Video : माग पळून पळून वाट माझी लागली, अन्… शालूचा हॉट अंदाज; सोशल मीडियावर धुमाकूळ

आम्ही बोलतोय ते सोज्वळ चेह-याच्या शालूविषयी... चित्रपटात जब्याची शालू अशी तिची ओळख.

Video : माग पळून पळून वाट माझी लागली, अन्... शालूचा हॉट अंदाज; सोशल मीडियावर धुमाकूळ

मुंबई : दिग्दर्शक नागराज मंजुळेंच्या (Nagraj Manjule) गाजलेल्या ‘फँड्री’ या चित्रपटात अभिनेता सोमनाथ अवघडे आणि सूरज पवार यांच्यासह आणखी एका नवोदित चेह-याने प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले होते. आम्ही बोलतोय ते सोज्वळ चेह-याच्या शालूविषयी… चित्रपटात जब्याची शालू अशी तिची ओळख. (Rajeshwari Kharat’s Jalwa, shared the video on social media)

ही भूमिका साकारली होती राजेश्वरी खरात हिने. खरं तर चित्रपटात तिच्या तोंडी एकही डायलॉग नव्हता. मात्र, हि शालू आता सोशल मीडियावर स्टायलिश आणि ग्लॅमरस फोटो आणि व्हिडीओ चाहत्यांसाठी शेअर करत असते. शालूची ही अदा पाहून चाहते घायाळ झाले आहेत. ‘फँड्री’नंतर राजेश्वरी फार जास्त चित्रपटांमध्ये दिसली नाही.

मात्र, आता राजेश्वरी पुन्हा एकदा अभिनयाकडे परतली आहे. लवकरच तिचा नवा मराठी चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. नुकताच राजेश्वरी खरातने सोशल मीडियावर तिचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. त्यामध्ये राजेश्वरी एका हिंदी गाण्यावर डान्स करताना दिसत आहे. यामध्ये तिचा एकदम ग्लॅमरस अंदाज दिसत आहे.

संबंधित बातम्या :

Video : ‘सांधी कोपऱ्यात उभा एकाला कधीचा, लाज ना कशाची, तक्रार नाही…’; शालूचा नखरा पाहून चाहत्यांच्या काळजाचं पाणीपाणी!

फँड्रीफेम शालूचे इंग्लिश गाण्यावर लटके झटके; घायाळ चाहते म्हणतात, जीव झाला येडा पिसा रात रात जागन…

(Rajeshwari Kharat’s Jalwa, shared the video on social media)

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI