AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बाकी काही करा… पण मुलींना ‘या’ चार व्हॅक्सिन दिल्याच पाहिजे, कोणत्या आहेत? नावं पटापट नोट करा

प्रत्येक घरातील महिला आपल्या कुटुंबाची काळजी करतात. परंतू महिलांच्या पोषणाकडे कोणी लक्ष देत नाही.महिला स्वत:च्या आरोग्याकडे दुर्लक्ष करीत असतात. पुरुषांच्या पेक्षा महिलांना इन्फेक्शनचा धोका जास्त असतो.

बाकी काही करा... पण मुलींना 'या' चार व्हॅक्सिन दिल्याच पाहिजे, कोणत्या आहेत? नावं पटापट नोट करा
vaccination for women
| Updated on: Nov 02, 2024 | 8:49 PM
Share

आजकाल विविध सुख सुविधांमुळे आपल्या शरीराच्या हालचाली कमी झाल्या आहेत. त्यामुळे आजारपण आणि इन्फेक्शनचा धोका प्रचंड वाढला आहे. पुरुषांपेक्षा महिला अधिक इन्फेक्शन आणि आजारांचा धोका असतो. मासिक पाळी, हार्मोन्समध्ये बदल, प्रेग्नसी आणि आहारातील पोषण तत्वांच्या कमरतेने महिलांना इन्फेक्शनचा धोका खूप असतो. महिलांनी त्यामुळे ही चार व्हॅक्सिन घेतलीच पाहीजेत. त्यामुळे त्यांची रोगप्रतिकारक शक्तीत वाढ होईल आणि आजारपण टळेल. मुलींना लहानपणा ते तरुणपणाप्रयत्न ही वेळोवेळी ही व्हॅक्सिन दिली तर त्यांचे जीवन आरोग्यदायी आणि आनंददायी होईल…

महिलांचे पोषण होणे गरजेचे

प्रत्येक कुटुंबात महिलांच्या पोषणाकडे जास्त लक्ष द्यायला हवे. महिला आपल्या कुटुंबाची काळजी घेतात परंतू स्वत:च्या आरोग्याकडे दुर्लक्ष करीत असतात. दहा पैकी सात महिला आरोग्याची पुरेशी काळजी घेत नाहीत. त्यामुळे महिलांना थायरॉइड, शुगर, कॅन्सर आणि अनेक संक्रमक आजार सहज होऊ शकतात. त्यामुळे पुरुषांच्या तुलनेत महिलांना लसीकरणाची जादा गरज असते.

एचपीव्ही व्हॅक्सिन

प्रत्येक महिलेने एचपीव्ही व्हॅक्सिन घेणे गरजेचे आहे. ह्यूमन पॅपिलोमा व्हायरस रोखण्यासाठी हे व्हॅसिन आहे. हे व्हॅसिन एचपीव्हीच्या व्हायरस पासून वाचवते. एचपीव्ही संक्रमण झालेल्या व्यक्तीची लक्षणे स्पष्ट दिसतात. शरीराच्या काही भागात आणि गाठीत याचे लक्षणं दिसता. याच्या गाठी आणि चामखिळ हात पाय आणि गुप्तांगावर दिसतात. एचपीव्ही इन्फेक्शनचा वेळीच इलाज केला नाही तर कॅन्सर सारखा आजारात त्याचे रुपांतर होते. 9-45 वयाच्या मुली आणि महिलांनी हे एचपीव्ही व्हॅक्सिन घ्यायला हवे.

एमएमआर व्हॅक्सिन –

एमएमआर व्हॅक्सिन महिलांची इम्युनिटी पॉवर वाढविण्यास मदत करते. महिलांच्या गळ्याच्या ग्रंथी सुजून कण्ठमाला ( गंडमाला किंवा अपची देखील म्हणतात) आणि रूबेला सारखे आजार होण्याची शक्यता असते.त्यामुळे प्रेग्नसी दरम्यान एमएमआर व्हॅक्सीन डॉक्टरांच्या सल्ल्याने घ्यावी

इन्फ्लूएंजा (फ्लू) व्हॅक्सिन

इन्फ्लूएंजा हे एक प्रकारचे व्हायरल इन्फेक्शन आहे. तेर नाक आणि गळ्यात होते. या आजारात फुप्फुसावर देखील मोठा वाईट परिणाम होतो. इन्फ्लुएंजात महिलांना शरीर दुखते, नाक वाहते,श्वास घेता येत नाही. ताप आणि गळ्यात इन्फेक्शन होते. थकवा आणि खोकला येतो. इन्फ्लूएंजा व्हॅक्सिन घेतले असेल तर फ्लू शी लढण्याची ताकद मिळते. शरीरात एंटीबॉडी बनणे आणि इम्युन सिस्टीम मजबूत बनण्यास मदत होते.

टीडीएपी व्हॅक्सिन

टीडीएपी व्हॅक्सिन तीन गंभीर आजार टेटनस (लॉकजॉ), डिप्थीरिया आणि पर्टुसिस यांच्याशी लढायला मदत करतो. मुलींना टीडीएपीची लस 11 वा 12 व्या वर्षी दिली जाते. डॉक्टरांच्या सल्ल्याने टीडीएपी व्हॅक्सिन घेतली पाहीजे.

Follow Us
मोदी माझे शत्रु आहेत का? राऊत भाषणात असं काही म्हणाले की...
Sanjay Raut Speech: मोदी माझे शत्रु आहेत का? राऊत भाषणात असं काही म्हणाले की...
भर मुलाखतीत बाळासाहेबांनी संजय राऊतांना दिल्या शिव्या; तरीही बनले...
भर मुलाखतीत बाळासाहेबांनी संजय राऊतांना दिल्या शिव्या; तरीही कसे बनले ‘सामना’चे संपादक? राज ठाकरेंनी सांगितला किस्सा!
राज ठाकरेंची संजय राऊतांच्या पुस्तकावर भन्नाट प्रतिक्रिया; म्हणाले...
राज ठाकरेंची संजय राऊतांच्या पुस्तकावर भन्नाट प्रतिक्रिया; म्हणाले, तुरुंगात पुस्तक लिहिलं अन्...
गोदावरीच्या तीरावर श्रद्धेचा महाकुंभ! 6500 आदिवासी बांधवांकडून आरती...
माय गोदावरीच्या तीरावर श्रद्धेचा महाकुंभ! 6500 आदिवासी बांधवांच्या आरतीने वेधले जगाचे लक्ष!
संजय राऊत मानहानी प्रकरणात नितेश राणेंना न्यायालयाचा दणका; थेट वॉरंट..
संजय राऊत मानहानी प्रकरणात नितेश राणेंना न्यायालयाचा दणका; थेट वॉरंट जारी!
अंजणारी पुलाजवळ अपघातांना आळा बसणार? पर्यायी मार्गासाठी सर्व्हे सुरू!
अंजणारी पुलाजवळ अपघातांना आळा बसणार? पर्यायी मार्गासाठी सर्व्हे सुरू!
आशुतोष दीक्षित भारतीय हवाई दलाचे नवे प्रमुख; चीफ ऑफ एअर स्टाफ पदाची...
आशुतोष दीक्षित भारतीय हवाई दलाचे नवे प्रमुख; चीफ ऑफ एअर स्टाफ पदाची सूत्रे हाती घेतली
यंदा शिवाजी पार्कमध्ये दिवाळीचा झगमगाट नाही; मनसेने रोषणाई ऐवजी...
MNS Shivaji Park : यंदा शिवाजी पार्कमध्ये दिवाळीचा झगमगाट नाही; मनसेने भव्य रोषणाई ऐवजी निवडला साधेपणाचा मार्ग
पाण्यासाठी शेतकऱ्यांचा एल्गार! रब्बी पिकांच्या मागणीसाठी रास्ता रोको
पाण्यासाठी शेतकऱ्यांचा एल्गार! रब्बी पिकांच्या मागणीसाठी समृद्धी महामार्ग रोखला
ही याची लायकी आणि चालला...; धंगेकरांचं बन यांना पुन्हा डिवचणारं ट्वीट
Ravindra Dhangekar : ही याची लायकी आणि चालला पंगा घ्यायला...; रवींद्र धंगेकरांचं नवनाथ बन यांना पुन्हा डिवचणारं ट्वीट