AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Health : डायबिटीस असलेल्या पेशंटने कांदा खावा की नाही? जाणून घ्या…

डायबिटीस झाल्यानंतर ती नियंत्रणात आणण्यासाठी लोक अनेक वेगवेगळे उपाय करताना दिसतात. कांद्यात असलेल्या अँटिऑक्सिडंट सोबत फायबरची मात्र सुद्धा रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात ठेवण्यास मदत करते.

Health : डायबिटीस असलेल्या पेशंटने कांदा खावा की नाही? जाणून घ्या...
onionImage Credit source: socialmedia
Harish Malusare
Harish Malusare | Updated on: Jun 15, 2023 | 12:05 AM
Share

Health : बहुतेक लोकांना डायबिटीसचा त्रास होताना दिसतो. दररोजचं धावपळीचं जीवन, तणाव, बदलती जीवनशैली, बदलता आहार अशा अनेक गोष्टींमुळे डायबिटीसची समस्या लोकांमध्ये निर्माण होतोना दिसतेय. डायबिटीस झाल्यानंतर ती नियंत्रणात आणण्यासाठी लोक अनेक वेगवेगळे उपाय करताना दिसतात. पण काही लोकांना हवा तसा रिझल्ट मिळत नाही. तर आता आपण अशा एका उपायाबाबत जाणून घेणार आहोत जो डायबिटीस नियंत्रणात आणण्यासाठी मदत करतो.

जर तुम्ही डायबेटीस नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न करत असाल तर कांद्याचा उपाय जरूर करा. तर आता हा कांद्याचा नक्की उपाय कोणता याबाबत आपण जाणून घेऊया. कांद्यामध्ये कॅल्शियम, आयरन, मॅग्नेशियम, विटामिन सी, फॉलेट, पोटॅशियम, फॉस्फरस, झिंक असे अनेक घटक असतात. हे घटक शरीरातील साखरेची पातळी नियंत्रणात ठेवण्यास मदत करतात. कांद्यात असलेल्या अँटिऑक्सिडंट सोबत फायबरची मात्र सुद्धा रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात ठेवण्यास मदत करते.

डायबिटीसची लक्षणे कोणती?

डायबिटीस मध्ये भूक लागणे, एखादी जखम लवकर बरी न होणे, थकवा जाणवणे डोळ्यावर अंधारी येणे, इन्फेक्शन होणे, हात पाय दुखणे किंवा सूज येणे अशा प्रकारची अनेक लक्षणे असतात.

डायबिटीस पेशंटला कांदा खाण्याचे फायदे

कांद्यात असलेली फायबरची मात्रा डायबिटीस पेशंटसाठी खूप फायदेशीर असते. कारण कांद्यातील फायबर हे शरीरातील ग्लुकोजची मात्रा नियंत्रणात ठेवते आणि त्यामुळे रक्तातील साखर वाढत नाही.

डायबिटीज असलेल्या पेशंटना पचनाच्या बाबतीत अनेक समस्या निर्माण होतात. अशावेळी डायबेटीस पेशंटनी कांदा खाल्ला पाहिजे जेणेकरून अन्नपचन होण्यास मदत होते.

कांद्यात अँटिऑक्सिडंट असतात जे शरीरातील सूज कमी करण्यासाठी मदत करतात. त्यामुळे ज्या डायबेटीस पेशंटना सुजेची समस्या आहे त्यांनी कच्चा कांदा खाल्ला पाहिजे.

Follow Us
मी विधानपरिषदेसाठी इच्छुक होतो पण...नाराजीच्या चर्चेनंतर राजन साळवी...
मी विधानपरिषदेसाठी इच्छुक होतो पण...नाराजीच्या चर्चेनंतर राजन साळवी पहिल्यांदाच बोलले, सगळं सांगून टाकलं!
खासगी बंगला अन् जंगी रेव्ह पार्टी, तरणी पोरं चक्क...पुण्यात भर रात्री
खासगी बंगला अन् जंगी रेव्ह पार्टी, तरणी पोरं चक्क...पुण्यात भर रात्री अभद्र कांड; धाड टाकताच...
अपहरण झालेल्या तरुणाची फिल्मी स्टाईलने पाठलाग करून सुटका, पोलिसांचा
Video | अपहरण झालेल्या तरुणाची फिल्मी स्टाईलने पाठलाग करून सुटका, पोलिसांचा व्हायरल व्हिडीओ तुफान चर्चेत
यंदाचा मान्सून ठरणार आव्हानात्मक? हवामान विभागाचा मोठा अंदाज,
यंदाचा मान्सून ठरणार आव्हानात्मक? हवामान विभागाचा मोठा अंदाज, मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल
बापरे! गणेशमूर्ती घ्यायची म्हटलं की खिसा होणार खाली, किंमत तब्बल...
बापरे! यंदा गणेशमूर्ती घ्यायची म्हटलं की खिसा होणार खाली, किंमत तब्बल...युद्धाचा मोठा फटका!
सुनेत्रा पवारांच्या रिक्त जागी भाजपच्या नवनीत राणा दिसणार? सुनिल तटकरे
सुनेत्रा पवारांच्या रिक्त जागी भाजपच्या नवनीत राणा दिसणार? सुनिल तटकरेंचं थेट विधान, राज्यासभेतील जागेसंदर्भात नवीन ट्वीस्ट
एकच खळबळ! अल्पवयीन मुलीची अवैधरित्या प्रसूती, परस्पर विकलं नवजात बाळ..
एकच खळबळ! अल्पवयीन मुलीची अवैधरित्या प्रसूती, परस्पर विकलं नवजात बाळ अन्... थरकाप उडवणारी घटना
शिंदेंच्या शिवसेनेचा मविआला जबर धक्का, माघार घेणाऱ्या त्या नेत्याला मो
शिंदेंच्या शिवसेनेचा मविआला जबर धक्का, माघार घेणाऱ्या त्या नेत्याला मोठं गिफ्ट; राजकारणात खळबळ!
महागाईचा आणखी एक झटका! घरगुती गॅस सिलेंडर 29 रुपयांनी महागलं, कितीवर प
महागाईचा आणखी एक झटका! घरगुती गॅस सिलेंडर 29 रुपयांनी महागलं, कितीवर पोहोचला आकडा?
आता थेट नाव घ्या... संजय शिरसाटांचं सुप्रिया सुळेंना खुलं आवाहन;
आता थेट नाव घ्या... संजय शिरसाटांचं सुप्रिया सुळेंना खुलं आवाहन; उमेदवारांच्या माघारीमुळे राजकारण पेटलं