AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Shinzo Abe News: जपानच्या माजी पंतप्रधानांची गोळ्या घालून हत्या! गोळीबारात गंभीर जखमी झालेल्या शिंजो आबे यांचं निधन

Shinzo Abe Japan : जपानचे माजी पंतप्रधान शिंजो आबे यांचं निधन

Shinzo Abe News: जपानच्या माजी पंतप्रधानांची गोळ्या घालून हत्या! गोळीबारात गंभीर जखमी झालेल्या शिंजो आबे यांचं निधन
| Updated on: Jul 08, 2022 | 3:36 PM
Share

जपान : एक मोठी आंतरराष्ट्रीय स्तरातून मोठी बातमी समोर आली आहे. जपानचे (Japan) माजी पंतप्रधान  शिंजो आबे (Former Prime Minister Shinzo Abe Passed Away) यांचं निधन झालं आहे. शिंजो आबे यांच्यावर गोळीबार (Attack on Shinjo Abe) करण्यात आला. यात ते जखमी झाले. शिंजो आबे यांच्यावर नारा शहरात गोळीबार झाला. एका भाषणादरम्यान त्यांच्यावर गोळीबार करण्यात आला. या घटनेनं जपानमध्ये एकच खळबळ माजली आहे. शिंजो आबे यांच्या शरीरातून मोठ्या प्रमाणावर रक्तस्त्रावरही झाला.  याप्रकरणी एका संशयिताला ताब्यात घेण्यात आलं आहे. अधिक तपास सुरु आहे. शिंजो आबे हे गोळीबारानंतर बेशुद्ध झाले पण अखेर त्यांची प्राणज्योत मालवली आहे.

शिंजो आबे यांचं निधन

जपानचे माजी पंतप्रधान शिंजो आबे यांचं निधन झालं आहे.  शिंजो आबे यांच्यावर गोळीबार करण्यात आला. यात ते जखमी झाल्याची माहिती आहे. शिंजो आबे यांच्यावर नारा शहरात गोळीबार झाला. एका भाषणादरम्यान त्यांच्यावर गोळीबार करण्यात आला. या घटनेनं जपानमध्ये एकच खळबळ माजली आहे. शिंजो आबे यांच्या शरीरातून मोठ्या प्रमाणावर रक्तस्त्रावरही झाला. त्यांची प्रकृती सध्या नाजूक होती. अखेर त्यांची प्राणज्योत मालवली आहे.

एक दिवसाचा राष्ट्रीय दुखवटा

जपानचे माजी पंतप्रधान शिंजो आबे यांचं निधन झालं. त्यानंतर देशात उद्या 1 दिवसाचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर करण्यात आला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही आबे यांना आदरांजली अर्पण केली आहे.  माझ्या प्रिय मित्रांपैकी एक शिंजो आबे यांचं निधन झालं. त्याचं मला अतिव दुख: झालं.  अलीकडंच आमची भेट झाली.  या भेटीदरम्यानचा हा फोटो आहे.  भारत-जपान संबंध दृढ करण्यासाठी ते नेहमीच कार्यरत होते.  त्यांनी नुकतंच जपान-भारत असोसिएशनचे अध्यक्षपद स्वीकारलं होतं. शिंजो हे वैश्विक राजकिय नेते होते. जवळच्या मित्राच्या मृत्यूच्या बातमीने मी दुःखी झालो आहे, असं म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त केला आहे.

पंतप्रधान मोदींचं ट्विट

शिंजो आबे कोण आहेत?

शिंजो आबे हे जपानचे माजी पंतप्रधान होते. जपानच्या इतिहासातील सर्वाधिक काळ पंतप्रधान पद त्यांनी भूषवलं. 2006 ते 2007 यानंतर 2012 ते 2020 असा प्रदीर्घ काळ ते जपानच्या पंतप्रधानपदी होते. शिंजो आबे यांचा जन्म 21 सप्टेंबर 1954 साली झाली. जपानच्या लिबरल डेमोक्रेटीक पार्टीचे म्हणजेच एलडीपीचे ते अध्यक्ष आहेत. शिंजो आबे हे आता 71 वर्षांचे आहेत. त्यांचा जन्म टोकीयोमध्ये एका राजकीय कुटुंबातच झाला होता.

दादांच्या NCPतून पुण्यातील गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांना संधी
दादांच्या NCPतून पुण्यातील गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांना संधी.
भाजपच्या माजी आमदारांसमोर माजी नगरसेविकेचा गोंधळ, नेमकं घडलं काय?
भाजपच्या माजी आमदारांसमोर माजी नगरसेविकेचा गोंधळ, नेमकं घडलं काय?.
महायुती तुटताच शिंदेंच्या शिवसेनेत तुफान जल्लोष, कार्यकर्त्यांनी थेट..
महायुती तुटताच शिंदेंच्या शिवसेनेत तुफान जल्लोष, कार्यकर्त्यांनी थेट...
मातोश्रीच्या अंगणात बंडखोरी, ठाकरे सेनेतून राजीनामा सत्र अन् अपक्ष...
मातोश्रीच्या अंगणात बंडखोरी, ठाकरे सेनेतून राजीनामा सत्र अन् अपक्ष....
ठाकरेंची सेना मनसेच्या पाठीत खंजीर खुपसणार, कुणी केला मोठा दावा?
ठाकरेंची सेना मनसेच्या पाठीत खंजीर खुपसणार, कुणी केला मोठा दावा?.
ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांचा संताप अनावर, पक्षाचं बॅनरचं फाडलं अन्..
ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांचा संताप अनावर, पक्षाचं बॅनरचं फाडलं अन्...
संभाजीनगरात मोठा ड्रामा, तिकीट नाकराल्यानं भाजप कार्यकर्ते संतप्त
संभाजीनगरात मोठा ड्रामा, तिकीट नाकराल्यानं भाजप कार्यकर्ते संतप्त.
मंदा म्हात्रे संतापल्या, मुलाच्या AB फॉर्मवरून गणेश नाईकांना चॅलेंज
मंदा म्हात्रे संतापल्या, मुलाच्या AB फॉर्मवरून गणेश नाईकांना चॅलेंज.
राज्यातील 'या' 12 महापालिकांमध्ये शिवसेना-भाजप युती तुटली
राज्यातील 'या' 12 महापालिकांमध्ये शिवसेना-भाजप युती तुटली.
मनसेला पहिला मोठा धक्का, भांडुपमध्ये अनिशा माजगावकर अपक्ष लढणार
मनसेला पहिला मोठा धक्का, भांडुपमध्ये अनिशा माजगावकर अपक्ष लढणार.