AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

प्राजक्ता माळीचं लग्नाबद्दल स्पष्ट वक्तव्य, ‘असं आयुष्य मला जगायचंच नाही, मी मान्य की…’

Prajakta Mali on Marriage: 100 मुलांचा सांभाळ करु शकते... नवरा आणि एका मुलात का अडकू? लग्नाबद्दल प्राजक्ता माळी स्पष्टच बोलली, 'मला असं आयुष्य जगायचंच नाही... मी मान्य केलंय की...', सध्या सर्वत्र अभिनेत्रीच्या वक्तव्याची चर्चा...

प्राजक्ता माळीचं लग्नाबद्दल स्पष्ट वक्तव्य, 'असं आयुष्य मला जगायचंच नाही, मी मान्य की...'
Prajkta Mali
| Updated on: Mar 02, 2026 | 2:39 PM
Share

Prajakta Mali on Marriage: झगमगत्या विश्वात सध्या लग्नाचे वारे वाहत आहेत. नुकताच अभिनेत्री रश्मिका मंदाना आणि विजय देवरकोंडा यांनी उदयपूर याठिकाणी मोठ्या शाही थाटात लग्न केलं. दोघांच्या लग्नाचे अनेक फोटो आणि व्हिडीओ देखील सोशल मीडियावर व्हायरल झाले. पण आता मराठमोठी अभिनेत्री प्राजक्ता माळी कधी लग्न करणार याबद्दल कायम चर्चा रंगत असते… आता खुद्द अभिनेत्रीने लग्नाबद्दल मोठं वक्तव्य केलं… नवरा, एक मुलहा असा इतक्या छोट्या जगात मला माझं आयुष्य काढायचं नाही.. असं देखील अभिनेत्री म्हणाली. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त प्राजक्ता हिने लग्नाबद्दल केलेल्या वक्तव्याची चर्चा रंगली आहे.

नुकताच झालेल्या एका मुलाखतीत प्राजक्ता हिला लग्नाबद्दल विचारण्यात आलं. यावर प्राजक्ता म्हणाली, ‘माझं लग्न तर होणार नाहीये… कारण युनिव्हर्सला माहितीये मी सिंगल राहावं. मी सध्या तरी लग्न करण्याच्या झोनमध्ये नाही… माझ्या आईला माझ्या लग्नाबद्दल फार काही वाटत असतं… इंडस्ट्रीमध्ये ते अवघड आहे आणि मला स्वतःला लग्न करायला हवं… असं वाटत नाही.’

‘आणखी एक गोष्ट, जगात सर्वांना सर्वकाही मिळत नाही… तुम्हाला प्रसिद्धी, पैसा मिळाला आहे, तर आता प्रेम मिळणार नाही… देवं सगळं कसं काय देईल… प्रेक एक प्रकारचा त्याग आहे आणि ते मी आता स्वीकारलं आहे… लग्न झालं किंवा नाही झालं तरी मला काहीही फरक पडत नाही… मला माहितीय, माझा प्रायोरिटी माझं कुटुंब कधीच नसेल… माझी सोशल लाईफ, माझं करियर माझ्यासाठी फार महत्त्वाचं आहे…’

पुढे प्राजक्ता म्हणाली, ‘मी, माझा नवरा, माझा मुलगा इतकं छोटं आयुष्य मला नकोय… एकच मूल का? जर मी 100 मुलांचा सांभाळ करु शकते… मी 100 मुलांना दत्तक घेऊ शकते… मी त्यांचा सांभाळ करु शकते. जर मी संपूर्ण शहराला इन्फ्लुएन्स करू शकते, तर मी एका कुटुंबाला का इन्फ्लुएन्स करू? अशात कोणी समदार भेटला तर ठिक… आता लग्नाचा निर्णय मी देवाकडे आहे. मी त्यासाठी प्रयत्न करत नाही… माझी आई प्रयत्न करत आहे.’ असं देखील प्राजक्त माळी म्हणाली.

Follow Us
पक्षप्रवेश करणाऱ्या 6 खासदारांची खासदारकी जाणार? शिंदेंनी एका झटक्यातच
Big Breaking | पक्षप्रवेश करणाऱ्या 6 खासदारांची खासदारकी जाणार? शिंदेंनी एका झटक्यातच दिलं उत्तर; कायदेशीर...
ठाकरेंच्या 6 खासदारांचा शिवसेने जाहीर पक्षप्रवेश; पत्रकार परिषदेच्या..
ठाकरेंच्या 6 खासदारांचा शिवसेने जाहीर पक्षप्रवेश; पत्रकार परिषदेच्या सुरुवातीलाच शिंदेंचं ओमराजेंबाबत मोठं विधान
गेल्या दोन तासांपासून बैठक सुरु; 6 फुटीर खासदार Y. B. चव्हाण सेंटरवर
गेल्या दोन तासांपासून बैठक सुरु; 6 फुटीर खासदार Y. B. चव्हाण सेंटरवर पोहोचण्याआधीच...
हुबेहुब रुपाली चाकणकर! महाराष्ट्रभर गाजलेल्या खरात प्रकरणावरील चित्रपट
हुबेहुब रुपाली चाकणकर! महाराष्ट्रभर गाजलेल्या खरात प्रकरणावरील चित्रपटाचा First Look समोर
6 खासदार गेलेच, आता ते 3 आमदारही नाराज? ठाकरेंच्या बैठकीला मारली दांडी
मोठी घडामोड! 6 खासदार गेलेच, आता ते 3 आमदारही नाराज? उद्धव ठाकरेंच्या बैठकीला मारली दांडी!
पक्ष प्रवेशापूर्वीच शिंदेकडून ओमराजेंना मोठं गिफ्ट? थेट दिल्लीत...
Omraje Nimbalkar | पक्ष प्रवेशापूर्वीच मोठं घडलं; शिंदेकडून ओमराजेंना मोठं गिफ्ट? थेट दिल्लीत...
शिंदे-मींदे बाळंत झालेत, 6 गद्दारांना जन्म दिला; राऊतांचा हल्लाबोल
Sanjay Raut | शिंदे-मींदे बाळंत झालेत, 6 गद्दारांना जन्म दिला, नंदनवनात पाळणा...शिंदेंवर राऊतांचा हल्लाबोल
उद्धव ठाकरेंच्या बाजूला बसलेलेही त्यांनी फसवतायेत? बड्या नेत्याच्या
उद्धव ठाकरेंच्या बाजूला बसलेलेही त्यांनी फसवतायेत? बड्या नेत्याच्या विधानाने खळबळ
ऑपरेशन टायगर 2 पण होणार, शिंदेंच्या बड्या नेत्याने दिले मोठे संकेत
मोठी बातमी! 6 खासदारांनंतर आणखी मोठा धक्का; ऑपरेशन टायगर 2 पण होणार, शिंदेंच्या शिवसेनेच्या बड्या नेत्याने दिले मोठे संकेत
उद्धव ठाकरेंची 20 आमदारांसोबत बैठक, बैठकीला कोण हजर अन् कोण गैरहजर?
Thackeray MLA Meeting | उद्धव ठाकरेंची 20 आमदारांसोबत बैठक, बैठकीला कोण हजर अन् कोण गैरहजर?