OMG | प्राची देसाईला व्हीलचेयरवर पाहून चाहत्यांना बसला धक्का!

बॉलिवूडची प्रसिध्द अभिनेत्री प्राची देसाईला (Prachi Desai) पाहून चाहत्यांना मोठा धक्काच बसला आहे. प्राचीला विमानतळावर बघितले गेले त्यावेळी प्राची व्हीलचेयरवर दिसली.

OMG | प्राची देसाईला व्हीलचेयरवर पाहून चाहत्यांना बसला धक्का!
Follow us
| Updated on: Jan 16, 2021 | 1:32 PM

मुंबई : बॉलिवूडची प्रसिध्द अभिनेत्री प्राची देसाईला (Prachi Desai) पाहून चाहत्यांना मोठा धक्काच बसला आहे. प्राचीला विमानतळावर बघितले गेले त्यावेळी प्राची व्हीलचेयरवर दिसली. प्राचीच्या पायाला दुखापत झाल्यामुळे तिला चालता येत नाही. मात्र, प्राचीला या अवस्थेत पाहून चाहत्यांना धक्काच बसला आहे. या दरम्यान, प्राचीने ब्लॅक टी-शर्ट आणि ब्लॅक जीन्स घातली होती. प्राचीचे हे व्हीलचेयरवरील फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले आहेत आणि चाहते तिला काळजी घेण्याचा सल्ला देखील देत आहेत आणि प्रार्थना करत आहेत. (Fans are shocked to see actress Prachi Desai’s photo on the airport)

View this post on Instagram

A post shared by Manav Manglani (@manav.manglani)

प्राचीने आपल्या करिअरची सुरुवात एकता कपूरच्या शो कसममधून केली होती. यानंतर प्राचीने रॉक ऑन या चित्रपटात काम केले. अखेर ती 2019 मध्ये प्रदर्शित झालेला चित्रपट हाऊसफुल 4 मध्ये दिसली होती. प्राची 2019 नंतर कोणत्याही चित्रपटात किंवा शोमध्ये दिसली नाही. प्राचीने आपल्या आगामी चित्रपटांमध्ये घोषणा अद्याप केलेली नाही.

वरुण धवन आणि नताशा दलालच्या लग्नाची बातमी खरी ठरली आहे. हे दोघं अलिबागमध्ये लग्नगाठ बांधणार असल्याची माहिती आहे. आता लग्न सोहळ्याच्या डिटेल्स समोर आल्या आहे. सोबतच लग्नात कोण पाहुणे उपस्थित राहणार आणि नताशाचे ब्राइडल आऊटफिट्स कोण डिझाइन करणार, हेही समोर आलं आहे. या दोघांच्या लग्नाचे फंक्शन 5 दिवस चालतील. लग्नसोहळा 22 जानेवारीपासून सुरू होईल आणि 26 जानेवारीपर्यंत चालेल.

संबंधित बातम्या : 

Guest List : वरुण-नताशाचं लगीन; सलमान ते कतरिना बनणार वऱ्हाडी!

Karishma Kapoor | ठाकरे सरकारच्या निर्णयाचा करिष्मा कपूरला फायदा!

Kangana Ranaut | राजीव मसंद यांची ‘धर्मा प्रोडक्शन’मध्ये वर्णी, संतापलेल्या कंगनाची टीका!

(Fans are shocked to see actress Prachi Desai’s photo on the airport)

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान.
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित.
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य.
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.