AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Urvashi Rautela | कोणी म्हटले पोपट तर कोणी केली थेट उर्फी जावेद हिच्यासोबत तुलना, उर्वशी रौतेला हिचा ‘हा’ नवा लूक पाहून चाहत्यांना बसला धक्का

उर्वशी रौतेला ही गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. उर्वशी रौतेला ही तिच्या नवा लूकमध्ये नेटकऱ्यांच्या निशाण्यावर देखील आलीये. उर्वशी रौतेला हिच्या आता नव्या लूकमधील काही फोटो आणि व्हिडीओ हे सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. यामुळे उर्वशी रौतेला हिच्यावर टिका केली जात आहे.

Urvashi Rautela | कोणी म्हटले पोपट तर कोणी केली थेट उर्फी जावेद हिच्यासोबत तुलना, उर्वशी रौतेला हिचा 'हा' नवा लूक पाहून चाहत्यांना बसला धक्का
| Updated on: May 23, 2023 | 4:15 PM
Share

मुंबई : 76 व्या कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये अभिनेत्री उर्वशी रौतेला (Urvashi Rautela) ही सहभागी झालीये. कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये (Cannes Film Festival) सतत आपला जलवा दाखवता उर्वशी रौतेला ही दिसत आहे. अत्यंत हटके स्टाईलमध्ये सध्या उर्वशी रौतेला ही दिसत आहे. कधी मगरीचा हार तर कधी मध्येच हिरव्या लिपस्टीकमध्ये उर्वशी रौतेला ही दिसली. उर्वशी रौतेला हिचा आता नवा लूक पाहून चाहते हैराण झाले आहेत. उर्वशी रौतेला ही तिच्या नव्या लूकमुळे आता प्रचंड चर्चेत आलीये. इतकेच नाही तर उर्वशी राैतेला हिला तिच्या नव्या लूकमुळे आता ट्रोलिंगचा (Trolling) सामना करण्याची देखील वेळ आलीये.

76 व्या कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये सातव्या दिवशी उर्वशी रौतेला ही हिरव्या रंगाचा हेवी फेदर गाऊनमध्ये दिसली. या गाऊनला हिरव्या रंगाची पिसे लागण्यात आली होती. यासोबत तिने सिल्वर रंगाचे दागिने देखील कॅरी केले आहेत. हा ड्रेस डिझायनर झियाद नाकदच्या स्प्रिंग समर 2023 कॉउचर कलेक्शनमधील आहे.

या लूकसोबतच उर्वशी रौतेला हिने डोक्यावर देखील हिरव्या रंगाची पिसे लावल्याचे दिसत आहे. या लूकमध्ये उर्वशी राैतेला ही अत्यंत बोल्ड दिसत आहे. उर्वशी राैतेला हिचा या लूकचे अनेक फोटो हे सोशल मीडियावर व्हायरल झाल्याचे दिसत आहेत. उर्वशी राैतेला हिच्या चाहत्यांना तिचा हा लूक देखील आवडला आहे.

उर्वशी राैतेला हिला या लूकमुळे मोठ्या प्रमाणात ट्रोल देखील केले जात आहे. थेट अनेकांनी उर्वशी राैतेला हिला पोकेमोन देखील म्हटले आहे. एका युजर्सने उर्वशी राैतेला हिला ट्रोल करत म्हटले की, मी माझ्या आयुष्यात पहिल्यांदा इतका मोठा पोपट हा बघितला आहे. विशेष म्हणजे हा पोपट खूप जास्त जाड देखील आहे.

अजून एका दुसऱ्या युजर्सने कमेंट करत म्हटले की, मला तर खरोखरच विश्वास बसत नाहीये की, उर्वशी राैतेला ही कधी अशाप्रकारचे कपडे घालेल ही तर मला जटायु दिसत आहे. अजून एकाने लिहिले की, असे या उर्वशी राैतेला हिने तर उर्फी जावेद हिला देखील मागे टाकले आहे. उर्वशी राैतेला आणि उर्फी जावेद यांच्यामध्ये काहीच फरक नाहीये.

उर्वशी राैतेला ही तिच्या कपड्यांमुळे चर्चेत आहे. उर्वशी राैतेला ही नेहमीच सोशल मीडियावर सक्रिय असते. आपल्या चाहत्यांसाठी नेहमीच बोल्ड फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना उर्वशी राैतेला ही दिसते. विशेष म्हणजे तगडी फॅन फाॅलोइंग ही सोशल मीडियावर उर्वशी राैतेला हिची बघायला मिळते.

दादांच्या NCPतून पुण्यातील गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांना संधी
दादांच्या NCPतून पुण्यातील गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांना संधी.
भाजपच्या माजी आमदारांसमोर माजी नगरसेविकेचा गोंधळ, नेमकं घडलं काय?
भाजपच्या माजी आमदारांसमोर माजी नगरसेविकेचा गोंधळ, नेमकं घडलं काय?.
महायुती तुटताच शिंदेंच्या शिवसेनेत तुफान जल्लोष, कार्यकर्त्यांनी थेट..
महायुती तुटताच शिंदेंच्या शिवसेनेत तुफान जल्लोष, कार्यकर्त्यांनी थेट...
मातोश्रीच्या अंगणात बंडखोरी, ठाकरे सेनेतून राजीनामा सत्र अन् अपक्ष...
मातोश्रीच्या अंगणात बंडखोरी, ठाकरे सेनेतून राजीनामा सत्र अन् अपक्ष....
ठाकरेंची सेना मनसेच्या पाठीत खंजीर खुपसणार, कुणी केला मोठा दावा?
ठाकरेंची सेना मनसेच्या पाठीत खंजीर खुपसणार, कुणी केला मोठा दावा?.
ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांचा संताप अनावर, पक्षाचं बॅनरचं फाडलं अन्..
ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांचा संताप अनावर, पक्षाचं बॅनरचं फाडलं अन्...
संभाजीनगरात मोठा ड्रामा, तिकीट नाकराल्यानं भाजप कार्यकर्ते संतप्त
संभाजीनगरात मोठा ड्रामा, तिकीट नाकराल्यानं भाजप कार्यकर्ते संतप्त.
मंदा म्हात्रे संतापल्या, मुलाच्या AB फॉर्मवरून गणेश नाईकांना चॅलेंज
मंदा म्हात्रे संतापल्या, मुलाच्या AB फॉर्मवरून गणेश नाईकांना चॅलेंज.
राज्यातील 'या' 12 महापालिकांमध्ये शिवसेना-भाजप युती तुटली
राज्यातील 'या' 12 महापालिकांमध्ये शिवसेना-भाजप युती तुटली.
मनसेला पहिला मोठा धक्का, भांडुपमध्ये अनिशा माजगावकर अपक्ष लढणार
मनसेला पहिला मोठा धक्का, भांडुपमध्ये अनिशा माजगावकर अपक्ष लढणार.