AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

एक नाही सात पिढ्या बसून खातील, दारूच्या दुकानातून होते लाखोंची कमाई, 1 कोटी तर..

एका दारूचे दुकान म्हणजे लाखोंची कमाई असे कायमच बोलले जाते. मोठी उलाढ्याल होते. मात्र, हे खरे आहे का? आणि नक्की किती कमाई यातून होते, याबद्दल जाणून घ्या.

एक नाही सात पिढ्या बसून खातील, दारूच्या दुकानातून होते लाखोंची कमाई, 1 कोटी तर..
Liquor store
| Updated on: Aug 06, 2026 | 4:49 PM
Share

दारूच्या एका दुकानात इतकी जास्त कमाई होते की, सात पिढ्या बसून खातील, असे आपण कायमच ऐकले असेल. पण हे खरे आहे का? असा प्रश्न अनेकांना पडतो. कारण दारूच्या दुकान मालकाची कमाई खूप जास्त असते. दारूच्या दुकानाच्या माध्यमातून खूप जास्त कमी होते, असा समज सर्वांचाच आहे. दारूचे दुकान उघडण्याच्या अगोदरच मोठी गर्दी मद्यप्रेमींची असते. दारूच्या एका बाटलीमागे मोठा नफा असल्याचेही सांगितले जाते. मुळात म्हणजे हा नियम सगळीकडे लागू होत नाही. भारतातील वेगवेगळ्या राज्यात वेगवेगळे धोरण याबाबत आहे. या व्यवसायात तुम्ही विक्री नक्की किती करता यावर कमाई आधारित असते. दारूच्या दुकानांचे परवाने मर्यादित काळासाठी असतात.

तुमचा नफा आणि मार्जिन ठरते. दारूच्या दुकानाच महसूल चार घटकांवर आधारित असतो. त्यात तुमचे दुकान किती जास्त वर्दळीच्या ठिकाणी आहे. प्रत्येक राज्याचे नियम याबाबत वेगवेगळे आहेत. जर लहान शहर असेल तर दारूच्या दुकानांमध्ये दरमहिन्याला 10 ते 25 लाख किमतीची दारू विक्री होते. त्यावर साधारणपणे नफा 5 ते 8 टक्के असतो. जर शहर मोठे आणि दारूच्या दुकानाची जागा मोक्याच्या ठिकाणी असेल तर हा आकडा अधिक मोठा होतो.

दारूच्या ब्रॅंडनुसारही मासिक उत्पन्न ठरलेले असते. 30 ते 60 लाखही उत्पन्न ठरू शकते. शहरात 2 ते 5 लाख रूपयांची कमाई दरमहिन्याला दारू मालक करू शकतात. जर मुंबईसारख्या महानगरांमध्ये दारूचे दुकान असेल तर 1 कोटीच्या आसपासही दारूची विक्री होऊ शकते. मोठ्या ब्रॅंड्सवर मार्जिन अधिक असते. 8 ते 12 टक्के ते मार्जिन देतात. मग दारू विक्रेत्याचा महिन्याचा नफा 6 ते 12 लाखांपर्यंत पोहोचू शकतो.

जितकी जास्त विक्री तितका जास्त नफा या व्यवसायात मिळतो. मुळात म्हणजे वेगवेगळ्या कंपनीच्या दारू असतात. प्रत्येक कंपनी आपल्या उत्पादनावर वेगळे वेगळे मार्जिन ठेवते. सर्व उत्पादनावर 9 टक्क्यांपर्यंत मार्जिन असते. जर 50 लाख मासिक विक्री असेल तर त्यात नफा 30 ते 40 लाख असू शकतो. यात कर्मचाऱ्यांचे पगार, भाडे हे सर्वकाही येते.

Follow Us
अपात्रतेआधीच चिन्ह दिलं, निवडणूक आयोगाला धारेवरच धरलं
Shivsena SC Hearing | सुप्रीम कोर्टात कपिल सिब्बल यांचा मोठा दावा! अपात्रतेआधीच चिन्ह दिलं, निवडणूक आयोगाला धारेवरच धरलं
मुलीला पलंगाच्या टोकाला बांधलं अन्... डार्क वेबचा वापर करून कट?
Nagpur | मुलीला पलंगाच्या टोकाला बांधलं अन्... वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या लेकाचं भयनाक कृत्य
विधिमंडळ पक्ष म्हणजे मूळ पक्ष नाही; कोर्टात सिब्बल यांचा युक्तिवाद
Shivsena Symbol Hearing Update | विधिमंडळ पक्ष म्हणजे मूळ पक्ष नाही; सुप्रीम कोर्टात सिब्बल यांचा सडेतोड युक्तिवाद
विधिमंडळ स्तरावर शिंदेंकडे बहुमत होतं, मात्र... कपिल सिब्बल
विधिमंडळ स्तरावर शिंदेंकडे बहुमत होतं, मात्र... कपिल सिब्बल यांच्या युक्तीवादाने डाव पलटणार?
सप्टेंबरमध्ये मोठा निर्णय! अभिजीत दिपकेंनी सांगितली CJP ची पुढील रणनीत
सप्टेंबरमध्ये मोठा निर्णय! अभिजीत दिपकेंनी सांगितली CJP ची पुढील रणनीती
मंत्रिमंडळ बैठकीनंतर मोदी-शाह यांची तातडीची बैठक; नेमकं काय शिजतंय?
PM Modi–Amit Shah Meeting | मंत्रिमंडळ बैठकीनंतर मोदी-शाह यांची तातडीची बैठक; नेमकं काय शिजतंय?
जंतर-मंतर आंदोलनानंतर CJP मध्येच नाराजी; अभिजीत दीपकेंच्या घरासमोर...
Chhatrapati Sambhajinagar | जंतर-मंतर आंदोलनानंतर CJP मध्येच नाराजी; अभिजीत दीपकेंच्या घरासमोर समर्थकाचं आंदोलन
शिवसेना कुणाची? प्रतिक्षा निकालाची; कोर्टात सुनावणी सुरूवात
Shivsena | शिवसेना कुणाची? प्रतिक्षा निकालाची; कोर्टात सुनावणी सुरूवात, आज...
नार्को टेस्टलाही तयार!; जरांगेंच्या आरोपांवर बावनकुळेंचं सडेतोड उत्तर
Chandrashekhar Bawankule on Manoj Jarange | नार्को टेस्टलाही तयार!; जरांगेंच्या आरोपांवर बावनकुळेंचं सडेतोड उत्तर
जरांगे पाटलांच्या आरोपांवर मुख्यमंत्री फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया...
जरांगे पाटलांच्या आरोपांवर मुख्यमंत्री फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; थेट म्हणाले कोर्टात...