AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Explainer: Trump ची एक चाल, संयुक्त राष्ट्रसंघाचं अस्तित्व धोक्यात? बोर्ड ऑफ पीसच्या आडून भारतासह कुणाचा गेम करणार?

Donald Trump UN Board Of Peace: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे संपूर्ण जगासाठीच धोकादायक ठरत आहेत. अमेरिकेच्या आडून स्वतःचे व्यापारी साम्राज्य जगात मजबूत करण्याचा त्यांचा प्रयत्न अनेक देशांच्या मुळावर उठला आहे. आता बोर्ड ऑफ पीसच्या आडून ते संयुक्त राष्ट्रसंघाचं खच्चीकरण करण्याचा पद्धतशीर कवायत करत आहेत.

Explainer: Trump ची एक चाल, संयुक्त राष्ट्रसंघाचं अस्तित्व धोक्यात? बोर्ड ऑफ पीसच्या आडून भारतासह कुणाचा गेम करणार?
डोनाल्ड ट्रम्प, नरेंद्र मोदीImage Credit source: टीव्ही ९ मराठी
| Updated on: Jan 21, 2026 | 10:04 AM
Share

Donald Trump UN Board Of Peace: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या लहरीपणाचा संपूर्ण जगालाच फटका बसत आहे. अगोदर देशादेशात भांडणं लावायची आणि मग ती थांबवल्याचा कांगावा करायचा ही जुनी ब्रिटिश वसाहतवादी धोरणं त्यांनी गेल्या एका वर्षात जगभरात राबवली. आता तर बळजबरीने नोबेल पुरस्कारही हिसकावून घेतला. स्वतःच्या कंपन्या, व्यापार जगभरात पसरवण्यासाठी ट्रम्प अमेरिकन प्रशासनाचा पद्धतशीर वापर करत असल्याची विरोधकांची ओरड आहे. ट्रम्प यांच्या डोळ्यात गेल्या काही दिवसांपासून संयुक्त राष्ट्रसंघ(United Nation) खुपत आहे. जगातील विविध देशांच्या या संघटनेला अमेरिकेकडून मोठी रसद मिळत होती. ती त्यांनी बंद केली. आता संयुक्त राष्ट्रसंघाच्या मुळावरच घाव घालण्याचा डाव ट्रम्प यांनी सुरू केला आहे. त्यासाठी बोर्ड ऑफ पीस (Board Of Peace) या गोंडस नावाने ते अमेरिकेचा साम्राज्यवादी राक्षस प्रत्येक देशाच्या मानगुटीवर बसवू पाहत आहे. ...

संपूर्ण बातमी वाचण्यासाठी TV9 अ‍ॅप डाऊनलोड करा

एक्सक्लुसिव्ह बातम्यांचे अनलिमिटेड अ‍ॅक्सेस टीव्ही9 अ‍ॅपवर सुरू ठेवा
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार.
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार.
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन.
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा.
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान.
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?.
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास.
मुंबईत बिहार भवन उभारणीवरून नवा वाद; मनसेचा थेट इशारा
मुंबईत बिहार भवन उभारणीवरून नवा वाद; मनसेचा थेट इशारा.
चंद्रपूर महापौर पदावर मोठा ट्विस्ट; काँग्रेसच्या गटबाजीचा भाजपला फायदा
चंद्रपूर महापौर पदावर मोठा ट्विस्ट; काँग्रेसच्या गटबाजीचा भाजपला फायदा.