Richa Ali Wedding: रिचाच्या हातावर सजली अलीच्या नावाची मेहंदी; संगीत कार्यक्रमात दोघांचा खास डान्स

रिचा-अलीच्या मेहंदी-संगीत कार्यक्रमाची खास क्षणचित्रे

Oct 02, 2022 | 3:55 PM
स्वाती वेमूल

|

Oct 02, 2022 | 3:55 PM

अभिनेत्री रिचा चड्ढा आणि अभिनेता अली फजल लवकरच लग्नबंधनात अडकणार आहेत. येत्या 6 ऑक्टोबर रोजी ही लोकप्रिय जोडी आपल्या आयुष्याच्या नव्या प्रवासाला सुरुवात करणार आहे.

1 / 6
रिचा-अलीचं लग्न मुंबईत पार पडणार आहे. मात्र त्याआधी दिल्लीत या दोघांचा मेहंदी आणि संगीताचा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमाचे खास फोटो रिचाने इन्स्टाग्रामवर पोस्ट केले आहे.

2 / 6
मेहंदी आणि संगीताच्या कार्यक्रमात रिचा-अलीच्या चेहऱ्यावरील आनंद स्पष्ट पहायला मिळतोय. या कार्यक्रमासाठी रिचाने पेस्टल रंगाचा लेहंगा परिधान केला.

3 / 6
रिचाच्या हातावरील मेहंदी खूपच खास आहे. कारण या मेहंदीमध्ये तिच्या लग्नाचा 'A & R' हा लोगोसुद्धा काढण्यात आला आहे.

4 / 6
कोरोना महामारी आणि लॉकडाऊनमुळे या दोघांनी लग्नाची तारीख पुढे ढकलली होती. आता दिल्लीत 2 ऑक्टोबरपर्यंत लग्नापूर्वीचे कार्यक्रम पार पडणार आहेत. त्यानंतर 6 ऑक्टोबरला मुंबईत लग्नसोहळा पार पडणार आहे.

5 / 6
2012 मध्ये फुकरे या चित्रपटाच्या सेटवर रिचा आणि अलीची पहिली भेट झाली होती. सात वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर 2019 मध्ये रिचा-अलीने साखरपुडा केला.

6 / 6

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें