Photo: सोशल मीडियावर बॉलिवूडकरांच्या फोटोंचा नवा ट्रेंड; 90 च्या दशकातील झलक पाहा एकाच फ्रेममध्ये!

हे फोटो सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहेत. यात तुम्हाला अमिताभ बच्चन ते शाहरुख खान यांचे जुने आणि नवीन फोटो एकत्र पाहायला मिळतील. (New trend of photos of Bollywood actors on social media; Take a look at the 90's in a single frame!)

1/10
Bollywood Stars
बॉलिवूडमध्ये एक नवीन ट्रेंड सुरू झाला आहे, हा ट्रेंड शमीम लुकमाननं सुरू केला आहे. तो डिजिटल आर्ट तयार करतो. शमीम मुळचा केरळचा आहे, आता त्याचे हे फोटो सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहेत. यात तुम्हाला अमिताभ बच्चन ते शाहरुख खान यांचे जुने आणि नवीन फोटो एकत्र पाहायला मिळतील. चला तर मग कलाकारांच्या या फोटोंवर एक नजर टाकूया. हे सर्व फोटो शमीम लुकमान यांनी कठोर परिश्रम करुन बनवले आहेत. त्यांच्या प्रोफाइलवर आपल्याला आणखी अनेक फोटो बघायला मिळतील. शमीम लुकमान यांचा इन्स्टाग्राम आयडी @shameemluku हा आहे.
2/10
Shahrukh Khan
शाहरुख खानचा कूल अंदाज.
3/10
Amitabh Bachchan
अमिताभ यांचा दमदार अंदाज.
4/10
Salman Khan
90 च्या दशकापासून आजपर्यंत सलमानची स्टाईल खूप बदलली आहे.
5/10
Akshay Kumar
अक्षय कुमारचा सुपरकूल अंदाज.
6/10
Hritik Roshan
हृतिक रोशनचा नवीन आणि जुना फोटो.
7/10
Aamir Khan
आमिर खानचा स्टाईलिश लूक.
8/10
Saif Ali Khan
नवाब साहेब अजूनही अतिशय हटके अंदाजात दिसतात.
9/10
Tamanna Bhatia
तमन्ना भाटिया लहानपणी प्रमाणे आजही गोंडस दिसते.
10/10
Deepika and Ranveer Singh
रणवीर सिंग आणि दीपिकाची हटके जोडी.