AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अखेर नेपाळला चूक आली लक्षात, भारतासोबतचे संबंध सुधारण्यासाठी प्रयत्न, घेतला मोठा निर्णय..

India Nepal : भारत आणि नेपाळमधील संबंध कायमच चांगली राहिली. मात्र, आता कुठे ना कुठे हे संबंध तणावात आलीत. हा तणाव कमी करण्याकरिता दोन्ही देशांकडून मोठी पाऊले उचलली जात आहेत. आता नेपाळचे परराष्ट्र मंत्री भारताच्या दाैऱ्यावर आहेत.

अखेर नेपाळला चूक आली लक्षात, भारतासोबतचे संबंध सुधारण्यासाठी प्रयत्न, घेतला मोठा निर्णय..
Balen Shah
| Updated on: Jun 05, 2026 | 11:08 AM
Share

नेपाळ आणि भारत यांच्यातील संबंध कायमच चांगली राहिली आहेत. मात्र, गेल्या काही दिवसांपासून हे संबंध तणावात आहेत. नेपाळकडून विविध दावे केले जात आहेत. ज्या ज्यावेळी नेपाळला भारताची मदत लागली, त्यावेळी भारत नेपाळच्या मदतीला धावून आला. नेपाळला काही दिवसांपूर्वीच मोठी मदत भारताने केली. नेपाळच्या काही जिल्ह्यांमधील शाळांच्या पुर्नंबांधणीकरिता मोठा निधी भारताने दिला. मात्र, तरीही नेपाळकडून भारताबद्दल धक्कादायक विधाने केली जात आहेत. या आठवड्यात नेपाळचे प्रमुख नेते भारताच्या दौऱ्यांची मालिका करत आहेत. नेपाळच्या सत्ताधारी नॅशनल इंडिपेंडंट पार्टीचे अध्यक्ष रवी लामिछाने भारत दौऱ्यावरून परतले आणि त्यांच्या काठमांडूला परतल्यानंतर लगेचच नेपाळी परराष्ट्र मंत्री शिशिर खनाल यांनी तीन दिवसांच्या भारत दौऱ्याला सुरुवात केली.

भारतासोबतचे संबंध तणावात येत असल्याचे लक्षात येताच नेपाळने आता एक पाऊल मागे घेतले. राजनैतिक वर्तुळात नेपाळी पंतप्रधान बलेंद्र शाह (बालेन शाह) यांनी घेतलेली एक सुधारात्मक भूमिका म्हणून बघितले जात आहे. भारताच्या भूमीबद्दल बालने शाह यांनी धक्कादायक विधान केले होते. त्यानंतर एकच खळबळ उडाली. भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांच्या निमंत्रणावरून नेपाळचे परराष्ट्र मंत्री शिशिर खनाल आज भारत दाैऱ्यावर येणार आहेत.

भारत नेपाळ संबंधांमधील अलीकडील तणावानंतर सामान्य स्थिती पुन्हा प्रस्थापित करण्यासाठी हे मोठे पाऊल उचलण्यात आल्याचे बोलले जातंय. लामिछाने भारत दाैऱ्यावर होते, त्यावेळी भारताने ज्यापद्धतीने त्यांचे स्वागत केले आणि सन्मान दिला, ज्याने ते देखील हैराण झाले. आता नेपाळचे परराष्ट्र मंत्री  भारताच्या दाैऱ्यावर आहेत.

भारताला नेपाळसोबत संबंध चांगले ठेवायचे आहेत. कारण भारताच्या शेजारील देश पाकिस्तान आणि बांगलादेशासोबत संबंध तसे तणावातच आहेत. मागील काही वर्षांचा विचार करता भारताचे सध्या चीनसोबत संबंध ठीक आहेत. त्याचे कारण रशिया आहे. रशियाने भारत आणि चीन यांच्यातील संबंध सुधारण्याकरिता नक्कीच प्रयत्न केली. भारताला कोणत्याही परिस्थितीमध्ये नेपाळसोबतचे संबंध खराब होऊ द्यायचे नाहीत. कारण याचा फायदा शत्रू देश नक्कीच घेऊ शकतात.

Follow Us
CJP चा सर्वात मोठा निर्णय, आता नेत्यांच्या घरी... शिष्टमंडळातील सौरभ..
CJP चा सर्वात मोठा निर्णय, आता नेत्यांच्या घरी... शिष्टमंडळातील सौरभ दासने दिली अपडेट
धर्मेंद्र प्रधान राजीनामा का देत नाहीत? 5 मोठी कारणे आली समोर
Dharmendra Pradhan | 22 दिवसांच्या आंदोलनानंतरही धर्मेंद्र प्रधान राजीनामा का देत नाहीत? 5 मोठी कारणे आली समोर
उद्धव ठाकरेंनी कंबर कसली! केजरीवालांसोबत्या चर्चेनंतर थेट... दिल्लीत
उद्धव ठाकरेंनी कंबर कसली! केजरीवालांसोबत्या चर्चेनंतर थेट... दिल्लीत घडामोडींना वेग
दिल्लीत हाय अलर्ट! CJP आंदोलनामुळे तब्बल 16 मेट्रो स्थानके बंद
New Delhi Metro | दिल्लीत हाय अलर्ट! CJP आंदोलनामुळे तब्बल 16 मेट्रो स्थानके बंद
राजीनाम्याच्या मागणीदरम्यान धर्मेंद्र प्रधान थेट ओम बिर्लांच्या भेटीला
Dharmendra Pradhan | राजीनाम्याच्या मागणीदरम्यान धर्मेंद्र प्रधान थेट ओम बिर्लांच्या भेटीला; भेटीकडे सर्वांचं लक्ष
मनोज जरांगेंनी अभिजीत दीपकेला दिला कानमंत्र! वेळ आली तर...
मनोज जरांगेंनी अभिजीत दीपकेला दिला कानमंत्र! वेळ आली तर... त्या विधानाची सर्वत्र चर्चा
आसाममध्ये महापुराचा हाहाकार! 24 तासांत 21 जणांचा मृत्यू
Aasam Flood | आसाममध्ये महापुराचा हाहाकार! 24 तासांत 21 जणांचा मृत्यू, लाखो नागरिक संकटात
PM मोदी आणि शरद पवरांच्या भेटीची इनसाइड स्टोरी! NCP तील बड्या नेत्याने
PM मोदी आणि शरद पवरांच्या भेटीची इनसाइड स्टोरी! NCP तील बड्या नेत्याने दिली थेट अपडेट
मुदत संपली की थेट... डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्णय महागात पडणार, अचानक..
मुदत संपली की थेट... डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्णय महागात पडणार, अचानक काय घडलं?
दुपारी 12 वाजता मोठं घडणार? लोकसभा अध्यक्ष आणि मंत्री किरेन रिजिजू...
दुपारी 12 वाजता मोठं घडणार? केंद्रात.... लोकसभा अध्यक्ष आणि मंत्री किरेन रिजिजू यांच्या बैठीत नेमकं काय ठरलं?
आधी राजीनामा घ्या, मगच चर्चा; विरोधकांनी संसद दणाणून सोडली.

आधी राजीनामा घ्या, मगच चर्चा; विरोधकांनी संसद दणाणून सोडली

तमाशा आता सुरु झाला आहे, बांगलादेशासारखे.. दिल्लीतील आंदोलनातील धक्कादायक व्हिडीओ पुढे, तरुणाने थेट...

तमाशा आता सुरु झाला आहे, बांगलादेशासारखे.. दिल्लीतील आंदोलनातील धक्कादायक व्हिडीओ पुढे, तरुणाने थेट..

उद्धव ठाकरेंचा राहुल गांधींना फोन; काय झाली चर्चा?.

उद्धव ठाकरेंचा राहुल गांधींना फोन; काय झाली चर्चा?

पनवेलचं फार्महाऊस माझं नाही तर..; खुद्द सलमान खाननेच केला खुलासा.

पनवेलचं फार्महाऊस माझं नाही तर..; खुद्द सलमान खाननेच केला खुलासा

CM Vijay : ज्या मुद्यावरुन आज तरुण मुलं रस्त्यावर उतरलीयत, त्या नीट परीक्षेसंदर्भात विजय यांची एकदम वेगळी भूमिका.

CM Vijay : ज्या मुद्यावरुन आज तरुण मुलं रस्त्यावर उतरलीयत, त्या नीट परीक्षेसंदर्भात विजय यांची एकदम वेगळी भूमिका

झिम्बाब्वेविरुद्धच्या पहिल्या टी20 सामन्यापूर्वी श्रेयसची डोकेदुखी झाली कमी, प्लेइंग 11 चा निर्णय कसा घेणार?.

झिम्बाब्वेविरुद्धच्या पहिल्या टी20 सामन्यापूर्वी श्रेयसची डोकेदुखी झाली कमी, प्लेइंग 11 चा निर्णय कसा घेणार?