AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

विजय माल्या आणि ललित मोदी देशातून घोटाळा करुन फरार, आणि लंडनमध्ये करताहेत पार्टी, Video

देशातून फरार झालेले ललित मोदी आणि विजय माल्या यांचा लंडनमध्ये एकत्र पार्टी करतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. देशातील पैसा लुटून फरार झालेले हे व्यावसायिक परदेशात मौज करत आहेत.

विजय माल्या आणि ललित मोदी देशातून घोटाळा करुन फरार, आणि लंडनमध्ये करताहेत पार्टी, Video
Vijay Mallya and Lalit Modi
| Updated on: Dec 01, 2025 | 10:23 PM
Share

देशात आर्थिक घोटाळा करुन फरार झालेल्या ललित मोदी यांनी नुकताच त्यांचा ६३ वा बर्थडे लंडनमध्ये मोठ्या धमाकेदार पार्टीने साजरा केला आहे. विशेष म्हणजे त्यांच्यासोबत आणखी एक घोटाळेबाज व्यावसायिक विजय माल्या देखील उपस्थित होते. ललित मोदी यांनी त्या रात्रीचे काही फोटो त्यांच्या सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. त्यात ते मेफेयरच्या मॅडॉक्स क्लबमध्ये एन्जॉय करताना आणि नाचताना दिसले आहेत. त्यांच्या सोबत त्यांचे अन्य मित्र देखील दिसले आहेत.

महागड्या ठिकाणी ठेवली पार्टी

ललित मोदी यांनी त्यांच्या वाढदिवसाची पार्टी जेथे साजरी केली ती जागा खास आहे. खास करुन पैशांच्या बाबतीत. कारण बातमीनुसार तेथील एका टेबलचा खर्च किमान 1,000 पाऊंड (सुमार 1.18 लाख रुपये) इतका येतो.

येथे पाहा व्हिडीओ –

View this post on Instagram

A post shared by Lalit Modi (@lalitkmodi)

व्हिडीओत काय दिसले –

फरार ललित मोदी यांनी जो व्हिडीओ शेअर केला आहे. त्यात बर्थडे साँग वाजत आहे. त्यात वारंवार ही ओळ ऐकायला येत आहे की जन्मदिन मुबारक हो ललित. हास्यचा बादशहा..क्लिपमध्ये ललित मोदी मित्रांनी,डिस्को लाईट्सने आणि उत्सवी सजावटीत घेरलेले आणि आनंद साजरा करताना आणि बेधुंद नाचनाता दिसत आहेत.

त्यांची पार्टनर रीमा बौरी हिला धन्यवाद देताना मोदी यांनी लिहीले की माझ्या जन्मदिनी मित्रांसोबत आणि कुटुंबासोबत डान्स करताना किती सुंदर विकेंड झाला. तुम्ही, माझ्या जीवनातील प्रेम, काय शानदार पार्टी ठेवली होती.

येथे पोस्ट पाहा –

विजय माल्या देखील सामील

देशातील आणखी एक फरार घोटाळेबाज विजय माल्या देखील या व्हिडीओत दिसत आहेत. भारतात गंभीर आरोपांचा सामना करत असलेले दोघे व्यावसायिक  या समयी ब्रिटनमध्ये रहात आहे. मनी लॉड्रींग आणि फेमा कायद्याचे उल्लंघन संबंधीत ईडीच्या प्रकरणातील आरोपी असलेले ललित मोदी साल २०१५ मध्ये भारत सोडून पळाले. किंगफिशर एअरलाईन्सच्या कर्ज बुडवल्या प्रकरणातील फरार आरोपी विजय माल्या याच वर्षी २०२१ च्या दिवाळखोरीच्या आदेशा विरोधात त्यांचे अपिल हरले आहेत. त्यांनी असा दावा केला आहे की भारतीय अधिकाऱ्यांनी एअरलाईनच्या कर्जाहून अधिक रक्कम वसुल केली आहे.

दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार.
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार.
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन.
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा.
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान.