AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

तब्बल 5 दिवस घरात सडत होता प्रसिद्ध संगीतकाराचा मृतदेह, मुलाने फिरवली पाठ, म्हणाला, ‘आमचा काहीच संबंध नाही’

प्रसिद्ध संगीतकाराचा मृतदेह घरात तब्बल 5 दिवस कुजलेल्या अवस्थेत होती. पण वडिलांच्या निधनाची बातमी कळल्यानंतर मुलांनी पाठ फिरवली. शेजारी राहत असलेल्या लोकांना दुर्गंधी येऊ लागल्यानंतर धक्कादायक माहिती समोर आली... प्रकरणामुळे सर्वत्र खळबळ माजली आहे.

तब्बल 5 दिवस घरात सडत होता प्रसिद्ध संगीतकाराचा मृतदेह, मुलाने फिरवली पाठ, म्हणाला, 'आमचा काहीच संबंध नाही'
| Updated on: Aug 19, 2026 | 2:02 PM
Share

Musician Ravi dey passes away : झगमगत्या विश्वातून एक धक्कादायक माहिती समोर येत आहे. प्रसिद्ध आणि लोकप्रिय दिग्दर्शक रवी डे यांचं अत्यंत दु्र्दैवी निधन झालं आहे. वयाच्या 75 व्या वर्षी रवी डे यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, रवी डे यांचा मृतदेह जवळपास 5 दिवस घरात कुजलेल्या अवस्थेत पडलेला होता. पण याबद्दल कोणाला काही कळलं देखील नाही. आश्चर्याची गोष्ट म्हणजे, संगीतकार राहत असलेल्या घरापासून काही अंतरावर त्यांची मुलं देखील राहतात. पण वडिलांची विचारपूस करण्यासाठी देखील सवड नव्हती… घडलेल्या घटनेमुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे.

दुर्गंधी समोर येताच उघड झालं रहस्य

मिळालेल्या माहितीनुसार, रवी डे राजधानी दिल्लीत गोविंदपुरी एक्सटेंशन येथे भाड्याच्या घरात एकटेच राहत होते. 14 ऑगस्ट रोजी जेव्हा त्यांच्या घरातून दुर्गंधी येऊ लागली तेव्हा, शेजारच्यांना मोठा धक्का बसला… त्यांनी तात्काळ पोलिसांना कळवलं… त्यानंतर पोलीस देखील तात्काळ घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी जेव्हा घराचा दरवाजा तोडला आणि घरात प्रवेश केला तेव्हा समोर दिसलेलं दृश्य अत्यंत भयानक होतं.

घराच्या मेन गेटवर संगीतकार रवी डे यांचा मृतदेह सडलेल्या अवस्थेत पोलिसांना दिसला. पोलिसांनी तात्काळ मृतदेह रुग्णालयात पोस्टमार्टमसाठी पाठवला. जेथे 15 ऑगस्ट रोजी सर्व प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. त्यानंतर त्यांच्या मुलांना देखील कळवण्यात आलं. पण मुलांनी रात्री येण्यास स्पष्ट नकार दिला. पण दुसऱ्या दुवशी देखील मुलं वडिलांसाठी आले नाहीत.

मुलांनीच फिरवली पाठ

या घटनेने गंभीर वळण तेव्हा घेतलं जेव्हा, पोलिसांनी मृत संगीतकाराच्या मुलांशी संपर्क साधला. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सुरुवातीला मुलांनी स्पष्ट केलं की, त्यांचं वडिलांसोबत कोणतेच संबंध नाही आणि ते वडिलांचा मृतदेह घेण्यासाठी देखील पोहोचलं नाही. पोलिसांनी मुलांना समजवण्याचा प्रयत्न केला. तेव्हा कुटुंबिय पुढे आहे. त्यानंतर पोस्टमॉर्टमनंतर मृतदेह पोलिसांना सोपावण्यात आला.

Follow Us
E20 पेट्रोलबाबत मोठी अपडेट समोर! केंद्र सरकार महत्त्वाचा निर्णय....
E20 पेट्रोलबाबत मोठी अपडेट समोर! केंद्र सरकार महत्त्वाचा निर्णय घेण्याच्या तयारीत, अखेर...
लवकरच केंद्रात दोन डझन मंत्री बदलणार, शिंदेंनाही हवय कॅबिनेट
शिंदेंनाही हवंय आणखी एक कॅबिनेट, लवकरच केंद्रात दोन डझन मंत्री बदलणार?
बाप रे! मुंबईच्या महापौरांच्या सोशल मीडिया प्रसिद्धीसाठी 25 लाख खर्च
Ritu Tawde : बाप रे! मुंबईच्या महापौरांच्या सोशल मीडिया प्रसिद्धीसाठी 25 लाखांचा खर्च, नेमकं सत्य काय?
अमृता फडणवीस यांची दिल्लीला जाण्याची मानसिकता... बड्या नेत्याचे विधान
अमृता फडणवीस यांची दिल्लीला जाण्याची मानसिकता... एकीकडे केंद्रीय मंत्रिमंडळाच्या चर्चा, दुसरीकडे बड्या नेत्याचे सुचक विधान
पालकमंत्री झाल्यावर गिरीश महाजन पहिल्यांदाच नाशकात दाखल,
पालकमंत्री झाल्यावर गिरीश महाजन पहिल्यांदाच नाशकात दाखल, जंगी स्वागताच व्हिडीओ तुफान व्हायरल
मोठी बातमी! थेट अमेरिकेसोबत महत्त्वाची डील; CM फडणवीस...
मोठी बातमी! थेट अमेरिकेसोबत महत्त्वाची डील; CM फडणवीसांच्या उपस्थितीत करार मंजूर
केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारात मोठा फेरबदल? दोन डझन मंत्री बदलणार...
केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारात मोठा फेरबदल? दोन डझन मंत्री बदलणार, इतकेच काय तर शिंदे गट...
चिमुकलीला गपचूप शेतात नेलं अन्... आमदाराच्या गावातच हादरवणारा प्रकार,
पुणे : चिमुकलीला गपचूप शेतात नेलं अन्... आमदाराच्या गावातच हादरवणारा प्रकार, नेमकं काय घडलं?
ओमराजेंच्या पाठोपाठ ठाकरेंचे नगरसेवकही... धाराशिवच्या राजकारणात आजचा..
ओमराजेंच्या पाठोपाठ ठाकरेंचे नगरसेवकही... धाराशिवच्या राजकारणात आजचा दिवस महत्त्वाचा; ठाकरे गटात मोठ्या हालचाली!
नंदुरबार-मालेगाव मार्गावरील बस रस्त्यातच बंद, प्रवाशांचे हाल
नंदुरबार-मालेगाव मार्गावरील बस रस्त्यातच बंद, प्रवाशांचे हाल; एसटी महामंडळावर प्रश्नचिन्ह