सपना चौधरीच्या चंद्रवाल गाण्याचा इंटरनेवर धुमाकूळ, तुम्ही पाहिलं का, पाहिलं नसेल तर पाहाच…!

सपना चौधरी (Sapna Choudhary) म्हटले की, आपल्याला लगेच तिचा डान्स आठवतो. सपना चौधरीने बॉलिवूड, पंजाबी आणि भोजपुरी या तिन्ही इंडस्ट्री प्रवेश केला आहे.

सपना चौधरीच्या चंद्रवाल गाण्याचा इंटरनेवर धुमाकूळ, तुम्ही पाहिलं का, पाहिलं नसेल तर पाहाच...!


मुंबई : सपना चौधरी (Sapna Choudhary) म्हटले की, आपल्याला लगेच तिचा डान्स आठवतो. सपना चौधरीने बॉलिवूड, पंजाबी आणि भोजपुरी या तिन्ही इंडस्ट्री प्रवेश केला आहे. तिचे कोणतेही गाणे रिलीज होताच व्हायरल होते. कोट्यावधी लोक तिला फॉलो करतात. नुकताच सपनाचे एक गाणे रिलीज झाले आहे आणि हे गाणे रिलीज होताच सोशल मीडियावर हे आतापर्यंत कोट्यवधी लोकांनी पाहिले आहे. या गाण्यात सपनासोबत सुमित कौशिक देखील दिसत आहे. (sapna Choudhary’s new song released)


हे गाणे परवीन तोशम यांनी गायले असून,  विसु बाबा यांनी लिहिले आहे आणि हे गाणे 16 जानेवारी रोजी रिलीज झाले होते आणि आतापर्यंत जवळपास 2 लाख लोकांनी हे गाणे पाहिले आहे. हरयाणाची स्टार सपना चौधरीने एका गोंडस मुलाला जन्म दिला आहे. ही बातमी ऐकून तिचे चाहते जवढे आनंदी आहेत होते. तेवढेच चकीतही झाले होते. कारण गुपचूप लग्न केल्यानंतर सपनाने तिची प्रेग्नेंसीही सिक्रेट ठेवली होती. मात्र, इंडस्ट्रीमध्ये हे पहिल्यांदा झालेलं नाही. यापूर्वीही अनेक अभिनेत्रींनी त्यांच्या प्रेग्नेंसीचं गुपित ठेवले होते.

मध्यंतरी हरयाणाच्या दुसऱ्या सपना चौधरी चर्चा जोरदार रंगली होती. तिचे नाव प्रांजल दहिया (Pranjal Dahiya) असे आहे. प्रांजलची देखील सर्व गाणी रिलीज होताच जोरदार व्हायरल होतात. ती आपल्या डान्सने आणि नखऱ्याने सर्वांची मने जिंकत आहे. प्रांजलचे रिलीज झालेले ’52 गज का दामन’ या गाण्याला प्रेक्षकांकडून खूप प्रेम मिळालं होते. हे गाणे 22 कोटी लोकांनी पाहिले होते.

संबंधित बातम्या : 

Bhool Bhulaiyaa 2 | भूल भुलैया 2 मधून तब्बूची एक्झिट? वाचा नेमकं काय घडलं

Shocking | दिवस रात्र कामाने आलिया टेन्शनमध्ये, केलं हॉस्पिटलमध्ये दाखल!

Dhaakad | कंगना रनौतचा धाकड चित्रपट ‘या’ तारखेला होणार प्रदर्शित!

(sapna Choudhary’s new song released)

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI