AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

एक गैरसमज आणि 2500 कोटी स्वाहा: अमेरिकेला इराणसोबतच्या युद्धात हादरवणारा धक्का, थेट..

अमेरिका आणि इराण यांच्यातील युद्ध प्रचंड पेटले आहे. मोठी हल्ले केली जात आहेत. हे युद्ध चार आठवडे सुरू राहिल असे अगोदरच डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून सांगण्यात आले. त्यामध्येच आता एक धक्कादायक माहिती पुढे येत आहे.

एक गैरसमज आणि 2500 कोटी स्वाहा: अमेरिकेला इराणसोबतच्या युद्धात हादरवणारा धक्का, थेट..
Kuwait shot down US fighter jets
| Updated on: Mar 03, 2026 | 10:15 AM
Share

इराण आणि अमेरिकेतील तणाव वाढला आहे. नुकताच इराणकडून एक व्हिडीओ शेअर करण्यात आला, ज्यामध्ये त्यांनी मिसाईल मोठ्या संख्येने दाखवली आहेत. अमेरिका आणि इस्त्रायलला इशारा देत हा व्हिडीओ शेअर करण्यात आला. अमेरिका आणि इस्त्रायलकडून इतक्या मोठ्या प्रमाणात हल्ले होत असतानाही इराण हार मानताना दिसत नाहीये. उलट मोठी हल्ले इराण इस्त्रायल आणि अमेरिकेची लष्कर तळ असलेल्या ठिकाणांवर करत आहे. इराणकडून स्पष्ट करण्यात आले की, आम्ही कुवेत, कतार, साैदी अरेबिया या देशांवर हल्ले करत नाहीत तर त्या देशात असलेल्या अमेरिकेच्या तळांवर हल्ले करत आहोत. बाकी होणारे आरोप खोटे असल्याचे स्पष्ट शब्दात इराणकडून सांगण्यात आले. अमेरिकेने आपली लष्करी ताकद दाखवत शेअर केलेल्या व्हिडीओनंतर इराणकडूनही दोन व्हिडीओ शेअर करण्यात आली. ज्यानंतर मोठी खळबळ उडाली. अमेरिकेने म्हटले की, आम्ही अजून आमचे लष्कर युद्धात उतरवले नाही.

अमेरिका आणि इस्त्रायलकडून इराणच्या प्रमुख शहरांमध्ये मोठी हल्ले केली जात आहेत. यादरम्यानच एक अतिशय धक्कादायक घटना घडली. एक गैरसमज आणि त्यानंतर थेट 2500 कोटी पाण्यात गेले. कुवेतने चुकून अमेरिकेचे विमान पाडली. अमेरिकेचे विमान जात असताना कुवेताला ही विमानाने इराणची असल्याचे वाटले आणि थेट या विमानांमागे मिसाईल सेट करण्यात आली.

पायलटने अनेक प्रयत्न केली पण विमान काही वाचू शकले नाही, कुवेतच्या हद्दीमध्ये आपल्यावर असा हल्ला होईल, याची कल्पनाच नसल्याने अमेरिकन विमान सहज शिकार झाले. एका गैरसमज झाला आणि थेट 2500 कोटी अमेरिकेचे पाण्यात गेले. जगातील अत्यंत महागडी असलेली ही अमेरिकेची विमान कुवेतने पाडली आहेत. ज्याचा व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

कुवेतच्या मिसाईलपासून वाचण्याकरिता अमेरिकन लढाऊ विमानाने खूप प्रयत्न केला पण शेवटी विमान पडले. अमेरिका इराण विरोधातील लढाईत मैदानात उतरली आहे. अमेरिकेकडून मोठी हल्ले इराणमध्ये केली जात आहेत. मोठ्या मोठ्या सरकारी इमारती अमेरिकेच्या निशाण्यावर आहेत. तेहरानमधील स्थिती वाईट अजून सर्वाधिक हल्ले तेहरानमध्येच करण्यात आली आहेत.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...