AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

विनाशकारी युद्ध होणार ? इलॉन मस्क यांच्या भविष्यवाणीने जग हादरलं…

टेस्ला आणि स्पेसएक्सचे मालक आणि अब्जाधीश इलॉन मस्क हे सोशल मीडियावर नेहमीच बिनधास्तपणे व्यक्त होत असतात. त्यांनी मागे ईव्हीएम संदर्भात ट्वीट करुन भारतात खळबळ माजवली होती. त्यांच्या ताज्या पोस्टने खळबळ उडाली आहे.

विनाशकारी युद्ध होणार ? इलॉन मस्क यांच्या भविष्यवाणीने जग हादरलं...
elon-musk
| Updated on: Dec 03, 2025 | 12:18 AM
Share

आपल्या स्पष्टवक्तेपणामुळे सोशल मीडियावर चर्चेत असलेले जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती इलॉन मस्क यांनी एक मोठी भविष्यवाणी केली आहे. इलॉन मस्क यांनी येत्या काळात जगात एका ग्लोबल वॉरचा सामना करणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. त्यांनी एका पोस्टला उत्तर देताना ही भविष्यवाणी केली आहे.

अब्जाधीश इलॉन मस्क हे आपल्या बिनधास्तपणामुळे ओळखले जातात. ते त्यांची मते सोशल मीडियावर व्यक्त करत असता. त्यांनी सोशल मीडियावर एका पोस्टला उत्तर देताना येत्या काळात जगाला मोठ्या युद्धाचा सामना करावा लागणार असल्याचे म्हटले आहे. या पोस्टवर या पोस्टमध्ये जागतिक प्रशासनावर आण्विक प्रतिबंधाचा परिणाम कसा होतो यावर त्यांनी आपली मते मांडली आहेत. या एका हंटर नावाच्या युजरने पोस्ट केले होते. यात म्हटले होते की जगभरातील सरकारे युद्धाचा कोणताही बाह्य धोका नसल्यामुळे प्रशासनात कमी प्रभावी होती.

सोशल मीडियावर काय म्हटले ?

एका युजरने आपल्या पोस्टमध्ये लिहीले की सर्व सरकारे बेकार आहेत.कारण न्युक्लियर अस्रे आता पॉवरफुल देशांच्या दरम्यान युद्ध वा त्याच्या धोक्याला रोखतात. आताच्या सरकारांवर कोणत्याही प्रकारचा बाह्य किंवा बाजाराचा दबाव नाहीए. यावर इलॉन मस्क यांनी उत्तर देताना एवढेच सांगितले की युद्ध होणार आहे ! इलॉन मस्क यांच्या मते युद्ध येणाऱ्या ५ ते १० वर्षांच्या आत होणार आहे. आता हे उत्तर इलॉन मस्क यांनी मजेत दिले आहे की गंभीरपणे याची चर्चा केली आहे या संदर्भात काही खुलासा झालेला नाही.

AI Chat Bot ग्रॉकने सांगितले –

त्यांच्या या उत्तरावर काही लोकांनी AI चॅटबॉट ग्रोकवर विश्लेषण मागितले. ग्रोक याने लिहीले की इलॉन मस्क यांनी त्या पोस्ट मध्ये पार्टी वा कारणांना सांगितलेले नाही. आपण त्यांच्या मागच्या वक्तव्यात युरोप आणि युकेत मोठ्या प्रमाणावर स्थलांतर आणि आयडेन्टीटी पॉलिटीक्स वा तैवानवर एएस – चीन वा युक्रेन-रशिया युद्धाला तिसऱ्या जागतिक महायुद्धापर्यंत वाढण्याच्या ग्लोबल वॉरचा इशारा दिला आहे.

येथे पाहा पोस्ट –

DOGE चे मास्टरमाईड होते मस्क

इलॉन मस्क स्पेस एक्सचे मालक आहेत. या वेळी राष्ट्राध्यक्ष निवडणूकीत त्यांचा मोठा हस्तक्षेप होता. परंतू त्यांच्या या वक्तव्याला गंभीरतेने यासाठी देखील घेतले जात आहे की कारण ते युएस प्रेसीडेन्टच्या अंतर्गत डिपार्टमेंट ऑफ गव्हर्नमेंट एफिशियन्सी (DOGE)चे मास्टरमाईंड राहिले आहेत.त्यांच्या कामाला पाहाता त्यांची टीप्पणीने सर्वांचे लक्ष्य खेचले आहे.

Follow Us
शिवसेनेच्या 6 बंडखोर खासदारांचं भवितव्य आज ठरणार; सुप्रीम कोर्टात....
Shivsena : शिवसेनेच्या 6 बंडखोर खासदारांचं भवितव्य आज ठरणार; सुप्रीम कोर्टात महत्त्वाची सुनावणी
प्रचंड लक्ष्मी दर्शन झालं, पण विजय सरस्वतीचाच; सतेज पाटलांचा....
Satej Patil : प्रचंड लक्ष्मी दर्शन झालं, पण विजय सरस्वतीचाच; सतेज पाटलांचा विरोधकांना टोला
झाडं तोडणारे कसाबचे बाप; वृक्षतोडीवरून संजय राऊत आक्रमक
Sanjay Raut : झाडं तोडणारे कसाबचे बाप; वृक्षतोडीवरून संजय राऊत आक्रमक
छत्रपती शिवरायांच्या सह्याद्रीच्या रांगा नष्ट करतायत! संजय राऊतांचा...
Sanjay Raut : छत्रपती शिवरायांच्या सह्याद्रीच्या रांगा नष्ट करतायत! संजय राऊतांचा सरकारवर घणाघात
आम्हाला कुणी विकत घेऊ शकत नाही...; मतपेटीत सापडली चिठ्ठी; नेमकं काय...
MLC Election 2026 Maharashtra : आम्हाला कुणी विकत घेऊ शकत नाही...; मतपेटीत सापडली चिठ्ठी; नेमकं काय लिहिलंय?
25-25 मतांचे गठ्ठे, पसंतीक्रमाची मोजणी; विधानपरिषद निवडणुकीचा निकाल...
Maharashtra MLC Election 2026 Result : 25-25 मतांचे गठ्ठे, पसंतीक्रमाची मोजणी; विधानपरिषद निवडणुकीचा निकाल नेमका कधी लागणार?
पुणे पदवीधर मतदारसंघाच्या मतमोजणीत गोंधळ; तब्बल ६ ते ८ मतपेट्यांवर....
Pune MLC Election 2026 : पुणे पदवीधर मतदारसंघाच्या मतमोजणीत गोंधळ; तब्बल ६ ते ८ मतपेट्यांवर....
प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी अपडेट; राजेंद्र शिंदेंनंतर आता...
Pradeep Purnekar : प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी अपडेट; राजेंद्र शिंदेंनंतर आता...
70 टेबलांवर 13 फेऱ्यांमध्ये होणार प्राथमिक मतमोजणी
Maharashtra MLC Result 2026 Complete Overview : 70 टेबलांवर 13 फेऱ्यांमध्ये होणार प्राथमिक मतमोजणी
टायगर श्रॉफ प्रकरणी आरोपींच्या मोबाईलमधून महत्त्वाचे धागेदोरे समोर
Tiger Shroff : टायगर श्रॉफ प्रकरणी आरोपींच्या मोबाईलमधून महत्त्वाचे धागेदोरे समोर