Ananya Panday : ब्रायडल अंदाजात अनन्या पांडेचं नवं फोटोशूट, पाहा खास फोटो

आता बॉलिवूड अभिनेत्री अनन्या पांडेनं नवं फोटोशूट केलं आहे. काही फोटो तिनं सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या लूकमध्ये ती कमालीची सुंदर दिसतेय. (New photoshoot of Ananya Panday in Bridal look, see special photo)

1/5
प्रसिद्ध अभिनेते चंकी पांडे यांची मुलगी आणि बॉलिवूड अभिनेत्री अनन्या पांडे सध्या नवनवीन फोटोशूट करत चाहत्यांशी कनेक्ट होतेय. आता तिनं सुंदर ब्रायडल अंदाजात फोटोशूट केलं आहे.

2/5
बॉलिवूड कलाकार बऱ्याचदा त्यांच्या फॅशन, स्टाईल आणि लूकसाठी चर्चेत असतात. त्यांच्या स्टाईल आणि लूकला अनेक चाहते फॉलो करतात. त्यामुळे सिनेकलाकार आपल्या लूककडे जास्त लक्ष देतात.

3/5
आता बॉलिवूड अभिनेत्री अनन्या पांडेनं नवं फोटोशूट केलं आहे. काही फोटो तिनं सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या लूकमध्ये ती कमालीची सुंदर दिसतेय.

4/5
ब्रायडल लेहेंगा आणि हातात हिरव्या बांगड्या कॅरी करत तिनं हे फोटोशूट केलं आहे. त्यामुळे तिचे हे फोटो सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहेत.

5/5
अनन्याने धीरूभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूलमधून पदवी शिक्षण पूर्ण केले आहे. अनन्या पांडे तिच्या सौंदर्याबरोबरच अभिनयामुळेही चर्चेत राहते.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI