AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

तारक मेहता का उल्टा चश्मामधील पोपटलालने ‘या’ हॉलिवूड चित्रपटाने केली महत्वाची भूमिका…

पोपटलाल अर्थात श्याम पाठक यांनी फक्त तारक मेहता का उल्टा चश्मा मालिकेमध्येच काम केले नसून त्यांनी चक्क एका हाॅलिवूड चित्रपटामध्ये काम केले आहे. लस्ट कॉशन असे या बाॅलिवूड चित्रपटाचे नाव असून या चित्रपटात अनुपम खेर देखील दिसत आहेत.

तारक मेहता का उल्टा चश्मामधील पोपटलालने 'या' हॉलिवूड चित्रपटाने केली महत्वाची भूमिका...
| Updated on: Sep 17, 2022 | 11:59 AM
Share

मुंबई : लोकप्रिय टीव्ही शो ‘तारक मेहता का उल्टा चश्मा‘ने (Taarak Mehta Ka Ooltah Chashmah) प्रेक्षकांच्या मनात एक वेगळी आणि खास जागा निर्माण केलीये. प्रेक्षकांच्या मनात मालिकेमधील प्रत्येक कलाकाराबद्दल एक वेगळे स्थान आहे. गेल्या कित्येक वर्षांपासून ही मालिका लोकांचे मनोरंजन (Entertainment) करत आहे. इतकेच नाही तर कितीही टेन्शन असेल आणि 20 मिनिट तारक मेहता का उल्टा चश्मा बघितले की, टेन्शन (Tension) दूर होते. या मालिकेचे जुने भागही प्रेक्षक अत्यंत आनंदाने बघतात. या मालिकेतील प्रत्येक कलाकाराची जबरदस्त फॅन फॉलोइंग बघायला मिळते.

इथे पाहा पोपटलालचा व्हिडीओ

View this post on Instagram

A post shared by Shyam Pathak (@shyampathak01)

पोपटलालने केली हाॅलिवूडच्या चित्रपटामध्ये महत्वाची भूमिका

तारक मेहता का उल्टा चश्माच्या कलाकारांबद्दल जाणून घेण्याची चाहत्यांना मोठी इच्छा असते. मालिकेतील कलाकरांच्या फोटो आणि व्हिडीओवर चाहते खूप प्रेमही करतात. तारक मेहता का उल्टा चश्मा मालिकेमध्ये महत्वाची भूमिका साकारणारे पात्र म्हणजे पोपटलाल. श्याम पाठक हे पोपटलालचे खरे नाव आहे. मालिकेमध्ये दाखवण्यात आले आहे की, पोपटलालचे लग्न होत नाहीये, पोपटलाल तूफान पेपरचा पत्रकार असून गेल्या 15 वर्षांपासून लग्नासाठी मुलगी शोधतोय. पोपटलाल कायम कॅन्सल कॅन्सल बोलतो.

या चित्रपटात केली पोपटलालने भूमिका

पोपटलाल अर्थात श्याम पाठक यांनी फक्त तारक मेहता का उल्टा चश्मा मालिकेमध्येच काम केले नसून त्यांनी चक्क एका हाॅलिवूड चित्रपटामध्ये काम केले आहे. लस्ट कॉशन असे या हाॅलिवूड चित्रपटाचे नाव असून या चित्रपटात अनुपम खेर देखील  आहेत. लस्ट कॉशन हा एक चाइनीज चित्रपट आहे. या चित्रपटामध्ये श्याम पाठकची महत्वाची भूमिका आहे. तारक मेहता का उल्टा चश्मा मालिकेमध्ये पोपटलालची भूमिका सर्वांनाच प्रचंड आवडते.

मुंबईत चौरंगी लढत, ठाकरेंना टेंशन? बदलत्या राजकीय समीकरणांचे चित्र
मुंबईत चौरंगी लढत, ठाकरेंना टेंशन? बदलत्या राजकीय समीकरणांचे चित्र.
मोदी, ईव्हीएममुळे भाजपचा माज; राज ठाकरेंचा हल्लाबोल, कशाववरून निशाणा?
मोदी, ईव्हीएममुळे भाजपचा माज; राज ठाकरेंचा हल्लाबोल, कशाववरून निशाणा?.
पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही NCP एकत्र, जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला
पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही NCP एकत्र, जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला.
घड्याळ्याशी घरोबा, तुतारीचा खेळखंडोबा? नेत्यांची पक्षाला सोडचिठ्ठी
घड्याळ्याशी घरोबा, तुतारीचा खेळखंडोबा? नेत्यांची पक्षाला सोडचिठ्ठी.
तिकीट वाटपावरून निष्ठावंतांचा उद्रेक, उपऱ्यांना उमेदवारी अन्....
तिकीट वाटपावरून निष्ठावंतांचा उद्रेक, उपऱ्यांना उमेदवारी अन्.....
शिवसेनेला मत देणारे स्वर्गात जाणार, शहाजीबापू पाटलांचे अजब वक्तव्य
शिवसेनेला मत देणारे स्वर्गात जाणार, शहाजीबापू पाटलांचे अजब वक्तव्य.
कोकणी मतांसाठी भाजपकडून नारायण राणेंवर मोठी जबाबदारी
कोकणी मतांसाठी भाजपकडून नारायण राणेंवर मोठी जबाबदारी.
दिनकर पाटलांना विजयाची खात्री, उमेदवारी अर्ज भरल्यावर म्हणाले...
दिनकर पाटलांना विजयाची खात्री, उमेदवारी अर्ज भरल्यावर म्हणाले....
भाजपची माजी नगरसेविका बंडखोरीच्या तयारीत, पत्राद्वारे भावनिक आवाहन
भाजपची माजी नगरसेविका बंडखोरीच्या तयारीत, पत्राद्वारे भावनिक आवाहन.
आम्हाला न्याय द्या, नाराज इच्छुकांची ठाकरेंकडे मागणी, मातोश्री बाहेर..
आम्हाला न्याय द्या, नाराज इच्छुकांची ठाकरेंकडे मागणी, मातोश्री बाहेर...