AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ज्यामुळे युद्ध सुरू झालं त्या 400 किलो युरेनियमची किंमत किती? आकडा वाचून धक्काच बसेल!

इराणकडे तब्बल 400 किलो युरेनियम आहे. अण्वस्त्रांच्या निर्मितीसाठी युरेनियम खूप महत्त्वाचा मानला जातो. हाच युरेनियम इराण युद्धाच्या केंद्रस्थानी आहे. दरम्यान, या युरेनियमची किंमत किती आहे? हे जाणून घेऊ या...

ज्यामुळे युद्ध सुरू झालं त्या 400 किलो युरेनियमची किंमत किती? आकडा वाचून धक्काच बसेल!
IRAN URANIUMImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Mar 30, 2026 | 7:20 PM
Share

Iran Uranium : अमेरिका-इस्रायल आणि इराण यांच्यातील युद्धाला आता एक महिना झाला आहे. अजूनही हे युद्ध सुरूच आहे. एकही देश माघार घेण्यास तयार नाही. युद्धविरामासाठी अमेरिकेने इराणकडे 15 कलमी प्रस्ताव पाठवला होता. परंतु हा प्रस्ताव फेटाळत उलट इराणनेच 5 कलमी प्रस्ताव अमेरिकेला दिला आहे. एकीकडे ही चर्चा सुरू असतानाच दुसरीकडे अमेरिकेने आखातात 3500 सैनिक पाठवले आहेत. दरम्यान, या युद्धात इराणकडे असलेले 400 किलो युरेनियम हा केंद्रस्थानी आहे. याच युरेनियममुळे अमेरिकेने इराणविरो धात युद्ध पुकारलेले आहे. त्यामुळेच इराणकडे असलेले हे युरेनियम नेमके किती महत्त्वाचे आहे? त्याची किंमत किती आहे? हे जाणून घेऊ या…

युरेनियमची किंमत किती ?

जागतिक बाजारात नैसर्गिक युरेनियमची किंमत 68 डॉलर्स ते 84 डॉलर्स प्रति किलो आहे. भारतीय चलनात सांगायचे झाल्यास एक किलो नैसर्गिक युरेनियम 5700 ते 7000 रुपयांत मिळतो. ही किंमत कच्चे, कमी प्रतीच्या युरेनियमची आहे. युरेनियमवर प्रक्रिया करून त्याला शुद्ध केले जाते, तेव्हा त्याची किंमत खूप वाढते. युरेनियमवर प्रक्रिया करून त्याला 60 टक्क्यांपर्यंत शुद्ध करता येते. ही प्रक्रिया मात्र खूपच किचकट असते.

इराणच्या 400 किलो युरेनियमची किंमत किती?

इराणकडे असलेल्या 400 किलो युरेनियमची किंमत तुम्हाला खूपच कमी असेल असे वाटले. परंतु या युरेनियमला शुद्ध केल्यानंतर त्याची किंमत कित्येक कोडी डॉलरच्या घरात जाते. आंतरराष्ट्रीय आण्विक उ र्जा एजन्सीच्या मतानुसार 400 किलो युरेनियममध्ये साधारण 10 अणुबॉम्ब तयार केले जाऊ शकतात. म्हणूनच अमेरिकेकडून इराणला विरोध केला जातो. इराणने अणुबॉम्ब, अण्वस्त्रांची निर्मिती करू नये, अशी अमेरिकेची भूमिका आहे. इराणने हा युरेनियमचा साठा नष्ट करावा, अशी मागणी अमेरिकेकडून केली जाते. त्यामुळेच सध्या अमेरिका-इस्रायल आणि इराण यांच्यात संघर्ष सुरू झाला आहे.

Follow Us
विद्यार्थी अँटी-सोशल नाहीत; MPSC आंदोलनावर हायकोर्टाचा सरकारला दणका...
MPSC Student Protest : विद्यार्थी अँटी-सोशल नाहीत; MPSC आंदोलनावर हायकोर्टाचा सरकारला दणका, नेमकं काय म्हणालं कोर्ट?
आंदोलन आता विद्यार्थ्यांचं राहिलेलं नाही, ते...; फडणवीसांचा थेट निशाणा
Devendra Fadnavis on MPSC : आंदोलन आता विद्यार्थ्यांचं राहिलेलं नाही, ते...; MPSC आंदोलनावर फडणवीसांचा थेट निशाणा
दुष्काळग्रस्त महाराष्ट्रासाठी फडणवीसांची दिल्लीवारी; अमित शहांची भेट..
Devendra Fadnavis : दुष्काळग्रस्त महाराष्ट्रासाठी फडणवीसांची दिल्लीवारी; अमित शहांची भेट, केंद्राचं पथक 8 ऑक्टोबरपासून पाहणी करणार
रस्त्यावर प्रियंका गांधी; पोलिसांनी उचलून बसमध्ये नेलं, राहुल गांधीही
Congress Protest : हातात संविधान, रस्त्यावर प्रियंका गांधी; पोलिसांनी उचलून बसमध्ये नेलं, राहुल गांधीही ताब्यात
जंतर-मंतरकडे जाणाऱ्या बसेस रोखल्या अन् हवा काढली; काँग्रेस....
Delhi Congress Protest : जंतर-मंतरकडे जाणाऱ्या बसेस रोखल्या अन् हवा काढली; काँग्रेस कार्यकर्त्यांचा संताप, नेमकं काय घडलं?
ही काय पद्धत आहे? प्रियांका गांधी थेट रस्त्यावरच झोपल्या, दिल्लीतील...
Congress Protest : ही काय पद्धत आहे? आम्हाला मारहाण केली, खाली ढकललं; प्रियांका गांधी थेट रस्त्यावरच झोपल्या, दिल्लीतील वातावरण तापलं
जंतर-मंतरपासून काही मिनिटांवर बसेस रोखल्या; राहुल गांधी-प्रियंका...
Delhi Congress Protest : जंतर-मंतरपासून काही मिनिटांवर बसेस रोखल्या; राहुल गांधी-प्रियंका गांधी खाली उतरले, रस्त्यावरच ठिय्या आंदोलन सुरू
मोदी, शाह, भागवत अन् ज्ञानेश कुमारांनी लोकशाही संपवली; राहुल गांधींचा
Rahul Gandhi : मोदी, शाह, भागवत अन् ज्ञानेश कुमारांनी लोकशाही संपवली; राहुल गांधींचा थेट घणाघात, राहुल गांधी काय म्हणाले?
कोणत्याही आमदारानं राजीनामा दिलेला नाही; शिवसेना प्रकरणात नीरज कौलांचा
Shivsena Supreme Court Hearing : कोणत्याही आमदारानं राजीनामा दिलेला नाही; शिवसेना प्रकरणात नीरज कौलांचा सुप्रीम कोर्टात मोठा युक्तिवाद, पुढे म्हणाले...
आमदारांचे अधिकार, पक्षांतर्गत निवडणुका अन्...; शिवसेना पक्षचिन्हाच्या
Shivsena Supreme Court Hearing : आमदारांचे अधिकार, पक्षांतर्गत निवडणुका अन्...; शिवसेना पक्षचिन्हाच्या सुनावणीत नीरज कौलांनी मांडले मोठे मुद्दे, थेट...