Workout Mode On : जिम सुरु होताच कलाकारांची एन्ट्री, इमरान, सारा आणि सनी लिओनीसह ‘हे’ कलाकार झाले स्पॉट

अनलॉकमध्ये जिम सुरू होताच बॉलिवूड कलाकारांनी त्यांच्या स्टाईलनं जिममध्ये एन्ट्री केली. (Workout Mode On Imran, Sara and Sunny Leone at the gym)

1/6
Stars
आजपासून मुंबईत अनलॉकची प्रक्रिया सुरू झाली आहे. त्यामुळे आजपासून मुंबईत जिम सुरू झाली. ही बातमी येताच बॉलिवूड कलाकारांनी त्यांच्या स्टाईलमध्ये जिममध्ये एन्ट्री केली.
2/6
Emran
इमरान हाश्मी त्याच्या आगामी चित्रपटासाठी विशेष मेहनत घेत आहे. त्यासाठी तो बॉडी बनवत आहे. आज त्याला मुंबईतील वांद्रे परिसरात स्पॉट करण्यात आलं.
3/6
Sara Ali kHan
सारा अली खान सुद्धा तिच्या जिममध्ये पोहचली, यावेळी तिचा क्लासी अंदाज पाहायला मिळाला.
4/6
Karishma Tanna
करिश्मा तन्ना अतिशय सुंदर अंदाजात जिम बाहेर दिसली.
5/6
Pooja Hedge
दक्षिणची प्रसिद्ध अभिनेत्री पूजा हेगडेला सुद्धा आज मुंबईत तिच्या जिमच्या बाहेर स्पॉट करण्यात आलं.
6/6
Sunny Leone
सनी लिओनी सध्या योगाकडे जास्त लक्ष देत आहे. आज तिला मुंबईत स्पॉट करण्यात आलं.