AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

PHOTO | वयाच्या 19व्या वर्षी लग्न, ‘सिंगल मदर’ बनून मुलांचं पालनपोषण, आता पुन्हा एकदा लग्न बंधनात अडकली प्रसिद्ध गायिका!

गायिका सुनीता उपद्र्ष्टा यांनी वयाच्या अवघ्या 19व्या वर्षी टीव्ही निर्माता किरण कुमार गोपाराजू यांच्यासोबत लग्न केले होते. दोघांचे हे लग्न काही वर्षच चालले आणि लवकरच दोघांनीही एकमेकांपासून विभक्त होण्याचे ठरवले होते.

| Updated on: Apr 07, 2021 | 11:50 AM
Share
प्रसिद्ध दाक्षिणात्य गायिका सुनीता उपद्र्ष्टा (Sunitha Upadrasta) पुन्हा एकदा आपल्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आल्या आहेत. गायिका सुनीता वयाच्या 42व्या वर्षी पुन्हा एकदा लग्न बंधनात अडकणार आहेत. त्या लवकरच दुसऱ्यांदा लग्न करणार आहेत. सुनीता यांनी काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर पोस्ट करत या संदर्भात माहिती दिली.

1 / 8
लग्नाबाबत त्यांनी अद्याप कोणतेही अधिकृत स्टेंट जारी केलेले नाही. गायिका सुनीता उपद्र्ष्टा या टीव्ही निर्माता किरण यांच्या माजी पत्नी आहेत. लग्नाच्या काही काळानंतर त्यांचा घटस्फोट झाला होता. त्यानंतर ‘सिंगल मदर’ बनून त्यांनी दोन्ही मुलांचा सांभाळ केला.

2 / 8
अहवालानुसार गायिका, होस्ट आणि डबिंग कलाकार असणाऱ्या सुनीता यांनी 2020मध्ये पेशाने व्यवसायिक असणाऱ्या राम यांच्या सोबत एका खासगी सोहळ्यात साखरपुडा उरकला होता. त्यानंतर नव्या वर्षाच्या सुरुवातीला अर्थात जानेवारी महिन्यात त्यांचा विवाह सोहळा देखील पार पडला.

3 / 8
सुनीता आणि रामा यांचा हा विवाह सोहळा संपूर्णपणे पारंपारिक हिंदू रीतिरिवाजांनी पार पडला होता. हैदराबादच्या शमसाबादजवळील अम्मापल्ली येथील ‘श्री सीता राम चंद्र स्वामी’ मंदिरात हे लग्न झाले.

4 / 8
यापूर्वी गायिका सुनीता उपद्र्ष्टा यांनी वयाच्या अवघ्या 19व्या वर्षी टीव्ही निर्माता किरण कुमार गोपाराजू यांच्यासोबत लग्न केले होते. दोघांचे हे लग्न काही वर्षच चालले आणि लवकरच दोघांनीही एकमेकांपासून विभक्त होण्याचे ठरवले होते.

5 / 8
गायिका सुनीता उपद्र्ष्टा यांनी तेलुगू भाषेत बरीच गाणी गायली आहेत. इतकेच नाहीतर, सुमधुर आवाजासाठी आणि गाण्यांसाठी त्यांनी अनेक राज्य पुरस्कार देखील जिंकले आहेत.

6 / 8
वर्कफ्रंटबद्दल बोलताना सुनीताने दिग्गज संगीतकारांसोबत काम केले आहे. यात इलायाराजा, एआर रहमान, एमएम केरावानी, विद्या सागर यांचा समावेश आहे.

7 / 8
सुनीता उपद्र्ष्टा यांनी सिरीवनेला सीताराम शास्त्री यांनी लिहिलेल्या 'ए वेला लो नीवू' या गाण्याने आपल्या संगीत करिअरची सुरुवात केली होती. 1997मध्ये त्यांनी कन्नड भूमि गीता येथे राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार चित्रपटासाठी एकल गाणी गायली होती. संगीत वादक इलायराजा यांनी त्याला संगीत दिले होते. सुनीताचे लेटेस्ट गाणे 'नीली नीला उर्फसम' हे देखील खूप प्रसिद्ध झाले आहे.

8 / 8
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.