AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Oscars 2024 : ‘ऑक्सर’ जिंकल्यानंतर विजेत्यांची होते चांदी…, ट्रॉफीसोबत आणखी काय मिळतं? जाणून घ्या

Oscars 2024 : 'ऑस्कर' आपल्याला मिळावा... असं प्रत्येक कालाकाराचं असतं स्वप्न... 'ऑक्सर' जिंकल्यानंतर कोणाला किती होतो फायदा, सोन्याची ट्रॉफी तर मिळतेच, पण मिळणाऱ्या रकमेचा आकडा असतो प्रचंड मोठा..

Oscars 2024 : 'ऑक्सर' जिंकल्यानंतर विजेत्यांची होते चांदी..., ट्रॉफीसोबत आणखी काय मिळतं? जाणून घ्या
| Updated on: Mar 11, 2024 | 5:31 AM
Share

Oscars 2024 : ‘ऑक्सर अवार्ड गोज टू…’, अशी घोषणा केल्यानंतर सर्व कलाकार कोणाच्या नावाची घोषणा होते… याकडे सर्वांचं लक्ष असते. कारण ‘ऑस्कर’ फक्त पुरस्कार नसून कलाकारांचं होणार कौतुक आहे… 96 वा अकॅडमी अर्थात ऑस्कर पुरस्कार सोहळ्याची सुरुवात मोठ्या जल्लोषात झाली आहे. पुरस्कार सोहळा कॅलिफोर्नियातील लॉस एंजिलिसमधील डॉल्बी थिएटरमध्ये पार पडत आहे. नुकताच ‘द होल्डोवर्स’ सिनेमासाठी डेवाइन जॉय रँडॉल्फ हिला सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीचा ऑस्कर पुरस्कार मिळाला आहे… तर आज जाणून घेऊ पुरस्कार जिंकल्यानंतर कोणाला किती फायदा होतो आणि ट्रॉफीसोबत विजेत्यांना काय – काय मिळतं?

‘ऑस्कर’मध्ये कोणत्या सिनेमाला नामांकन मिळणं ही फार मोठी गोष्ट आहे. जेव्हा एखादा सेलिब्रिटी पुरस्कार जिंकतो, तो क्षण कलाकारांच्या आयुष्यातील सर्वत मोठा क्षण असतो… रिपोर्टनुसार, ऑस्कर जिंकल्यानंतर विजेत्याला प्राईज मनी म्हणून धनराशी मिळते. विजेत्याला सोन्याची चकाकणारी ट्रॉफी देखील मिळते.

‘ऑस्कर’ पुरस्कार जिंकल्यानंतर दिग्दर्शकांना मोठी रक्कम मिळते. एवढंच नाहीतर, ‘ऑस्कर’ जिंकल्यानंतर सर्वात मोठा फायदा दिग्दर्शक आणि दिग्दर्शकांना होतो. ऑस्कर विजेते आणि नामांकित व्यक्तींना बक्षीस म्हणून गुडी बॅग देखील दिली जाते. या बॅगमध्ये हजारो डॉलर्स असतात.

ऑस्कर ट्रॉफीबद्दल सांगायचं झालं तर ती कांस्य बनलेली असते आणि त्यावर 24 कॅरेट सोन्याचा थर असतो. ट्रॉफी बनवण्यासाठी 1000 डॉलर्स म्हणजेच सुमारे 82 हजार रुपये खर्च येतो. ‘ऑस्कर’ जिंकल्यानंतर सेलिब्रिटींना त्यांच्या करियरमध्ये मोठी फायदा होता…

सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे, विजेत्याला त्याची ‘ऑस्कर’ ट्रॉफी विकायची असेल, तर त्याला ट्रॉफी विकण्याचे देखील अधिकार आहेत… पण विजेता त्याची ट्रॉफी फक्त आणि फक्त अकादमीच विकू शकतो. 100 डॉलरमध्ये तयार करण्यात आलेल्या ट्रॉफीची किंमत फक्त 82 रुपये असते. विजेता एक डॉलरमध्ये विकू शकतो…

सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त ‘ऑस्कर’ पुरस्कार सोहळ्याची चर्चा सुरु आहे. सर्वांचं लक्ष पुरस्कार सोहळ्याकडे लागलं आहे. पुरस्कार सोहळ्यासाठी आलेल्या प्रत्येक कलाकाराच्या चेहऱ्यावर आनंद आणि उत्साह दिसून आहे. प्रत्येक वर्षी सेलिब्रिटी ‘ऑस्कर’ पुरस्कार सोहळ्याच्या प्रतीक्षेत असतात.

Follow Us
सोलापूरात करपलेली सोयाबीन घेऊन संभाजी ब्रिगेडचं अनोखं आंदोलन
Solapur | काजू-बदाम नको, शेतकऱ्यांना मदत हवी; करपलेली सोयाबीन घेऊन संभाजी ब्रिगेडचं अनोखं आंदोलन
फोनवर बोलत रस्ता ओलांडताना डोक्यावर काहीतरी कोसळलं; 23 वर्षीय तरुण....
Mira Road | फोनवर बोलत रस्ता ओलांडताना डोक्यावर काहीतरी कोसळलं; 23 वर्षीय तरुण जखमी, पण घटनास्थळी वेगळंच सत्य समोर
राहुल गांधींच्या ‘छात्रो की गुंज’वरून वाद पेटला; पटेलांची टीका...
राहुल गांधींच्या ‘छात्रो की गुंज’वरून वाद पेटला; प्रफुल्ल पटेलांची टीका, सतेज पाटलांचा पलटवार
मोठी खळबळ! गरब्याच्या नावाखाली चक्क वेगवेगळे पार्टनर...
मोठी खळबळ! गरब्याच्या नावाखाली चक्क वेगवेगळे पार्टनर... महाराष्ट्रात नेमकं काय घडतंय?
सोमेश्वर कारखाना निवडणुकीआधी अजित पवारांना भावनिक पत्र, पार्थ सावध...
सोमेश्वर कारखाना निवडणुकीआधी अजित पवारांना लिहिलेलं भावनिक पत्र, पार्थ सावध...
महाराष्ट्राच्या विविध भागांमध्ये दुष्काळाची गंभीर परिस्थिती, CM फडणवीस
Girish Mahajan | महाराष्ट्राच्या विविध भागांमध्ये दुष्काळाची गंभीर परिस्थिती, CM फडणवीसांचे तातडीचे आदेश
रवींद्र धंगेकरांकडून संतोष पंडितांचा सत्कार, जामिनानंतर राजकीय...
रवींद्र धंगेकरांकडून संतोष पंडितांचा सत्कार, जामिनानंतर राजकीय चर्चांना उधाण
विरोध करणे सोपं, मात्र काम करून दाखवणं महत्त्वाचं - प्रफुल पटेल
Praful Patel | विरोध करणे सोपं, मात्र काम करून दाखवणं महत्त्वाचं - प्रफुल पटेल
माझ्या शेतातून एक किलो सोयाबीन काढून दाखवा, नाहीतर... शेतकरी संतप्त
Viral Video : माझ्या शेतातून एक किलो सोयाबीन काढून दाखवा, नाहीतर... संतप्त शेतकऱ्याचं सरकारला आव्हान
गौतमी पाटीलच्या कार्यक्रमात राडा; थेट पोलिस...अहिल्यानगरच्या शेवगाव...
गौतमी पाटीलच्या कार्यक्रमात राडा; थेट पोलिस... अहिल्यानगरच्या शेवगावात नेमकं काय घडलं?