हे पाहिलं का ? सलमान खान बनवतोय काद्याचं लोणचं, सोशल मीडियावर व्हिडीओ होतोय प्रचंड व्हायरल!

हे पाहिलं का ? सलमान खान बनवतोय काद्याचं लोणचं, सोशल मीडियावर व्हिडीओ होतोय प्रचंड व्हायरल!

तुम्ही आतापर्यंत सलमान खानला (Salman Khan)अभिनय, अॅक्शन आणि डान्स करताना पाहिला असेल, पण आज तुम्हाला आम्ही सलमानचं घरगुती रूप दाखवणार आहोत.

शितल मुंडे, टीव्ही 9 मराठी डिजीटल

|

Jan 16, 2021 | 6:12 PM

मुंबई : तुम्ही आतापर्यंत सलमान खानला (Salman Khan)अभिनय, अॅक्शन आणि डान्स करताना पाहिला असेल, पण आज तुम्हाला आम्ही सलमानचं घरगुती रूप दाखवणार आहोत. सलमानचा असाच एक व्हिडिओ समोर आला आहे. ज्यामध्ये तो कांद्याचं लोणचे बनवत आहे. हा व्हिडिओ अभिनेत्री बीना काक यांनी शेअर केला होता, जो आता सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये सलमान कांद्याचं लोण बनवत आहे आणि बीना व्हिडिओ शूट करत आहे. (Salman Khan’s video is going viral on social media)

View this post on Instagram

A post shared by Bina Kak (@kakbina)

लोणचं बनवल्यानंतर सलमानने शेवटी लोणच्याची टेस्ट घेऊन म्हटलं की, खूप चवदार आहे. बीनाने व्हिडिओ शेयर करत एक पोस्ट लिहिली आहे की, ‘सलमानने कांद्याचे लोणचे बनवले. फन लव्हिंग, मेहनती, आउटडोअर, स्पोर्टी, पेंटर, अभिनेता गायक सलमान खानलाही स्वयंपाक करायला आवडते अशी पोस्ट केली आहे. व्हिडीओ पाहिल्यानंतर चाहत्यांनी त्याचं कौतूक केलं आहे. तर काही चाहते बीना काक यांना विचारत आहे की, सलमानच्या लग्नाची जाहिराती या व्हिडिओद्वारे दिली जात आहेत का?

राजस्थानला 1998 मध्ये ‘हम साथ साथ है’ या चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान, या चित्रपटातील कलाकार सलमान खान, सैफ अली खान, सोनाली बेंद्रे, तब्बू आणि स्थानिक व्यक्ती दुश्यंत सिंह यांनी काळवीटाची शिकार केली होती. त्यामुळे या खटल्यात हे सर्वजण आरोपी आहेत.

जवळपास दोन दशकांहून अधिक काळ चाललेल्या या खटल्यात 5 एप्रिल 2018 रोजी जोधपूर सत्र न्यायालयाचे मुख्य न्यायदंडाधिकारी देवकुमार खत्री यांनी सलमानला पाच वर्षांची शिक्षा सुनावली होती. दरम्यान, सलमानला दहा हजार रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला होता.

संबंधित बातम्या : 

Birthday Special | सिद्धार्थ मल्होत्राने प्रियंकाबरोबर काम करण्यास दिला होता नकार दिला!

OMG | प्राची देसाईला व्हीलचेयरवर पाहून चाहत्यांना बसला धक्का!

(Salman Khan’s video is going viral on social media)

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें