AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मुस्लिम राष्ट्रांनी रचला भारताविरोधात मोठा कट, खळबळ उडवणारी माहिती, पाकला तब्बल 900 दशलक्ष…

मागील काही वर्षांपासून भारत पाकिस्तानमधील संबंध तणावात आहेत. त्यामध्येच पाकिस्तानकडून भारताला अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला जातोय. अमेरिकेमध्येही भारताविरोधात मोठा कट रचण्यात आला. त्यामध्येच भारताच्या विरोधात अनेक मुस्लिम देश एकत्र येताना दिसत आहेत.

मुस्लिम राष्ट्रांनी रचला भारताविरोधात मोठा कट, खळबळ उडवणारी माहिती, पाकला तब्बल 900 दशलक्ष...
Muslim countries
| Updated on: Nov 19, 2025 | 11:33 AM
Share

मुस्लिम देशांना एकत्र आणून भारताच्या विरोधात मोठा कट रचला जातोय. भारताची मागील काही वर्षांपासूनची होणारी प्रगती शेजारी मुस्लिम देशांना देखवत नसून भारताला अडचणीत आणण्यासाठी प्रत्येक प्रयत्न केली जात आहेत. त्यामध्येच पाकिस्तान काही मुस्लिम देशांना हाताशी धरून भारताविरोधात मोठा कट रचत आहे. 9 सप्टेंबर रोजी कतारमध्ये इस्रायलविरुद्ध आपत्कालीन शिखर परिषदेत सुमारे 60 मुस्लिम देशांनी एकत्र आले. पाकिस्तान आणि इजिप्तने इस्लामिक नाटो किंवा युनायटेड इस्लामिक मिलिटरी फोर्सची निर्मिती करण्याचा प्रस्ताव मांडला. पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी जोरदार समर्थन केले. ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानने मुस्लिम देशांचे पाय चाटली. भारताविरोधात मुस्लिम देशांना एकत्र आणण्याचे काम पाकिस्तानकडून केले जातंय.

तुर्कीचे संरक्षण मंत्री यासर गुलेर यांनी जुलैमध्ये प्रादेशिक सुरक्षेवर चर्चा करण्यासाठी पाकिस्तानला भेट दिली. भारताच्या ऑपरेशन सिंदूरनंतर तुर्कीने पाकिस्तानची साथ दिली. जुलैमध्ये दोन्ही देशांनी सुमारे $900 दशलक्ष किमतीचे संरक्षण करार केले. तुर्कीने पाकला बायरक्तार टीबी2 आणि अकिंसी ड्रोन पुरवेल. सातत्याने तुर्कीकडून पाकिस्तानला मोठी मदत दिली जातंय. फक्त तुर्कीच नाही तर अनेक मुस्लिम देश विविध प्रकारे पाकिस्तानला मदत करत आहेत.

तुर्की, अझरबैजान आणि जॉर्डन हे पाकिस्तानचे विश्वासू भागीदार आहेत आणि त्यामुळे ते भारताचे शत्रुत्व दाखवू शकतात. पाकिस्तान एकटा नाही, असे स्पष्ट मुस्लिम देशांकडून भारताला दाखवले जातंय. तुर्की नाटोचा भाग आहे तर जॉर्डन देखील अमेरिकेवर अवलंबून आहे. अझरबैजान तुर्कीवर अवलंबून आहे. भारताने भविष्यात पाकिस्तानवर मोठा हल्ला केला तर हे सर्व देश पाकिस्तानला शस्त्रास्त्रे पुरवू शकतात.

संरक्षण तज्ज्ञ मेजर जनरल जीडी बक्षी म्हणाले की, पाकिस्तान आपल्याला त्रास देण्यासाठी सर्व प्रयत्न करत आहे. भारताने बचावात्मक भूमिका घेऊ नये. इतरही मुस्लिम देशांना पाकिस्तान भारताविरोधात भडकून देत आहे. हेच नाही तर भारताविरोधात मुस्लिम देश मिळून चाल करू शकतात, असेही सांगितले जातंय. ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने मोठा हल्ला करत पाकिस्तानला दाखवून दिली भारताची ताकद, त्यानंतर पाकिस्तान मुस्लिम देशांना हाताशी धरताना दिसतोय.

भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज.
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत.
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप.
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं...
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं....
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप.