चेत
प्रदीप पूर्णेकर प्रकरणी; आज सर्वपक्षीय नेत्यांची पत्रकार परिषद
Thane : ठाण्यातील प्रदीप पूर्णेकर प्रकरणी; आज सर्वपक्षीय नेत्यांची पत्रकार परिषद, नेमकी काय चर्चा होणार?
आज भारत-पाकिस्तानमध्ये फायनल सामन्याचा थरार; अय्यरच्या नेतृत्वाखाली...
IND vs PAK Asian Games Final : आज भारत-पाकिस्तानमध्ये फायनल सामन्याचा थरार; श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली भारत करणार का गोल्डन कामगिरी?
मागण्या मान्य असतानाही रोहित पवारांचं आंदोलन का?; सरकारचा थेट सवाल....
Rohit Pawar : MPSC : मागण्या मान्य असतानाही रोहित पवारांचं आंदोलन का?; सरकारचा थेट सवाल तर, MPSCवर मोठे निर्णय कोणते?
येडेश्वरी खवा सेंटरला FDAचा मोठा दणका; 125 किलो खवा जप्त, परवाना थेट..
Dharashiv : येडेश्वरी खवा सेंटरला FDAचा मोठा दणका; 125 किलो खवा जप्त अन्, परवाना थेट...
मी पुन्हा येईन म्हणत अभिजित दिपकेंनी मुख्यमंत्री फडणवीसांना डिवचलं....
tv9 Marathi Special Report : Abhijeet Dipke : मी पुन्हा येईन म्हणत अभिजित दिपकेंनी मुख्यमंत्री फडणवीसांना डिवचलं; CJPच्या आंदोलनात नेमकं काय घडलं?