AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Health : लॅपटॉपवर काम करताना ‘या’ चुकीमुळे पुरूषांच्या प्रजनन क्षमतेवर होतो परिणाम? जाणून घ्या

कोरोना महामारीनंतर मोठ्या प्रमाणात वर्क फ्रॉम होम कल्चर सुरू झालं आहे. घरी ऑफिसपेक्षा जास्त वेळ काम करत बसावं लागतं, अशातच एक गंभीर बाब समोर आली आहे. तुम्ही लॅपटॉपवर काम करताना ही एक चूक करत असाला वेळीच सावधान व्हा.

Health : लॅपटॉपवर काम करताना 'या' चुकीमुळे पुरूषांच्या प्रजनन क्षमतेवर होतो परिणाम? जाणून घ्या
Harish Malusare
Harish Malusare | Updated on: Feb 13, 2024 | 9:31 PM
Share

मुंबई : कोरोना काळानंतर वर्क फ्रॉम होम मोठ्या प्रमाणात सुरू झाल्याचं पाहायला मिळालं. कंपन्यांचा कर्मचाऱ्यांना देण्यात येणारी ट्राव्हेलिंगच्या सुविधा कमी झाली. घरून काम करताना कर्मचा कामाचा लोड असेल तर ड्युटीपेक्षा जास्त वेळही काम करतात. याचा कंपनीलाच फायदा होतो. मात्र काम करताना किंवा घरी लॅपटॉपवर काम करताना अनेकजण मांडीवर घेऊन काम करतात. परंतु अशा प्रकारे लॅपटॉप घेतल्याचा आरोग्यावर खूप मोठा परिणाम होतो. आरोग्यावर नेमका काय परिणाम जाणून घ्या.

मांडीवर लॅपटॉप ठेवून काम केल्याने क्षणभर आराम मिळतो. पण दोन मिनिटांच्या आरामामुळे आरोग्यावर त्याचा किती परिणाम होतो याची तुम्ही कधी कल्पनाही केली नसावी. लॅपटॉप पायावर म्हणजेच मांडीवर ठेवल्यावर गरम झाला की त्यामधूम जी गरम हव बाहेर येते त्याचा त्वचेवर परिणाम होतो. काही वेळानंतर तुमच्या स्किनची जळजळ होऊ शकते. याला टोस्टेन स्किन सिंड्रोंम असे म्हणतात.

पुरूषांच्या प्रजननक्षमतेवरही या गरम हवेचा परिणाम होऊ शकते. या गरम हवेमुळे शरीरातील शुक्राणूंची संख्या आणि त्याच्या गुणवत्तेवर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे पुरूषांनी जितकं टाळता येईल तितकं हे टाळण्याचा प्रयत्न करावा. त्यासोबतच मांडीवर लॅपटॉप ठेवून जास्त वेळ काम केल्याने तुमची पाठ दुखू शकते. याचा कोणताही ठोस असा पुरावा नाही पण सर्वसाधारण आणि ऐकिव माहिनुसार या गरम हवेचा पुरूषांवर अशा पद्धतीने परिणाम होऊ शकते. त्यामुळे तुम्हाला जर अशा पद्धतीने काम करण्याची सवय असेल तर वेळीच सुधारा.

लॅपटॉपवर जास्त वेळ काम असेल तर आपल्या उंचीला अनुसरून टेबलवर लॅपटॉप ठेवून काम करावं. काम करत असताना वीस ते तीस मिनिटांनी छोटासा ब्रेक घ्यावा. त्यामुळे तुमच्या डोळ्यांना आराम मिळतो आणि डोळ्याचंही आरोग्य व्यवस्थित राहतं. लॅपटॉपवर आठ-आठ तास काम करत असाल तर सकाळी उठल्यावर कमीत-कमी पाच सूर्यनमस्कार तरी करा.

Follow Us
मुख्यमंत्र्यांना 2029 पर्यंत ठेवा म्हणजे झालं; राज ठाकरेंचं विधान
Raj Thackeray : मुख्यमंत्र्यांना 2029 पर्यंत ठेवा म्हणजे झालं... भाषणाच्या सुरुवातीलाच राज ठाकरेंचं वक्तव्य, CM स्वतःच हसू लागले
मोठी बातमी! फडणवीस आणि ठाकरे बंधू एकाच मंचावर; बंद दाराआड काय...
मोठी बातमी! फडणवीस आणि ठाकरे बंधू एकाच मंचावर; बंद दाराआड नेमकी काय चर्चा?
दिवाळीआधीच FDA चा दणका! तुकाराम मुंढेंची मोठी घोषणा, नेमकं काय...
दिवाळीआधीच FDA चा दणका! तुकाराम मुंढेंची मोठी घोषणा, नेमकं काय म्हणाले?
शेतकऱ्यांवरील वक्तव्याने वाद, संजय गायकवाडांचा यू-टर्न; म्हणाले...
शेतकऱ्यांवरील वक्तव्याने वाद, संजय गायकवाडांचा यू-टर्न; म्हणाले, ‘ते विधान तरुणांसाठी होतं!’
पुर्णकर प्रकरण दाखवता मात्र दिशा... आदित्य ठाकरेंना अटक करा; नरेश...
पुर्णकर प्रकरण दाखवता मात्र दिशा... आदित्य ठाकरेंना अटक करा; नरेश मस्केंची मागणी
ठाण्यात प्रदीप पुरणेकर प्रकरण तापलं! ठाकरेंचे नेते आयुक्तांच्या भेटीला
ठाण्यात प्रदीप पुरणेकर प्रकरण तापलं! आदित्य ठाकरे, संजय राऊत पोलीस आयुक्तांच्या भेटीला
मीनाक्षी शिंदेंच्या राजीनाम्याबाबत एकनाथ शिंदेंचं एका वाक्यातच उत्तर,
Eknath Shinde On Purnekar Case : मीनाक्षी शिंदेंच्या राजीनाम्याबाबत एकनाथ शिंदेंचं एका वाक्यातच उत्तर, म्हणाले...
मोठी बातमी! मीनाक्षी शिंदे यांचा महिला आघाडी प्रमुखपदाचा राजीनामा;
मोठी बातमी! मीनाक्षी शिंदे यांचा महिला आघाडी प्रमुखपदाचा राजीनामा; ठाण्याच्या राजकारणात काय काय घडतंय?
ठाण्यात शिंदे गटाचे शक्तिप्रदर्शन! ठाकरे गटाला प्रत्युत्तर, राजकारण...
ठाण्यात शिंदे गटाचे शक्तिप्रदर्शन! प्रदीप पूर्णकर प्रकरणावरून ठाकरे गटाला प्रत्युत्तर, राजकारण तापले
नागपूर पदवीधरचा निकाल कराळे मास्तरांमुळे फिरला? 25 हजार मतांनी...
MLC Election Results 2026 : नागपूर पदवीधरचा निकाल कराळे मास्तरांमुळे फिरला? 25 हजार मतांनी राजकीय गणित बदललं