AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

जगाला ज्याची भीती तेच पाऊल इराणने उचलले, मोठा हल्ला, 5 भारतीय..

इराण आणि अमेरिका यांच्यात तणाव वाढला आहे. त्यातच पुन्हा एकदा होर्मुज खाडीत खळबळ उडाली. मोठा हल्ला करण्यात आला. इराणकडून हा हल्ला करण्यात आल्याची माहिती मिळत आहे. पुन्हा होर्मुज खाडीत तणाव आहे.

जगाला ज्याची भीती तेच पाऊल इराणने उचलले, मोठा हल्ला, 5 भारतीय..
Strait of Hormuz
| Updated on: Oct 03, 2026 | 1:13 PM
Share

होर्मुज खाडीत तणाव वाढताना दिसत आहे. इराण आणि अमेरिका यांच्यात तणाव आहे. होर्मुज खाडीत एका जहाजावर हल्ला केला. ज्यानंतर एकच खळबळ उडाली. मोठा हल्ला जहाजावर करण्यात आला. कुवेतचा झेंडा असलेल्या जहाजावर मिसाईल हल्ला करण्यात आला. यादरम्यान ओमानमधील भारतीय दूतावास यांनी जहाजावरील पाच भारतीयांना सुरक्षित वाचवले. ओमानच्या भारतीय दूतावासांनी याबाबत माहिती दिली. दूतावासांनी स्थानिक अधिकाऱ्यांसोबत तालमेल बसून 5 भारतीय क्रू सदस्यांना सुरक्षित काढले. त्वरित मदत मागितल्यानंतर भारतीय दूतावासांची मदत करून भारतीय क्रूला वाचवल्याबद्दल त्यांनी ओमानचे आभार व्यक्त केले.

इराण आणि अमेरिका यांच्यात पुन्हा एकदा तणाव वाढला आहे. या वाढलेल्या तणावामुळे स्थिती गंभीर होत आहे. सतत जहाजांवर हल्ले केले जात आहेत. कुवेतचा झेंडा असलेल्या जहाजावर हल्ला करण्यात आला. मात्र, या जहाजावर भारतीय क्रू होते. होर्मुज खाडीतून जाणाऱ्या जहाजांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला. थेट हल्ले केले जात आहेत. होर्मुज खाडी हा महत्वपूर्ण मार्ग आहे. दुबईहून इस्त्रायलकडे जाणाऱ्या विमानात धक्कादायक घटना घडली.

या घटनेने खळबळ उडाली. भारतीय पायलट असलेल्या स्मित मच्छार यांच्यामुळे 180 लोकांचे वाचले. ओमानच्या को पायलटने हल्ला केला. मात्र, गंभीर जखमी असतानाही आपत्कालीन कोड भारतीय पायलटने पाठवला. हेच नाही तर कॉकपिटचा दरवाजा देखील उघडला. हा दहशतवादी हल्ला असल्याचे इस्त्रायलच्या पंतप्रधानांनी म्हटले. त्या फ्लायदुबईच्या विमानात इस्त्रायली नागरिक जास्त होते.

ओमानच्या को पायलटला विमान क्रॅश करायचे होते. भारतीय पायलटने त्याचा हा प्रयत्न हानून पाडला. फ्लायदुबईच्या विमानात घडलेल्या प्रकारानंतर इस्त्रायल आणि अमेरिका आक्रमक भूमिका बघायला मिळतंय. खाडी देशांनी यावर शांतता बाळगली आहे. अमेरिकेने याच पार्श्वभूमीवर इराणला धमकी दिली. या धमकीला इराणने देखील प्रतिउत्तर दिले. ओमानच्या पायलटची चाैकशी सुरू आहे. चाैकशीत नक्की काय पुढे येत हे पाहण्यासारखे ठरणार आहे. मात्र, या पाटलटबद्दल धक्कादायक माहिती पुढे येत आहे.

Follow Us
प्रदीप पुर्णेकर प्रकरणी ठाकरेंच्या जिल्हा महिला संघटनेचा धक्कादायक...
प्रदीप पुर्णेकर प्रकरणी ठाकरेंच्या जिल्हा महिला संघटनेचा धक्कादायक दावा; जात प्रमाणपत्राचा मुद्दा चर्चेत
तुकडे-तुकडे गँगचे सदस्य CJPच्या मंचावर; राणेंचा दिपकेंवर निशाणा
Nitesh Rane : तुकडे-तुकडे गँगचे सदस्य CJPच्या मंचावर; नितेश राणेंचा अभिजीत दिपकेंवर थेट निशाणा
जळगाव ग्रामसभेत अजब प्रकार; धूर फवारणीसंदर्भात प्रश्न विचारताच...
जळगाव ग्रामसभेत अजब प्रकार; धूर फवारणीसंदर्भात प्रश्न विचारताच... माजी सरपंचांचा लजिरवाणा कारभार
अभिषेक-तिलकचा धुमाकूळ; भारताच्या 211 धावा; पाकिस्तानसमोर गोल्डसाठी....
Asian Games 2026 : अभिषेक-तिलकचा धुमाकूळ; भारताच्या 211 धावा; पाकिस्तानसमोर गोल्डसाठी 212 रनांचं टार्गेट
छत्रपती संभाजीनगरमध्ये 37°C; 5 वर्षांचा विक्रम मोडला...
Chhatrapati sambhajinagar : ऑक्टोबरच्या सुरुवातीलाच उन्हाचा तडाखा; छत्रपती संभाजीनगरमध्ये 37°C; 5 वर्षांचा विक्रम मोडला
चुकीचा नॅरेटिव्ह पसरवण्याचा प्रयत्न; देशात-राज्यात भाजपचीच सत्ता येणार
चुकीचा नॅरेटिव्ह पसरवण्याचा प्रयत्न; देशात-राज्यात भाजपचीच सत्ता येणार..., त्या नेत्याने सगळंच सांगून टाकलं
पुण्याच्या जागेवरून महायुतीत चुरस; विधानपरिषदेच्या 5 जागांसाठी भाजपची
Vidhan Parishad Election : पुण्याच्या जागेवरून महायुतीत चुरस; विधानपरिषदेच्या 5 जागांसाठी भाजपची उमेदवार यादी आज जाहीर होणार?; दिल्लीत बैठका सुरू
लोक रस्त्यावर उतरले तर..; तुम्हाला पळवून पळवून मारतील, राऊतांची...
Sanjay Raut : लोक रस्त्यावर उतरले तर..; तुम्हाला पळवून पळवून मारतील, राऊतांची सत्ताधाऱ्यांवर टीका
काळ आला होता पण वेळ आली न्हवती; नागपूर रेल्वे स्थानकात RPF जवानाने....
Nagpur : काळ आला होता पण वेळ आली न्हवती; नागपूर रेल्वे स्थानकात RPF जवानाने प्रवाशाला मृत्यूच्या दारातून खेचून आणलं...
लोकशाही पुन्हा मिळवण्यासाठी मुंबई सज्ज...; ठाकरेंचं ते ट्विट चर्चेत
Aaditya Thackeray Tweet : लोकशाही पुन्हा मिळवण्यासाठी मुंबई सज्ज...; आदित्य ठाकरेंचं ते ट्विट चर्चेत