AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अमेरिकेची उडाली झोप, इराणचा दणका, ज्याचा विचारही केला नाही असे घडले, थेट लांब पल्ल्याच्या..

इराण आणि अमेरिका युद्धाचा आज 20 वा दिवस आहे. मात्र, युद्ध काही कमी होण्याचे नाव घेत नाही. उलट हे युद्ध अधिक भडकताना दिसत आहे. यादरम्यानच इराणकडून अमेरिकेला अत्यंत मोठा धक्का देण्यात आला. अमेरिकेने ज्याचा विचारही केला नाही, अशा ठिकाणी हल्ला करण्यात आला.

अमेरिकेची उडाली झोप, इराणचा दणका, ज्याचा विचारही केला नाही असे घडले, थेट लांब पल्ल्याच्या..
Israel-US Iran War
| Updated on: Mar 21, 2026 | 8:26 AM
Share

अमेरिका आणि इराण युद्धाला आज 20 दिवस पूर्ण झालीत. युद्ध अधिक भकडताना दिसत आहे. यादरम्यानच डोनाल्ड ट्रम्प यांनी थेट युद्ध थांबवण्याचे मोठे संकेत दिले. डोनाल्ड ट्रम्प यांना इस्त्रायलने या युद्धात ओढल्याचे सांगितले जाते. मात्र, त्यावर इस्त्रायलच्या पंतप्रधानांनी थेट विधान केले. डोनाल्ड ट्रम्प यांना कोणी काय करायचे आणि काय करायचे नाही सांगू शकते का? हा प्रश्न विचारत त्यांनी स्पष्ट केले की, डोनाल्ड ट्रम्प किंवा अमेरिकेला इराणसोबतच्या युद्धात इस्त्रायलने ओढले नाही. इस्त्रायल आणि अमेरिका मोठे हल्ले करत आहेत, तरीही खंबीरपणे इराण उभा आहे. इराणकडून होर्मुज खाडी बंद करण्यात आली. होर्मुज खाडी बंद असल्याने अनेक देश संकटात आहेत. होर्मुज खाडी सुरक्षित करण्याकरिता अमेरिकेने प्रयत्न केले. त्यांनी काही देशांची मदतही मागितली. मात्र, कोणताही देश या युद्धात पडण्यास तयार नाही. अमेरिकेने मदत मागूनही सर्वांनी हात वरती केले.

जमिनीवरचे युद्ध सुरूवातीला समुद्राकडे जाऊन पोहोचले आणि आता तेल रिफायनरी आणि तेल प्रकल्पांवर जाऊन पोहोचले. तेल रिफायनरी आणि गॅस प्रकल्पांवर मोठे हल्ले केले जात आहेत. यामुळे जगातील ऊर्जा संकटात आहे. इस्त्रायलने गॅस सुविधांवर इराणच्या हल्ला केला. त्यानंतर इराणकडून थेट कतार आणि यूएईच्या गॅस प्रकल्पांना टार्गेट करत मोठा हल्ला करण्यात आला.

यादरम्यानच आता इराणने अमेरिकेवर मोठा हल्ला चढवला आहे. थेट डिएगो गार्सिया तळावर लांब पल्ल्याची क्षेपणास्त्रे डागली आहेत, ज्याने मोठा हाहाकार उडाला. इस्त्रायल आणि अमेरिकेने केलेल्या हल्ल्यानंतर ज्या ज्या देशात अमेरिकेचे लष्कर तळ आहेत, तिथे मोठे हल्ले इराणकडून करण्यात आली. त्यामध्येच आता डिएगो गार्सिया तळावर इराणकडून हल्ला करण्यात आला.

अमेरिकेने साधा विचारही केला नव्हता की, इराण त्यांच्या डिएगो गार्सिया तळावर हल्ला करेल. आता अमेरिका या हल्ल्याला काय उत्तर देते हे पाहण्यासारखे ठरणार आहे. आखाती देशात असलेल्या अमेरिकेच्या लष्कर तळांचे मोठे नुकसान या युद्धात इराणकडून करण्यात आले. आज युद्धाला 20 दिवस पूर्ण झालीत.

Follow Us
इमामपूर रोडवर वाल्मिक कराड समर्थकांकडून गोळीबार; नेमकं काय घडलं?
मोठी बातमी! इमामपूर रोडवर वाल्मिक कराड समर्थकांकडून गोळीबार; नेमकं काय घडलं?
चेन्नईला जाणाऱ्या इंडिगो विमानाच्या इंजिनमध्ये बिघाड
Kolkata To Chennai Flight | चेन्नईला जाणाऱ्या इंडिगो विमानाच्या इंजिनमध्ये बिघाड; विमानाचं तातडीने लँडिंग, चेन्नई विमानतळावर आपत्काल जाहीर
कोर्टाच्या आगामी सुनावणीत मोठं घडणार? सुनावणीच्या अखेरीच कपिल सिब्बल..
कोर्टाच्या आगामी सुनावणीत मोठं घडणार? सुनावणीच्या अखेरीच कपिल सिब्बल यांची मोठी मागणी
शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदावरच सिब्बलांचा सवाल; कोर्टात नेमकं काय घडलं?
Shivsena Case Hearing | एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदावरच सिब्बलांचा सवाल; सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडलं?
फूट म्हणजे नक्की काय? सुप्रीम कोर्टाचा थेट सवाल; सिब्बलांचा युक्तिवाद
Shivsena Hearing | फूट म्हणजे नक्की काय? सुप्रीम कोर्टाचा थेट सवाल; कपिल सिब्बलांचा जोरदार युक्तिवाद
कपिल सिब्बलांचा एक-एक युक्तिवाद, शिंदे गटाची धाकधूक वाढली...
Kapil Sibbal | कपिल सिब्बलांचा एक-एक युक्तिवाद, शिंदे गटाची धाकधूक वाढली; सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडतंय?
मोठी बातमी! शिंदे गटाचं टेन्शन वाढलं? कोर्टाच्या निदर्शनात असं काय आलं
मोठी बातमी! शिंदे गटाचं टेन्शन वाढलं? कोर्टाच्या निदर्शनात असं काय आलं?
2018चे बदल आयोगाला कळवले, पोचपावतीही आहे; सिब्बलांचा कोर्टात दावा
Shivsena Supreme Court Hearing | 2018चे बदल आयोगाला कळवले, पोचपावतीही आहे; कपिल सिब्बलांचा कोर्टात मोठा दावा
शिवसेनेचं धनुष्यबाण नेमकं कुणाचं? कपिल सिब्बल यांचा नेमक्या मुद्यावर..
शिवसेनेचं धनुष्यबाण नेमकं कुणाचं? कपिल सिब्बल यांचा नेमक्या मुद्यावर युक्तीवाद; म्हणाले, आमच्याकडे आयोगाची पोचपावती...
अखेर भेटूही दिलं नाही अन्...पाकिस्तानचे माजी PM इमरान खान यांचा मृत्यू
अखेर भेटूही दिलं नाही अन्... पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इमरान खान यांचा तुरूंगातच मृत्यू; काय घडलं?