AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

थेट मुलाला घेऊन एक्स पतीच्या घरी पोहचली मलायका अरोरा, अरबाज खान..

Malaika Arora and Arbaaz Khan : मलायका अरोरा हे नाव कायमच चर्चेत असते. मलायका अरोरा हिची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग ही बघायला मिळते. मलायका अरोरा कोट्यवधी संपत्तीची मालकीन आहे. मलायका अरोरा ही बाॅलिवूड अभिनेता अर्जुन कपूर याला डेट करत आहे.

थेट मुलाला घेऊन एक्स पतीच्या घरी पोहचली मलायका अरोरा, अरबाज खान..
malaika arora
| Updated on: May 01, 2024 | 11:39 AM
Share

मलायका अरोरा हे कायमच चर्चेत असणारे एक नाव आहे. मलायका अरोरा हिची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग ही बघायला मिळते. मलायका अरोरा आणि अरबाज खान यांनी 2017 मध्ये घटस्फोट घेतला. मलायका आणि अरबाज खान यांचा एक मुलगा असून त्याचे नाव अरहान खान आहे. अरहान लवकरच बाॅलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. अरबाज खान याच्यासोबत घटस्फोट झाल्यापासून मलायका अरोरा ही बाॅलिवूड अभिनेता अर्जुन कपूर याला डेट करतंय. दुसरीकडे काही दिवसांपूर्वीच अरबाज खान याने शूरा खान हिच्यासोबत लग्न केले.

शूरा खान आणि अरबाज खान यांनी एकमेकांना काही वर्षे डेट केल्यानंतर लग्न करण्याचा निर्णय घेतला. शूरा खान आणि अरबाज खान यांच्या लग्नाचे अनेक फोटो आणि व्हिडीओ हे सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसले. विशेष म्हणजे वडिलांच्या लग्नात अरहान खान धमाल करताना दिसला. शूरा खान आणि अरबाज खान एकसोबत कायमच स्पाॅट होताना दिसतात.

आता नुकताच मलायका अरोरा ही थेट अरबाज खान आणि शूरा याच्या घरी पोहचलीये. विशेष म्हणजे यावेळी तिच्यासोबत मुलगा अरहान खान हा देखील दिसतोय. एक्स पतीच्या घरी जाताना मलायका जबरदस्त अशा लूकमध्ये पोहचलीये. आता मलायकाचे काही फोटो तूफान व्हायरल होताना दिसत आहेत. शूरा खान आणि अरबाज खान यांच्या लग्नाला मलायका पोहचली नव्हती.

अरबाज खान आणि मलायका अरोरा यांचे घटस्फोटानंतरही खास नाते दिसते. मलायका अरोरा ही अरबाज खान याच्यासोबत घटस्फोट घेतल्यापासून अर्जुन कपूर याला डेट करत आहे. मध्यंतरी चर्चा होती की, आता मलायका अरोरा आणि अर्जुन कपूर हे लवकरच लग्न करणार आहेत. हेच नाही तर अर्जुनच्या पहिल्या बाळाची आई मलायका होणार असल्याचीही चर्चा होती.

यानंतर अर्जुन कपूर याने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत संताप व्यक्त केला होता. मलायका आणि अरबाज खान यांचा लेक अरहान खान सध्या त्याच्या शोमुळे चांगलाच चर्चेत आल्याचे दिसत आहे. काही दिवसांपूर्वीच अरहानच्या शोमध्ये मलायका अरोरा ही पोहचली होती. यावेळी मलायका मोठे खुलासे करताना दिसली. हेच नाही तर प्रेग्नंसीबद्दलही बोलताना दिसली.

Follow Us
संतोष पंडित यांना अखेर जामीन मंजूर, चंद्रकांत पाटील व्हिडिओ प्रकरणात..
संतोष पंडित यांना अखेर जामीन मंजूर, चंद्रकांत पाटील व्हिडिओ प्रकरणात दिलासा
गणेशोत्सवात आंदोलन करणं... चंद्रशेखर बावनकुळे यांचे जरांगे पाटलांना...
गणेशोत्सवात आंदोलन करणं... चंद्रशेखर बावनकुळे यांचे मनोज जरांगे पाटील यांना आवाहन
आमच्या वहिनी आहेत ना’ या अभियानांतर्गत राष्ट्रवादीचा मास्टर प्लॅन...
आमच्या वहिनी आहेत ना’ या अभियानांतर्गत राष्ट्रवादीचा मास्टर प्लॅन; रणनीतीकार प्रशांत किशोर यांच्या नेतृत्त्वात...
शिवसेना कुणाची हे तर... आजच सुनावणी पार पडली अन् शिंदे गटातील महिला...
शिवसेना कुणाची हे तर... आजच सुनावणी पार पडली अन् शिंदे गटातील महिला नेत्याचं मोठं विधान
दिशा सालियान प्रकरणात आदित्य ठाकरेंनी मांडली भूमिका, स्वतः ट्वीट...
दिशा सालियान प्रकरणात आदित्य ठाकरेंनी मांडली भूमिका, स्वतः ट्वीटद्वारे केला खुलासा!
माझा मुंबईत जाऊनच जीव निघालाा तर... जरांगे पाटलांची प्रतिक्रिया...
माझा मुंबईत जाऊनच जीव निघालाा तर...  आंदोलनाविषयी मनोज जरांगे पाटलांची मोठी प्रतिक्रिया!
त्यांच्यांतील लोकंच म्हणातात, जरांगे आंदोलनस्थळी... छगन भुजबळ नेमकं...
त्यांच्यांतील लोकंच म्हणातात, जरांगे आंदोलनस्थळी... छगन भुजबळ नेमकं काय म्हणाले?
बीड पाटोदा रस्त्यावर मराठा आंदोलकांचा रास्ता रोको; चलो मुंबईचा नारा...
बीड पाटोदा रस्त्यावर मराठा आंदोलकांचा रास्ता रोको; चलो मुंबईचा नारा...
मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली, डॉक्टरांनी दिली महत्त्वाची...
मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली, डॉक्टरांनी दिली महत्त्वाची माहिती
बिमारी का बहाना है, तुम्हे मुंबई... गुणरत्न सदावर्तेंनची जरांगेंवर...
बिमारी का बहाना है, तुम्हे मुंबई... गुणरत्न सदावर्तेंनची मनोज जरांगेंवर अजब कविता