AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मुस्लीम मुलासोबत लेकीचं लग्न…, आंतरधर्मीय विवाहावर स्पष्टच बोलले शत्रुघ्न सिन्हा, ‘मुलं आता मोठी झालीत म्हणून…’

Shatrughan Sinha Interfaith Marriage : 'मुलं आता मोठी झालीत म्हणून...', सोनाक्षी सिन्हा आणि मुस्लीम अभिनेता झहीर इक्बाल यांच्या लग्नाला शत्रुघ्न सिन्हा यांचा पाठींबा होता? अनेक वर्षांनंतर लेकीच्या लग्नाबद्दल स्पष्टच म्हणाले शत्रुघ्न सिन्हा...

मुस्लीम मुलासोबत लेकीचं लग्न..., आंतरधर्मीय विवाहावर स्पष्टच बोलले शत्रुघ्न सिन्हा, 'मुलं आता मोठी झालीत म्हणून...'
Shatrughan Sinha
| Updated on: Mar 28, 2026 | 8:12 AM
Share

Shatrughan Sinha Interfaith Marriage : दिग्गज अभिनेत्री शत्रुघ्न सिन्हा यांनी लेक सोनाक्षी सिन्हा आणि जावऊ झहीर इक्बाल यांच्या लग्नाबद्दल मोठं वक्तव्य केलं आहे. सोनाक्षी हिने मुस्लीम अभिनेत्यासोबत लग्नाचा निर्णय घेतला, तेव्हा तिच्या कुटुंबियांचा विरोध असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या, पण नुकताच झालेल्या एका मुलाखतीत शत्रुघ्न सिन्हा यांनी लग्नाला समर्थन असल्याचं सांगितलं… शत्रुघ्न सिन्हा यांच्या म्हणण्यानुसार ते दोघे एकमेकांसाठी बनले आहे आणि या नात्यात दोघे देखील आनंदी आहेत. ते असेही म्हणाले की, मी माझ्या मुलांच्या पाठीशी नेहमी खंबीरपणे उभा राहतो.

नुकताच झालेल्या एका मुलाखतीत शत्रुघ्न सिन्हा यांनी विचारण्यात आलं की, ‘रामायण’ आणि वेग-वेगळ्या धर्मात झालेल्या या लग्नाबद्दल विचारण्यात आलं. यावर स्पष्ट अंदाजात शत्रुघ्न सिन्हा म्हणाले, ‘सर्वकाही सुरळीत सुरु आहे आणि आम्ही खूप आनंदी आहोत. सोनाक्षी आणि झहीर एकमेकांसोबत आनंदी आहेत आणि दोघे एकमेकांसाठीच बनले आहे. एवंढच नाही तर, यावेळी त्यांनी असं देखील स्पष्ट केलं की, कुटुंबात कोणत्यात प्रकारची कटुता नाही.

‘मियां – बीवी राजी तो क्या करेगा काझी…’

मुलांच्या निवडीच्या आणि स्वातंत्र्यावर जोर देताना शत्रुघ्न सिन्हा म्हणाले, सोनाक्षी आणि झहीर दोघेही आता मोठे आणि स्वतःच्या आयुष्याचे निर्णय घेण्यास सक्षम आहेत. एक लोकप्रिय म्हण म्हणत शत्रुघ्न सिन्हा म्हणाले, ‘मुलं जवान आहेत आणि आनंदी आहेत… मियां मियां – बीवी राजी तो क्या करेगा काझी…’ एक वडील म्हणून मी माझ्या मुलीच्या आणि जावयाच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे… असं देखील शत्रुघ्न सिन्हा म्हणाले.

कधी झालं लग्न?

सोनाक्षी आणि झहीर यांनी 2024 मध्ये विशेष विवाह कायद्यांतर्गत लग्न केलं. भारतातील हा कायदा वेगवेगळ्या धर्मांच्या लोकांना धर्मांतर न करता लग्न करण्याची परवानगी देतो. या लग्नामुळे सोशल मीडियावर बरीच चर्चा झाली असली तरी, शत्रुघ्न सिन्हा यांच्या वक्तव्याने सर्व चर्चांना पूर्णविराम लागलं आहे.

सांगायचं झालं, झहीर आणि सोनाक्षी यांच्या लग्नाआधी अनेक चर्चा रंगल्या होत्या, सोशल मीडियावर अनेकांना या लग्नासाठी विरोध देखील केलेला. पण आता दोघे चाहत्यांना कपल गोल्स देत असतात. सोशल मीडियावर झहीर आणि सोनाक्षी यांच्या लग्नाचे अनेक फोटो आणि व्हिडीओ देखील व्हायरल झालेले. आता देखील झहीर आणि सोनाक्षी सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असतात.

Follow Us
आठ दिवसांत कांदा दुपटीने महागला, लसूणही २०० रुपये किलोपर्यंत पोहोचला
आठ दिवसांत कांदा दुपटीने महागला, लसूणही २०० रुपये किलोपर्यंत पोहोचला
साखरेच्या दरात मोठी वाढ; सणासुदीत सर्वसामान्यांच्या खिशाला फटका
साखरेच्या दरात मोठी वाढ; सणासुदीत सर्वसामान्यांच्या खिशाला फटका
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील ठाम; 29 ऑगस्टचे आंदोलन निर्णायक होणार
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील ठाम; 29 ऑगस्टचे आंदोलन निर्णायक होणार...
आगामी निवडणुका एकत्र लढण्यावर शिक्कामोर्तब
Chandrashekhar Bawankule : आगामी निवडणुका एकत्र लढण्यावर शिक्कामोर्तब, बावनकुळेंनी दिली महायुती बैठकीची माहिती
विद्यार्थ्यांच्या उपोषणावरून राहुल गांधींचं फडणवीसांना उद्देशून ट्विट
'विद्यार्थी भीक नाही हक्क मागतायत', पुण्यातील आदिवासी विद्यार्थ्यांच्या उपोषणावरून राहुल गांधींचं फडणवीसांना उद्देशून ट्विट
धाराशिवमध्ये ठाकरेंना धक्का; 4 नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार
Dharashiv | धाराशिवमध्ये ठाकरेंना धक्का; 4 नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार
निधीवरुन मतभेद झाल्यास आयुक्तांमार्फत तोडगा काढला जाणार
महायुतीच्या समन्वय समितीची बैठक: निधीवरून मतभेद झाल्यास आयुक्तांमार्फत तोडगा, फडणवीस-शिंदेंकडे अंतिम निर्णय
पुण्यात राहुल गांधींसमोर विद्यार्थिनीने मांडले आदिवासींचे प्रश्न
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोर विद्यार्थीनीनं आदिवासींच्या समस्यांचा पाढा वाचला
नवी इलेक्ट्रिक बुलेटप्रूफ कार ताफ्यात दाखल
देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी नवी इलेक्ट्रिक बुलेटप्रूफ कार ताफ्यात दाखल
खान्देशात कानबाई विसर्जन २०२४; उत्साही सोहळा
खान्देशात कानबाई मातेचं विसर्जन: लोकसंस्कृतीचा उत्साही सोहळा