AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भारताचा नाही चीनचा अधिकार, पाकिस्तानच्या दाव्याने सरकली थेट पायाखालची जमीन, मोठी खळबळ, थेट..

भारत आणि पाकिस्तान यांच्यात गेल्या अनेक वर्षांपासून संबंध ताणले गेले आहेत. त्यामध्येच धक्कादायक माहिती पुढे येतंय. जल सिंधू कराराच्या मुद्द्यात पाकिस्तानने आता थेट चीनला ओढले आहे. त्यांनी धक्कादायक विधान सिंधू नदीच्या पाण्याबद्दल केले.

भारताचा नाही चीनचा अधिकार,  पाकिस्तानच्या दाव्याने सरकली थेट पायाखालची जमीन, मोठी खळबळ, थेट..
PIndus River Waters
| Updated on: Jul 03, 2026 | 11:38 AM
Share

भारताने सिंधू जल कराराला स्थगिती देत पाकिस्तानला भीकेला लावले. पाकिस्तान आज पाण्यासाठी मोतल आहे. पाण्यासाठी त्यांना भीक मागावी लागत आहे. मात्र, पाकिस्तानकडून मोठा डाव रचण्यात आला. मात्र, पाकिस्तानच्या या डावाला चीननेही भीक घातली नाही. गेल्या अनेक वर्षांपासून पाकिस्तान सिंधू जल कराराचा फायदा घेत आहे. भारतानेही अनेक दशक कोणताही विचार न करता पाकिस्तानला पाणी दिले. मात्र, पहलगामध्ये पाकिस्तानने ज्या पद्धतीने भारतातील पर्यटकांवर हल्ला केला त्यानंतर पाकिस्तानमध्ये माणूसकी राहिली नसल्याचे स्पष्ट झाले आणि भारताने मोठा निर्णय घेत सिंधू जल करार पहिल्या दणका स्थगित केला. जागतिक मंचावर याविरोधात अनेकदा पाकिस्तानने भारताविरोधात आवाज उठवण्याचा प्रयत्न केला. मात्र, पाकिस्तानला कोणीही भीक घातली नाही.

सिंधू नदीच्या पाण्याचे मुख्य स्रोत भारताच्या ताब्यात आहेत. भारताने पाकिस्तानमध्ये जाणारे पूर्ण पाणी रोखले आहे. यात आता पाकिस्तानने चीनला ओढले आहे. सिंधू नदीच्या पाण्यावर फक्त भारताचाच नाही तर पाकिस्तानसोबतच चीनचाही अधिकार असल्याचे पाकिस्तानने म्हटले. भारतावरील दबाव वाढण्यासाठी त्यांनी यात चीनला घेतले. मात्र, चीनला या गोष्टींमध्ये पडायचे नाही.

काही वर्षांच्या विचार करता सध्याच्या घडीला भारत आणि चीनचे संबंध ठीक आहे. त्यामुळे पाकिस्तानने कितीही कीहीही केले तरीही या वादात चीन अजिबातच पडणार नाही. पाकिस्तानसाठी सिंधू नदीचे पाणी खूप जास्त महत्वाचे आहे. पिण्याचे पाणी, जल स्तर आणि सर्वात महत्वाचे शेती याच पाण्यावर अवलंबून आहे. जर भारताने या करारांतर्गत मिळालेल्या अधिकारांचा पूर्णपणे वापर केला किंवा आपल्या प्रकल्पांचा वेग वाढवला, तर भविष्यात पाकिस्तानची वाट लागेल.

जल सिंधू कराराबाबत भारताची भूमिक अगदी स्पष्ट आहे. पाकिस्तान आमच्या देशात मोठ्या लष्करी कारवाई घडवतो, यासोबतच आमच्या लोकांचे जीव घेतो मग आम्ही मानवतेचा विचार करून पाकिस्तानला पाणी नक्की काय द्यावे? यासोबतच सिंधू नदीचे पाणी इतरत्र वळवण्यासाठी भारताचे मोठे प्लॅनिंग आहे. त्याबाबत कोट्यावधी प्रकल्पासाठी सरकारने जाहीर केले असून त्याचे कामही सुरू आहे.

Follow Us
CJP नेते पुन्हा रस्त्यावर उतरणार! अभिजीत दीपकेंचा मोठा इशारा;
CJP नेते पुन्हा रस्त्यावर उतरणार! अभिजीत दीपकेंचा मोठा इशारा; म्हणाले, बॉन्डवर स्वाक्षरी...
शिवाजी पार्कला वॉर झोन बनवलंय का? अमित ठाकरे पोलिसांवर संतापले, थेट...
शिवाजी पार्कला वॉर झोन बनवलंय का? अमित ठाकरे पोलिसांवर संतापले, थेट दिलं आव्हान!
CJP नेत्यांना जामीन मिळताच आशुतोष रांकांचा मोदी सरकारवर हल्लाबोल;
CJP नेत्यांना जामीन मिळताच आशुतोष रांकांचा मोदी सरकारवर हल्लाबोल; म्हणाले, 'भारतासाठी...
एक स्वाक्षरी लोकशाहीसाठी; संदीप देशपांडेंची मोहीम, सरकारला थेट आव्हान!
एक स्वाक्षरी लोकशाहीसाठी; संदीप देशपांडेंची मोहीम, सरकारला थेट आव्हान!
CJP प्रवक्ते आशुतोष रांका यांचं जामिनानंतर पहिलंच ट्वीट; ज्ञानेश कुमार
CJP प्रवक्ते आशुतोष रांका यांचं जामिनानंतर पहिलंच ट्वीट; ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीवर ठाम
अवमान प्रकरणी दिल्ली पोलिसांना सुप्रीम कोर्टाची नोटीस, सुनावणीत नेमकं
मोठी बातमी! अवमान प्रकरणी दिल्ली पोलिसांना सुप्रीम कोर्टाची नोटीस, सुनावणीत नेमकं काय घेडलं?
मोठी बातमी! महाराष्ट्रातील कृषी संकटावर फडणवीसांची केंद्राकडे मोठी...
मोठी बातमी! महाराष्ट्रातील कृषी संकटावर फडणवीसांची केंद्राकडे मोठी मागणी, शेतकऱ्यांना मिळणार दिलासा?
जामिनावर सुटका होताच अभिजीत दीपके थेट सिब्बल यांच्या निवासस्थानी;
जामिनावर सुटका होताच अभिजीत दीपके थेट सिब्बल यांच्या निवासस्थानी; बैठकीत घेतला मोठा निर्णय
15-20 अज्ञातांनी माझं अपहरण केलं होतं, युट्यूबर ध्रुव राठीचा ट्विट...
Dhruv Rathee | 15-20 अज्ञातांनी माझं अपहरण केलं होतं, युट्यूबर ध्रुव राठीचा ट्विट करत आरोप
भाजपचे 4 प्रमुख नेते वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत; सहा महिन्यात...
भाजपचे 4 प्रमुख नेते वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत; सहा महिन्यात... बड्या नेत्याच्या दाव्याने खळबळ