AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘ती सध्या काय करते’मधील छोट्या तन्वीची अवस्था पाहून चाहते चिंतेत; झालंय तरी काय?

'ती सध्या काय करते' या चित्रपटात बालपणातील तन्वी साकारलेली बालकलाकार तुम्हाला आठवतेय का? अभिनेत्री निर्मोही अग्निहोत्रीने ही भूमिका साकारली होती. तिचा बदललेला लूक पाहून चाहते चिंतेत पडले आहेत.

| Updated on: Feb 19, 2026 | 11:05 AM
Share
2017 मध्ये सतीश राजवाडे दिग्दर्शित 'ती सध्या काय करते' हा चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाने त्यावेळी प्रेक्षक-समिक्षकांची मनं जिंकली होती. अंकुश चौधरी, तेजश्री प्रधान, उर्मिला कोठारे, अभिनय बेर्डे, आर्या आंबेकर, सुकन्या मोने अशी तगडी स्टारकास्ट या चित्रपटात पहायला मिळाली.

1 / 5
या चित्रपटात तन्वी ही भूमिका तीन विविध टप्प्यांमध्ये दाखवण्यात आली होती. त्यात बालपणीची भूमिका बालकलाकार निर्मोही अग्निहोत्री, किशोरवयीन भूमिका आर्या आंबेकरने आणि तरुणपणातील भूमिका तेजश्री प्रधानने साकारली होती.

2 / 5
त्यापैकी निर्मोही अग्निहोत्री ही नाट्य कलावंत सारिक अग्निहोत्री यांची कन्या आहे. निर्मोही या चित्रपटानंतर फारशी कुठे दिसली नाही. काही दिवसांपूर्वी तिने सोशल मीडियावर तिचे काही व्हिडीओ पोस्ट केले. यामध्ये तिचा लूक पाहून चाहते चिंतेत पडले आहेत.

3 / 5
निर्मोहीला नृत्याची फार आवड असून तिने कथ्थक नृत्याचे व्हिडीओ पोस्ट केले आहेत. पण त्यातील निर्मोहीचा लूक पाहून अनेकांना धक्का बसला आहे. निर्मोहीने तिच्या डोक्यावरचे केस पूर्णपणे कापले आहेत. त्यामुळे तिच्या तब्येतीचं काही कारण आहे का, अशी चिंता नेटकऱ्यांना जाणवतेय.

4 / 5
याबाबत काहींनी तिला कमेंट बॉक्समध्ये प्रश्नसुद्धा विचारला आहे. निर्मोहीचा इतका बदललेला लूक अनेकांच्या काळजीचा विषय ठरला आहे. याबाबत अद्याप तिने कोणतीच प्रतिक्रिया दिली नाही.

याबाबत काहींनी तिला कमेंट बॉक्समध्ये प्रश्नसुद्धा विचारला आहे. निर्मोहीचा इतका बदललेला लूक अनेकांच्या काळजीचा विषय ठरला आहे. याबाबत अद्याप तिने कोणतीच प्रतिक्रिया दिली नाही.

5 / 5
Follow Us
विद्यार्थी अँटी-सोशल नाहीत; MPSC आंदोलनावर हायकोर्टाचा सरकारला दणका...
MPSC Student Protest : विद्यार्थी अँटी-सोशल नाहीत; MPSC आंदोलनावर हायकोर्टाचा सरकारला दणका, नेमकं काय म्हणालं कोर्ट?
आंदोलन आता विद्यार्थ्यांचं राहिलेलं नाही, ते...; फडणवीसांचा थेट निशाणा
Devendra Fadnavis on MPSC : आंदोलन आता विद्यार्थ्यांचं राहिलेलं नाही, ते...; MPSC आंदोलनावर फडणवीसांचा थेट निशाणा
दुष्काळग्रस्त महाराष्ट्रासाठी फडणवीसांची दिल्लीवारी; अमित शहांची भेट..
Devendra Fadnavis : दुष्काळग्रस्त महाराष्ट्रासाठी फडणवीसांची दिल्लीवारी; अमित शहांची भेट, केंद्राचं पथक 8 ऑक्टोबरपासून पाहणी करणार
रस्त्यावर प्रियंका गांधी; पोलिसांनी उचलून बसमध्ये नेलं, राहुल गांधीही
Congress Protest : हातात संविधान, रस्त्यावर प्रियंका गांधी; पोलिसांनी उचलून बसमध्ये नेलं, राहुल गांधीही ताब्यात
जंतर-मंतरकडे जाणाऱ्या बसेस रोखल्या अन् हवा काढली; काँग्रेस....
Delhi Congress Protest : जंतर-मंतरकडे जाणाऱ्या बसेस रोखल्या अन् हवा काढली; काँग्रेस कार्यकर्त्यांचा संताप, नेमकं काय घडलं?
ही काय पद्धत आहे? प्रियांका गांधी थेट रस्त्यावरच झोपल्या, दिल्लीतील...
Congress Protest : ही काय पद्धत आहे? आम्हाला मारहाण केली, खाली ढकललं; प्रियांका गांधी थेट रस्त्यावरच झोपल्या, दिल्लीतील वातावरण तापलं
जंतर-मंतरपासून काही मिनिटांवर बसेस रोखल्या; राहुल गांधी-प्रियंका...
Delhi Congress Protest : जंतर-मंतरपासून काही मिनिटांवर बसेस रोखल्या; राहुल गांधी-प्रियंका गांधी खाली उतरले, रस्त्यावरच ठिय्या आंदोलन सुरू
मोदी, शाह, भागवत अन् ज्ञानेश कुमारांनी लोकशाही संपवली; राहुल गांधींचा
Rahul Gandhi : मोदी, शाह, भागवत अन् ज्ञानेश कुमारांनी लोकशाही संपवली; राहुल गांधींचा थेट घणाघात, राहुल गांधी काय म्हणाले?
कोणत्याही आमदारानं राजीनामा दिलेला नाही; शिवसेना प्रकरणात नीरज कौलांचा
Shivsena Supreme Court Hearing : कोणत्याही आमदारानं राजीनामा दिलेला नाही; शिवसेना प्रकरणात नीरज कौलांचा सुप्रीम कोर्टात मोठा युक्तिवाद, पुढे म्हणाले...
आमदारांचे अधिकार, पक्षांतर्गत निवडणुका अन्...; शिवसेना पक्षचिन्हाच्या
Shivsena Supreme Court Hearing : आमदारांचे अधिकार, पक्षांतर्गत निवडणुका अन्...; शिवसेना पक्षचिन्हाच्या सुनावणीत नीरज कौलांनी मांडले मोठे मुद्दे, थेट...