AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘धुरंधर’मध्ये आहे ‘तारक मेहता’मधील हा फेमस अभिनेता, भूमिकेचे होतय कौतुक

टीव्ही शो ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’चा एक लोकप्रिय अभिनेता नुकत्याच रिलीज झालेल्या ‘धुरंधर’ चित्रपटात दिसला आहे. या चित्रपटात रणवीर सिंग मुख्य भूमिकेत आहे. त्याच्यासोबत अक्षय खन्ना, आर. माधवन, अर्जुन रामपाल आणि संजय दत्तही दिसत आहेत.

‘धुरंधर’मध्ये आहे ‘तारक मेहता’मधील हा फेमस अभिनेता, भूमिकेचे होतय कौतुक
DhurndarImage Credit source: Tv9 Network
| Updated on: Dec 11, 2025 | 12:23 PM
Share

आदित्य धर दिग्दर्शित ‘धुरंधर’ चित्रपट सध्या चांगलाच चर्चेत आहे. या चित्रपटाची क्रेझ दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. प्रेक्षकांनी चित्रपटाला अक्षरश: डोक्यात घेतला आहे. या चित्रपटात रणवीर सिंग, संजय दत्त, अर्जुन रामपाल, अक्षय खन्ना हे कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत दिसत आहेत. आर. माधवनही प्रेक्षकांची मने जिंकत आहेत. चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरी करतोय. या मोठ्या स्टार्ससोबत टीव्हीवरील एक प्रसिद्ध अभिनेताही दिसला आहे. हा अभिनेता तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेत दिसत आहे.

‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ मालिकेत दिसणारा अभिनेता राकेश बेदी धुरंधर चित्रपटातून प्रेक्षकांची मने जिंकत आहे. राकेश बेदी हा टीव्ही आणि चित्रपटांचा लोकप्रिय चेहरा आहे. त्याने अनेक मोठे प्रोजेक्ट केले आहेत. ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’मध्ये तो मेहता साहेबांच्या बॉसची भूमिका साकारतात. त्याची ही भूमिका प्रेक्षकांना विशेष आवडत आहे. या भूमिकेद्वारे जबरदस्त कॉमिक टायमिंगने त्याने प्रेक्षकांना खळखळून हसवले आहे. ‘धुरंधर’मध्ये तो एका मोठ्या भूमिकेत दिसत आहे. जर तुम्ही हा चित्रपट पाहिला असेल आणि ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’चे फॅन असाल तर तुम्हाला त्याची भूमिका पटकन लक्षात येईल. चला, तुम्हाला या चित्रपटात त्याने साकारलेल्या भूमिकेबद्दल सांगतो…

वाचा: सुजलेले डोळे, तोंडाला मास्क; लग्न मोडल्यानंतर स्मृती मानधना पहिल्यांदाच आली सर्वांसमोर

‘धुरंधर’मध्ये राकेश बेदीची भूमिका

‘धुरंधर’मध्ये राकेश बेदी एका मोठ्या भूमिकेत दिसला आहे. त्याचे कॅरेक्टर खूप महत्त्वाचे आहे. त्याच्या कॅरेक्टरचे नाव आहे जमाल. या भूमिकेत तो लोकांचे मन जिंकत आहेत. चित्रपटातील त्याचे अनेक सीन व्हायरल होत आहेत. अक्षय खन्नाच्या कॅरेक्टरला एका सीनमध्ये जमाल म्हणतो की असलम परत आला आहे. त्यानंतर तो म्हणतो की कोण आतिफ असलम. हा सीन लोकांना खूप हसवतो. कारण या सीनमध्ये आतिफ असलम विषयी नव्हे तर संजय दत्तच्या कॅरेक्टर एसपी असलम चौधरीविषयी बोलायचे असते.

‘धुरंधर’ बॉक्स ऑफिस कलेक्शन

‘धुरंधर’ ५ डिसेंबरला थिएटर्समध्ये रिलीज झाला आहे. २८ कोटींसह या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर ओपनिंग केली. सॅकनिल्कनुसार पाच दिवसांत या चित्रपटाने १५२.७५ कोटी रुपयांची कमाई केली आहे.

दिवस १ (शुक्रवार) – २८ कोटी

दिवस २ (शनिवार) – ३२ कोटी

दिवस ३ (रविवार) – ४३ कोटी

दिवस ४ (सोमवार) – २३.२५ कोटी

दिवस ५ (मंगळवार) – २६.५० कोटी

एकूण – १५२.७५ कोटी

कसली कॉलर टाईट अन् कसलं महापौरपद... भाजप नेत्यांवर समोय्यांची नाराजी?
कसली कॉलर टाईट अन् कसलं महापौरपद... भाजप नेत्यांवर समोय्यांची नाराजी?.
मुख्यमंत्र्यांची महायुतीच्या आमदारांसह ब्रेकफास्ट मिटिंग, कशावर चर्चा?
मुख्यमंत्र्यांची महायुतीच्या आमदारांसह ब्रेकफास्ट मिटिंग, कशावर चर्चा?.
राज ठाकरे यांची ठाणे न्यायालयात आज सुनावणी, 2008 चं प्रकरण नेमकं काय?
राज ठाकरे यांची ठाणे न्यायालयात आज सुनावणी, 2008 चं प्रकरण नेमकं काय?.
सरकार आलं पण 1 वरून 2 नंबर झाले, शिंदेंवरून सभागृहात जोरदार टोलेबाजी
सरकार आलं पण 1 वरून 2 नंबर झाले, शिंदेंवरून सभागृहात जोरदार टोलेबाजी.
'एक नंबर'वरून आर.आर पाटलांचा भाषण चर्चेत अन् जयंत पाटलांचीही टोलेबाजी
'एक नंबर'वरून आर.आर पाटलांचा भाषण चर्चेत अन् जयंत पाटलांचीही टोलेबाजी.
कुणालाही न दुखवता तपोवन वृक्षतोडीवर अण्णा हजारे स्पष्ट बोलले..
कुणालाही न दुखवता तपोवन वृक्षतोडीवर अण्णा हजारे स्पष्ट बोलले...
पार्थ पवारांवर गुन्हा का नाही?जमीन गैरव्यवहार प्रकरणी हायकोर्टाचा सवाल
पार्थ पवारांवर गुन्हा का नाही?जमीन गैरव्यवहार प्रकरणी हायकोर्टाचा सवाल.
सोमय्या भाजपवर नाराज...2019चा अपमान विसरलो नाही, बड्या नेत्यावर निशाणा
सोमय्या भाजपवर नाराज...2019चा अपमान विसरलो नाही, बड्या नेत्यावर निशाणा.
निधीवरून महायुतीतच चकमक, विधान परिषदेत भाजपची अजितदादांवर नाराजी
निधीवरून महायुतीतच चकमक, विधान परिषदेत भाजपची अजितदादांवर नाराजी.
'लाडकी बहीण योजनेला आमचा पाठिंबाच, पण शिंदेंना देखील पाठिंबा'
'लाडकी बहीण योजनेला आमचा पाठिंबाच, पण शिंदेंना देखील पाठिंबा'.