शत्रुघ्न सिन्हा

शत्रुघ्न सिन्हा

शत्रुघ्न सिन्हा हे आघाडीचे भारतीय चित्रपट अभिनेते, निर्माते, पार्श्वगायक व राजकारणी आहेत. १९७० आणि १९८० च्या दशकांच्या अनेक चित्रपटांत त्यांनी भूमिका केल्या.

सोनाक्षी सिन्हाच्या कन्यादानावेळी एकीकडे मंत्रांचे पठण तर दुसरीकडे अजान, अखेर झहीर इक्बाल याचा मोठा खुलासा, म्हणाला…

सोनाक्षी सिन्हाच्या कन्यादानावेळी एकीकडे मंत्रांचे पठण तर दुसरीकडे अजान, अखेर झहीर इक्बाल याचा मोठा खुलासा, म्हणाला…

अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा ही गेल्या काही दिवसांपासून तिच्या खासगी आयुष्यामुळे तूफान चर्चेत आहे. सोनाक्षी सिन्हा हिने सात वर्ष डेट केल्यानंतर आता झहीर इक्बाल याच्यासोबत लग्न केले. विशेष म्हणजे सोनाक्षी सिन्हा आणि झहीर इक्बाल यांच्या लग्नाचे खास फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होताना दिसले.

सोनाक्षी आणि झहीर इक्बाल यांच्या लग्नाबद्दल शत्रुघ्न सिन्हा यांनी केले मोठे विधान, म्हणाले, त्यांचे लग्न अवैध…

सोनाक्षी आणि झहीर इक्बाल यांच्या लग्नाबद्दल शत्रुघ्न सिन्हा यांनी केले मोठे विधान, म्हणाले, त्यांचे लग्न अवैध…

काही दिवसांपूर्वीच सोनाक्षी सिन्हा आणि झहीर इक्बाल यांनी केले आहे. विशेष म्हणजे या लग्नाची जोरदार चर्चा देखील रंगताना दिसली. सोनाक्षी सिन्हा आणि झहीर इक्बाल यांच्या लग्नाचे अनेक फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसले. आता यावर शत्रुघ्न सिन्हा यांनी मोठे भाष्य केले आहे.

सोनाक्षी सिन्हा लग्नानंतर त्रस्त, माहेरी अद्यापही नाराजी, समोर आलेलं सत्य थक्क करणारं

सोनाक्षी सिन्हा लग्नानंतर त्रस्त, माहेरी अद्यापही नाराजी, समोर आलेलं सत्य थक्क करणारं

Sonakshi Sinha Marriage Life: झहीर इक्बाल याच्यासोबत लग्न केल्यानंतर सोनाक्षी सिन्हा त्रस्त? अभिनेत्रीच्या माहेरी अद्यापही नाराजी... लग्नाच्या 38 दिवसांनंतर समोर आलेलं सत्य थक्क करणारं..., लग्नानंतर सोनाक्षीच्या खासगी आयुष्याच्या चर्चांना उधाण...

रिकव्हर होत आहे…, लग्नाच्या 1 महिन्यानंतर सोनाक्षीची लक्षवेधी पोस्ट, कशी आहे अभिनेत्रीची प्रकृती?

रिकव्हर होत आहे…, लग्नाच्या 1 महिन्यानंतर सोनाक्षीची लक्षवेधी पोस्ट, कशी आहे अभिनेत्रीची प्रकृती?

Sonakshi Sinha: लग्नाच्या 1 महिन्यानंतर सोनाक्षी सिन्हा हिची लक्षवेधी पोस्ट, म्हणाली, 'रिकव्हर होत आहे...', अभिनेत्रीच्या प्रकृतीबद्दल चर्चा?, अभिनेता झहीर इक्बाल याच्यासोबत लग्न केल्यानंतर अभिनेत्री खासगी आयुष्यामुळे चर्चेत आहे... सर्वत्र अभिनेत्रीच्या पोस्टची चर्चा...

सोनाक्षी सिन्हा हिने अखेर लग्नाचे गुपित केले उघड, म्हणाली, मीच…

सोनाक्षी सिन्हा हिने अखेर लग्नाचे गुपित केले उघड, म्हणाली, मीच…

Sonakshi Sinha Marriage : सोनाक्षी सिन्हा हे गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत असणारे एक नाव आहे. सोनाक्षी सिन्हा ही मोठ्या संपत्तीची मालकीन आहे. विशेष म्हणजे झहीर इक्बाल याच्यासोबत लग्न केल्यापासून सोनाक्षी सिन्हा ही सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय दिसत आहे. आपल्या चाहत्यांसाठी खास फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना दिसते.

Sonakshi Sinha : हा तर धोका…  सोनाक्षीशी लग्न झाल्यावर जहीर इक्बालचं वक्तव्य चर्चेत

Sonakshi Sinha : हा तर धोका… सोनाक्षीशी लग्न झाल्यावर जहीर इक्बालचं वक्तव्य चर्चेत

सोनाक्षी सिन्हा गेल्या काही दिवसांपासून ती पती सोबतचे फोटो आणि व्हिडिओ पोस्ट करत आहे. दरम्यान, लग्नाला काही दिवसही होत नाहीत तोच जहीर इक्बालने असं काही विधान केलंय ज्यामुळे सोशल मीडियावर चर्चा सुरू झाली आहे.

उद्धव ठाकरेंची मोठी घोषणा, प्रत्येक जिल्ह्यात शिवरायांचं मंदिर उभारणार
उद्धव ठाकरेंची मोठी घोषणा, प्रत्येक जिल्ह्यात शिवरायांचं मंदिर उभारणार.
'भाजपच्या खोडाला दाढीवाला खोड किडा आणि बोंडाला गुलाबी अळी...'
'भाजपच्या खोडाला दाढीवाला खोड किडा आणि बोंडाला गुलाबी अळी...'.
'त्यांना गाडून भगवा फडकवणार', शिवतीर्थावरून उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली
'त्यांना गाडून भगवा फडकवणार', शिवतीर्थावरून उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली.
शिंदे पुरून उरला, घासून पुसून नाही ठासून...',मुख्यमंत्र्यांची फटकेबाजी
शिंदे पुरून उरला, घासून पुसून नाही ठासून...',मुख्यमंत्र्यांची फटकेबाजी.
शिवतीर्थावर देवाची आळंदी, चोरांची आळंदी तर...,राऊतांचा शिंदेंवर निशाणा
शिवतीर्थावर देवाची आळंदी, चोरांची आळंदी तर...,राऊतांचा शिंदेंवर निशाणा.
'तोपर्यंत आचारसंहिता लागणार नाही', आदित्य ठाकरेंचा भरभाषणातून घणाघात
'तोपर्यंत आचारसंहिता लागणार नाही', आदित्य ठाकरेंचा भरभाषणातून घणाघात.
तुम्ही फक्त पोस्टमन बेक्कार क्रेडीट.. सुषमा अंधारेंचा सरकारवर हल्लाबोल
तुम्ही फक्त पोस्टमन बेक्कार क्रेडीट.. सुषमा अंधारेंचा सरकारवर हल्लाबोल.
जरांगेंची तोफ धडाडली, नारायण गडावरून इशारा; 'उलथापालथ करावीच लागेल..'
जरांगेंची तोफ धडाडली, नारायण गडावरून इशारा; 'उलथापालथ करावीच लागेल..'.
'हट्ट धरू नका, एकच वचन द्या',जरांगेंनी मराठ्यांकडून कोणता मागितला शब्द
'हट्ट धरू नका, एकच वचन द्या',जरांगेंनी मराठ्यांकडून कोणता मागितला शब्द.
तर राज ठाकरेंनी सोबत यावं, शिंदेंच्या नेत्याचं मनसे अध्यक्षांना आवाहन
तर राज ठाकरेंनी सोबत यावं, शिंदेंच्या नेत्याचं मनसे अध्यक्षांना आवाहन.