AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

KBC 13 | ‘केबीसी 13’मध्ये 1 कोटी जिंकणाऱ्या साहिलचे तापसी पन्नूकडून कौतुक, म्हणाली ‘एकत्र छोले भटुरे खाऊ..’

'कौन बनेगा करोडपती 13’मध्ये (KBC 13) अमिताभ बच्चन आणि स्पर्धकांमध्ये बऱ्याचदा मजेदार गोष्टी घडतात. केबीसीला मजेदार बनवण्यासाठी ‘बिग बी’ कोणतीही कसर सोडत नाहीत. केबीसीमध्ये हॉट सीटवर बसलेला साहिल आदित्य अहिवरा बॉलिवूड अभिनेत्री तापसी पन्नूला आवडते.

KBC 13 | ‘केबीसी 13’मध्ये 1 कोटी जिंकणाऱ्या साहिलचे तापसी पन्नूकडून कौतुक, म्हणाली ‘एकत्र छोले भटुरे खाऊ..’
KBC 13
| Edited By: Harshada Bhirvandekar | Updated on: Oct 21, 2021 | 11:48 AM
Share

मुंबई : ‘कौन बनेगा करोडपती 13’मध्ये (KBC 13) अमिताभ बच्चन आणि स्पर्धकांमध्ये बऱ्याचदा मजेदार गोष्टी घडतात. केबीसीला मजेदार बनवण्यासाठी ‘बिग बी’ कोणतीही कसर सोडत नाहीत. केबीसीमध्ये हॉट सीटवर बसलेला साहिल आदित्य अहिवरा बॉलिवूड अभिनेत्री तापसी पन्नूला आवडते. तो बिग बींना तापसी पन्नूबद्दल काही प्रश्न विचारतो.

सोनी टीव्हीने एक प्रोमो रिलीज केला आहे ज्यात साहिल बिग बींना विचारतो की, तापसी पन्नूला काय खायला आवडते. या उत्तरात अमिताभ म्हणतात की त्यांना माहित नाही, पण तिला जेवणाची खूप आवड आहे. मग साहिल म्हणतो कोणत्या प्रकारचे अन्न? यावर बिग बी म्हणतात भाऊ, हॉट सीट इथे आणि तिथे नाही. मग साहिल पुढे म्हणतो की, सर तुम्ही त्यांच्यासोबत ‘पिंक’ आणि ‘बदला’ केला आहे. ‘पिंक’मध्ये, तुम्ही तापसीला वाचवता आणि ‘बदला’मध्ये तिला फसवता. असे का? ज्यावर उत्तर देताना बिग बी म्हणतात, आपण किती वाईट माणूस आहोत.

तापसी म्हणाली आपण एकत्र छोले भटुरे खाऊ!

या कार्यक्रमाचा हा चर्चित प्रोमो शेअर करताना तापसी लिहिते की, “साहिल, मला छोले भटुरे खूप आवडतात, जर तुम्ही कधी भेटलात तर आपण नक्कीच एकत्र खाऊ. आता 7 कोटींपर्यंत पोहोचल्याबद्दल अनेक धन्यवाद.”

बिग बी विचारणार 7 कोटींचा प्रश्न!

हॉट सीटवर बसलेल्या साहिलने 15व्या प्रश्नाचे अचूक उत्तर देऊन 1 कोटी जिंकले आहेत. हा भाग 20 आणि 21 ऑगस्ट रोजी प्रसारित होईल, ज्यात बिग बी 16 वा प्रश्न 7 कोटी रुपयांसाठी विचारतील. साहिल हा डॉ हरिसिंग गौर विद्यापीठात बीएचा विद्यार्थी आहे. रिपोर्टनुसार, केबीसी टीम आठवड्यापूर्वी सागरच्या शाळेत शूटिंगसाठी गेली होती. असा अंदाज लावला जात आहे की साहिलचे विद्यापीठही या शोमध्ये दाखवले जाईल.

इन्शिआ अरोरा जेव्हा साहिलच्या आधी हॉट सीटवर पोहोचली, तेव्हा तिने अमिताभ बच्चनसोबत खूप चर्चा केली. तिने बिग बींना सांगितले की, तिला खाण्यापिण्याची खूप आवड आहे, जेव्हा जेव्हा तिला संधी मिळते तेव्हा ती तिच्या मित्रांसोबत खाण्यासाठी चांदनी चौकात जाते. यावर बिग बी म्हणतात की, तिथल्या पराठावाली गल्लीमध्ये नक्की जा. ज्यावर इन्शिया म्हणते की, सर तुम्ही खाल्ले आहे का?

हेही वाचा :

Song Aila Re Aillaa : अजय-रणवीरसोबत अक्षयचे जोरदार ठुमके, बहुप्रतीक्षित ‘सूर्यवंशी’चं पाहिलं गाणं चाहत्यांच्या भेटीला!

Aryan Khan Drugs Case | आर्यन खानच्या जामिनासाठी हायकोर्टात धाव, आता NCB ची पुढची पावलं काय?

The Big Picture : ‘द बिग पिक्चर’च्या सेटवर सारा-जान्हवीची हजेरी; रणवीर सोबत केली धमाल, पाहा फोटो

Follow Us
अभिनेता टायगर श्रॉफ प्रकरणी खळबळजनक ऑडिओ क्लिप समोर, घटनेचा तपास...
अभिनेता टायगर श्रॉफ प्रकरणी खळबळजनक ऑडिओ क्लिप समोर, घटनेच्या तपासाला वेगळेच वळण
टायगर श्रॉफच्या गाडीवर गोळ्या झाडल्या, बॉलिवूडची झोप उडवणारं कारण समोर
टायगर श्रॉफच्या गाडीवर धाडधाड गोळ्या झाडल्या, पण कारण काय? बॉलिवूडची झोप उडवणारं कारण समोर!
लडाखमधील सर्व खटले आता एकाच दिवशी? भारताच्या सर्वोच्च न्यायालयात...
लडाखमधील सर्व खटले आता एकाच दिवशी? सर्वोच्च न्यायालयात... नेमका निर्णय काय?
भिनेता टायगर श्रॉफवरील गोळीबाराचा थरारक व्हिडीओ समोर; अचानक बाईकवरून..
Tiger shroff Video : अभिनेता टायगर श्रॉफवरील गोळीबाराचा पहिला थरारक व्हिडीओ समोर; अचानक बाईकवरून आलेले तिघं...
अभिनेता टायगर श्रॉफवर गोळीबार, 3 अज्ञातांकडून... पोलिसांची माहिती काय?
Latest Update : अभिनेता टायगर श्रॉफवर गोळीबार, 3 अज्ञातांकडून... पोलिसांची माहिती काय?
फडणवीस सरकारचा मोठा निर्णय; सिंचन प्रकल्पांवरील अनावश्यक खर्च टाळा,
फडणवीस सरकारचा मोठा निर्णय; सिंचन प्रकल्पांवरील अनावश्यक खर्च टाळा, इतर योजनांमधील निधी...
राहुल गांधींचा मोदी-शाहांना इशारा! ‘व्होट चोरी’चा हिशेब चुकता करणार,
राहुल गांधींचा मोदी-शाहांना इशारा! ‘व्होट चोरी’चा हिशेब चुकता करणार, म्हणाले एक्सपायरी डेट जवळ आली
वनमंत्री गणेश नाईक यांच्या वक्तव्यानंतर वाद; राजकीय प्रतिक्रियांना...
वनमंत्री गणेश नाईक यांच्या वक्तव्यानंतर वाद; राजकीय प्रतिक्रियांना उधाण
पदवीधर निवडणुकीत विजयाचा विश्वास! कैलास पाटील म्हणाले, ठाकरे गट...
पदवीधर निवडणुकीत विजयाचा विश्वास! कैलास पाटील म्हणाले, ठाकरे गट...
आयआयटी मुंबईत साहिल वाकोडे प्रकरणी आंदोलन; अस्लम शेख, वर्षा गायकवाड...
आयआयटी मुंबईत साहिल वाकोडे प्रकरणी आंदोलन; अस्लम शेख, वर्षा गायकवाड सहभागी,