प्रेक्षकांकडून मिळणाऱ्या अभूतपूर्व प्रतिक्रियांसोबत, ‘सिटी मार’नं आपल्या प्रदर्शनाच्या अवघ्या 24 तासातच जवळपास सगळे रेकॉर्ड तोडून टाकले. (Salman Khan's 'Radhe' Movie, 'Seeti Maar' song broke many records)
Follow us
मुंबई : ‘राधे : युअर मोस्ट वॉन्टेड भाई’ (Radhe) या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाल्यापासूनच ‘सिटी मार’ (Seeti Maar) हे गाणं मोठ्या प्रमाणात चर्चेत आहे. आता, 26 एप्रिलला हे गाणं बॉलिवूडच्या दबंग खाननं अर्थात सलमान खाननं (Salman Khan) प्रदर्शित केलं. हे गाणं सध्या धुमाकूळ घालतंय सोबतच या गाण्यानं अनेक रेकॉर्ड मोडले आहेत..