Video | फँड्रीतल्या ‘शालू’चा हा जलवा बघितलात का? पिरतीचा इंचू चावणारच !

मराठी चित्रपटाचे आघाडीचे दिग्दर्शक नागराज मंजुळेंच्या (Nagraj Manjule) गाजलेल्या 'फँड्री' (Fandry) या चित्रपटातील सोज्वळ चेह-याची शालू म्हणजेच राजेश्वरी खरात (Rajeshwari Kharat) नेहमीच सोशल मीडियावर खूप अॅक्टिव असते.

Video | फँड्रीतल्या 'शालू'चा हा जलवा बघितलात का? पिरतीचा इंचू चावणारच !
Follow us
| Updated on: Feb 12, 2021 | 4:24 PM

मुंबई : मराठी चित्रपटाचे आघाडीचे दिग्दर्शक नागराज मंजुळेंच्या (Nagraj Manjule) यांचा गाजलेल्या ‘फँड्री’ (Fandry) या चित्रपटातील सोज्वळ चेह-याची शालू म्हणजेच राजेश्वरी खरात (Rajeshwari Kharat) नेहमीच सोशल मीडियावर खूप अॅक्टिव असते. ती चाहत्यांसाठी वेगवेगळे फोटो आणि व्हिडीओ नेहमीच शेअर करत असते. काही दिवसांपूर्वी तिने साडीमधील फोटो शेअर केले होते. (Video shared by Rajeshwari Kharat, an actress who acted in the movie Fandry)

View this post on Instagram

A post shared by Rajeshwari Kharat (@rajeshwariofficial)

तिचे काही हाॅट फोटो ही तिच्या सोशल मीडिया आपल्याला बघायला मिळती. नुकताच राजेश्वरी खरातने तिच्या सोशल मीडियावर तिचा एक व्हिडीओ शेअर केला आहे आणि तिचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर धूमाकुळ देखील घातल आहे. राजेश्वरीचा हा व्हिडीओ चाहत्यांना आवडला आहे.

त्या व्हिडीओमध्ये राजेश्वरी एका गाण्यावर डान्स करताना दिसत आहे. फॅन्ड्रीनंतर राजेश्वरीने अॅटमगिरी हा चित्रपट केला. मात्र म्हणावे तसे या चित्रपटाला यश मिळवता आले नाही. फँड्री’ या चित्रपटावेळी राजेश्वरी ही दहावीला शिकत होती. राजेश्वरी मुळची पुण्यातली आहे.

संबंधित बातम्या : 

Preetam : प्रेमाचा अनोखा रंग दाखवणारा ‘प्रीतम’ लवकरच चित्रपटगृहात, 19 फेब्रुवारीला होणार प्रदर्शित

Marathi Movie : ‘…आणि पावसाळा होणार ‘कलरफुल’, सई- ललितच्या ‘कलरफुल’ चित्रपटाची तारीख रिलीज

Video | कोच रिकामा, मग मराठी अभिनेत्रीचं छय्यां छय्यां, पहा व्हिडीओ !

(Video shared by Rajeshwari Kharat, an actress who acted in the movie Fandry)

Non Stop LIVE Update
शिवसेनेत गोविंदाची एन्ट्री अन् दादांचं 15 दिवसांपूर्वी वक्तव्य चर्चेत
शिवसेनेत गोविंदाची एन्ट्री अन् दादांचं 15 दिवसांपूर्वी वक्तव्य चर्चेत.
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका.
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी.
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा.