AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

टॅरिफ कोरोनापेक्षाही भयंकर… या अर्थतज्ज्ञांचा जगाला हादरवणारा इशारा, म्हणाले, सर्वाधिक भारतात..

America Tariff : गेल्या काही दिवसांपासून टॅरिफच्या मुद्द्यामध्ये भारत आणि अमेरिकेचे संबंध ताणले आहेत. त्यामध्येच आता अत्यंत खळबळजनक दावा करण्यात आला. टॅरिफमुळे भारत-अमेरिका व्यापार चर्चा जवळपास बंद आहे.

टॅरिफ कोरोनापेक्षाही भयंकर... या अर्थतज्ज्ञांचा जगाला हादरवणारा इशारा, म्हणाले, सर्वाधिक भारतात..
America Tariff
| Updated on: Oct 06, 2025 | 2:20 PM
Share

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर मोठा टॅरिफ लावला. फक्त भारतच नाही तर अनेक देशांना टॅरिफच्या धमक्या ते देत आहेत. स्वत: अमेरिकेतूनच या टॅरिफला जोरदार विरोध होत आहे. भारताने रशियाकडून तेल खरेदी बंद करावी, याकरिता त्यांनी भारतावर 50 टक्के टॅरिफ लावण्याचा धक्कादायक निर्णय घेतला. भारताने इतक्या मोठ्या प्रमाणात टॅरिफ लावूनही अमेरिकेच्या अटी मान्य केल्या नाहीत. भारताने रशियाकडून तेल खरेदी सुरूच ठेवली. अमेरिकेने लावलेल्या टॅरिफचा फटका भारतात बसतोय. भारतासाठी अमेरिका ही एक मोठी बाजारपेठ राहिली आहे. टॅरिफमुळे निर्यात खूप कमी होत आहे. आता डोनाल्ड ट्रम्प यांचा टॅरिफ कोरोनापेक्षाही भयंकर असल्याचा दावा, एशियन इन्फ्रास्ट्रक्चर इन्व्हेस्टमेंट बँक (एआयआयबी) चे मुख्य अर्थतज्ज्ञ एरिक बर्ग्लॉफ यांनी केला.

एरिक बर्ग्लॉफ यांनी नुकताच दिलेल्या एका मुलाखतीमध्ये म्हटले की, कोरोना आणि जागतिक आर्थिक संकटापेक्षाही अमेरिकेचा टॅरिफ (शुल्क) अधिक घातक असून त्यामुळे जास्त अनिश्चितता निर्माण झाली आहे. अमेरिकेच्या टॅरिफचा परिणाम जवळपास सर्वच देशांवर होताना दिसतोय. भारतावर याचा परिणाम सर्वाधिक जाणवत आहे. धोरणात्मक अनिश्चिततेची ही पातळी जास्त आहे, कोरोना महामारी आणि जागतिक आर्थिक संकटाच्या काळापेक्षाही अधिक.

टॅरिफमुळे गुंतवणूक आणि व्यापारावर मोठा खर्च येतोय. त्याचा आर्थिक वाढीवरही मोठा परिणाम होईल. गेल्या काही दिवसांपासून जगातील शुल्क अधिक वाढताना दिसत आहे. त्यांनी पुढे म्हटले की, चीन सरकार अमेरिकेच्या टॅरिफचा सडेतोड उत्तर देण्यासाठी तयार होते. चीनकडे काही क्षेत्रामध्ये मोठी शक्ती आहे. त्यामुळेच त्यांना अशाप्रकारच्या गोष्टींपासून वाचण्यास थेट मदत होते.

भारताला काही क्षेत्रांमध्ये निश्चितपणे फायदा झाला. अॅपल आणि फॉक्सकॉनने केलेल्या कामांमुळे त्यांना फायदा झाला आहे. अनेक कंपन्या भारतात आल्या आहेत आणि अजूनही येत आहेत. भारत ही एक मोठी आणि वेगाने वाढणारी बाजारपेठ आहे. याच गोष्टीमुळे भारतीय आणि परदेशी कंपन्या भारतात रस दाखवत आहेत. याचा अधिक फायदा भारताला मोठ्या प्रमाणात भविष्यात होईल, असेही त्यांनी यावेळी म्हटले आहे.

Follow Us
CJP चा सर्वात मोठा निर्णय, आता नेत्यांच्या घरी... शिष्टमंडळातील सौरभ..
CJP चा सर्वात मोठा निर्णय, आता नेत्यांच्या घरी... शिष्टमंडळातील सौरभ दासने दिली अपडेट
धर्मेंद्र प्रधान राजीनामा का देत नाहीत? 5 मोठी कारणे आली समोर
Dharmendra Pradhan | 22 दिवसांच्या आंदोलनानंतरही धर्मेंद्र प्रधान राजीनामा का देत नाहीत? 5 मोठी कारणे आली समोर
उद्धव ठाकरेंनी कंबर कसली! केजरीवालांसोबत्या चर्चेनंतर थेट... दिल्लीत
उद्धव ठाकरेंनी कंबर कसली! केजरीवालांसोबत्या चर्चेनंतर थेट... दिल्लीत घडामोडींना वेग
दिल्लीत हाय अलर्ट! CJP आंदोलनामुळे तब्बल 16 मेट्रो स्थानके बंद
New Delhi Metro | दिल्लीत हाय अलर्ट! CJP आंदोलनामुळे तब्बल 16 मेट्रो स्थानके बंद
राजीनाम्याच्या मागणीदरम्यान धर्मेंद्र प्रधान थेट ओम बिर्लांच्या भेटीला
Dharmendra Pradhan | राजीनाम्याच्या मागणीदरम्यान धर्मेंद्र प्रधान थेट ओम बिर्लांच्या भेटीला; भेटीकडे सर्वांचं लक्ष
मनोज जरांगेंनी अभिजीत दीपकेला दिला कानमंत्र! वेळ आली तर...
मनोज जरांगेंनी अभिजीत दीपकेला दिला कानमंत्र! वेळ आली तर... त्या विधानाची सर्वत्र चर्चा
आसाममध्ये महापुराचा हाहाकार! 24 तासांत 21 जणांचा मृत्यू
Aasam Flood | आसाममध्ये महापुराचा हाहाकार! 24 तासांत 21 जणांचा मृत्यू, लाखो नागरिक संकटात
PM मोदी आणि शरद पवरांच्या भेटीची इनसाइड स्टोरी! NCP तील बड्या नेत्याने
PM मोदी आणि शरद पवरांच्या भेटीची इनसाइड स्टोरी! NCP तील बड्या नेत्याने दिली थेट अपडेट
मुदत संपली की थेट... डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्णय महागात पडणार, अचानक..
मुदत संपली की थेट... डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्णय महागात पडणार, अचानक काय घडलं?
दुपारी 12 वाजता मोठं घडणार? लोकसभा अध्यक्ष आणि मंत्री किरेन रिजिजू...
दुपारी 12 वाजता मोठं घडणार? केंद्रात.... लोकसभा अध्यक्ष आणि मंत्री किरेन रिजिजू यांच्या बैठीत नेमकं काय ठरलं?
उद्धव ठाकरेंचा राहुल गांधींना फोन; काय झाली चर्चा?.

उद्धव ठाकरेंचा राहुल गांधींना फोन; काय झाली चर्चा?

CM Vijay : ज्या मुद्यावरुन आज तरुण मुलं रस्त्यावर उतरलीयत, त्या नीट परीक्षेसंदर्भात विजय यांची एकदम वेगळी भूमिका.

CM Vijay : ज्या मुद्यावरुन आज तरुण मुलं रस्त्यावर उतरलीयत, त्या नीट परीक्षेसंदर्भात विजय यांची एकदम वेगळी भूमिका

तर महाराष्ट्रात फिरू देणार नाही… मनोज जरांगे पाटील यांचा मोठा इशारा...

तर महाराष्ट्रात फिरू देणार नाही… मनोज जरांगे पाटील यांचा मोठा इशारा..

सणसणीत लगावली…! लॉर्ड्सवरील रोहित शर्माच्या शतकानंतर माजी क्रिकेटपटूने लेखाजोखा मांडला.

सणसणीत लगावली…! लॉर्ड्सवरील रोहित शर्माच्या शतकानंतर माजी क्रिकेटपटूने लेखाजोखा मांडला

Mumbai School Holiday: जमावबंदी लागू केल्यानंतर मुंबईतील शाळांना सुट्टी? BMC कडून अधिकृत विधान जारी.

Mumbai School Holiday: जमावबंदी लागू केल्यानंतर मुंबईतील शाळांना सुट्टी? BMC कडून अधिकृत विधान जारी

Manoj jaragne patil : जंतर मंतर सोडू नका, वेळ पडली तर मराठा बांधव दिल्लीत येणार, मनोज जरांगेंची घोषणा.

Manoj jaragne patil : जंतर मंतर सोडू नका, वेळ पडली तर मराठा बांधव दिल्लीत येणार, मनोज जरांगेंची घोषणा