Black pepper: धूम्रपानाचे व्यसन सोडवायचेय? मग काळी मिरी ट्राय कराच

काळ्या मिरी मध्ये पिपेरिन नावाचे एक तत्व असते, ज्यामुळे तळलेले पदार्थ, सॅलॅड आणि सूपची चविष्ट बनते. काळी मिरी ही धूम्रपानाची सवय सोडवण्यासाठी उपयोगी ठरते. काळी मिरी खाल्याने आपले शरीर व मेंदूलाही अनेक फायदे मिळतात.

Black pepper: धूम्रपानाचे व्यसन सोडवायचेय? मग काळी मिरी ट्राय कराच
धूम्रपानाचे व्यसन सोडवायचेय? मग काळी मिरी ट्राय कराचImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Sep 24, 2022 | 11:37 AM

नवी दिल्ली: बऱ्याच वेळेस आपण आपले जेवण थोडं तिखट, मसालेदार आणि चटपटीत बनवण्यासाठी त्यात वरतून थोडी काळी मिरी (black pepper) घालतो. काळ्या मिरी मध्ये पिपेरिन नावाचे एक तत्व असते, ज्यामुळे तळलेले पदार्थ, सॅलॅड आणि सूपची चविष्ट (improves taste) बनते. मात्र काळी मिरी खाल्याने केवळ पदार्थांची चव वाढत नाही तर आपले शरीर व मेंदूलाही अनेक (good for health) फायदे मिळतात.

काळी मिरी मध्ये असलेले ॲंटी-ऑक्सीडेंट्स आणि ॲंटी- इन्फ्लेमेटरी गुणधर्म हे संधिवात, मधुमेह, कॅन्सर आणि अल्झायमर सारख्या आजारांना दूर ठेवतात. काळी मिरी वजन कमी करणे, सर्दी-खोकल्यापासून आराम, रोगप्रतिकारक शक्ती आणि पचन सुधारण्यास मदत करते.

आयुर्वेदानेही काळी मिरीच्या गुणांना मान्यता दिली आहे. हजारो वर्षांपासून काळी मिरीचा उपयोग औषधे तयार करण्यासाठी केला जातो. त्यामध्ये कार्मिनेटिव्ह गुणधर्म असतात, याचा अर्थ असा की यामुळे पोट फुगणे आणि पचनाच्या इतर समस्या दूर होतात.

हे सुद्धा वाचा

काळी मिरी ही सांधेदुखी आणि आतड्यातील सूज कमी करण्यास मदत करते. हे शरीरातील विषारी पदार्थ काढून टाकते आणि पचन तंत्र देखील सुधारते.

काळी मिरी ही कोलेस्ट्रॉल, मधुमेह आणि ब्लड प्रेशर नियंत्रणात ठेवते. सर्वात खास गोष्ट म्हणजे काळी मिरी ही धूम्रपानाची सवय सोडवण्यासाठी उपयोगी ठरते. तसेच कॅन्सर रोखणे व त्यापासून लढा देण्यासाठीही काळी मिरी फायदेशीर ठरते.

Non Stop LIVE Update
मविआ 48 जागा लढणार आणि त्या जिंकणार, संजय राऊत यांचा आत्मविश्वास
मविआ 48 जागा लढणार आणि त्या जिंकणार, संजय राऊत यांचा आत्मविश्वास.
काँग्रेसच्या 5 जागी मैत्रीपूर्ण लढती ? कोणत्या जागांवर काँग्रेस ठाम?
काँग्रेसच्या 5 जागी मैत्रीपूर्ण लढती ? कोणत्या जागांवर काँग्रेस ठाम?.
आगे आगे देखो..., अंबादास दानवे यांचा उल्लेख करत काय केलं सूचक वक्तव्य?
आगे आगे देखो..., अंबादास दानवे यांचा उल्लेख करत काय केलं सूचक वक्तव्य?.
संजय राऊत आघाडीत बिघाडी करीत आहेत, प्रकाश आंबेडकर यांचा थेट आरोप
संजय राऊत आघाडीत बिघाडी करीत आहेत, प्रकाश आंबेडकर यांचा थेट आरोप.
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले.
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?.
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?.
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?.
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार.
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ.