भालचंद्र गणेश मंदिर हजारो दिव्यांनी उजळले

बीड : बीड तालुक्यातील लिंबागणेश इथल्या भालचंद्र गणपती मंदिरात दीपावली पाडव्यानिमित्ताने गुरुवारी ८ नोव्हेंबरला सायंकाळी साडेसात वाजता दिपोत्सव साजरा करण्यात आला.  हजारो  दिव्यांनी  गणपतीचे मंदिर लखलखले. ग्रामस्थांच्या वतीने मागील काही वर्षापासून हा दीपोत्सव आयोजित करण्यात येतो. गुरुवारी सायंकाळी  भालचंद्र गणपती मंदिरात मंदिराचा गाभारा, मंदिर परिसर, प्रवेशव्दार, दीपमाळ या परिसरात दिवे प्रज्वलित करण्यात आले.  या दीपोत्सवाचे […]

भालचंद्र गणेश मंदिर हजारो दिव्यांनी उजळले
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 5:02 PM

बीड : बीड तालुक्यातील लिंबागणेश इथल्या भालचंद्र गणपती मंदिरात दीपावली पाडव्यानिमित्ताने गुरुवारी ८ नोव्हेंबरला सायंकाळी साडेसात वाजता दिपोत्सव साजरा करण्यात आला.  हजारो  दिव्यांनी  गणपतीचे मंदिर लखलखले. ग्रामस्थांच्या वतीने मागील काही वर्षापासून हा दीपोत्सव आयोजित करण्यात येतो.

गुरुवारी सायंकाळी  भालचंद्र गणपती मंदिरात मंदिराचा गाभारा, मंदिर परिसर, प्रवेशव्दार, दीपमाळ या परिसरात दिवे प्रज्वलित करण्यात आले.  या दीपोत्सवाचे उदघाटन व्दाराचार्य अमृत महाराज जोशी यांच्या हस्ते सायंकाळी करण्यात आले.

खुल्या रांगोळी स्पर्धा रंगल्या

भालचंद्र मंदिराच्या परिसरात दीपावलीच्यानिमित्त रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. रांगोळी स्पर्धकांनी सामाजिक विषयांवर रांगोळ्या रेखाटून वाहवा मिळवली.

Non Stop LIVE Update
विठुरायांच्या भक्तांसाठी आनंदाची बातमी, 2 जूनपासून पदस्पर्श दर्शन सुरु
विठुरायांच्या भक्तांसाठी आनंदाची बातमी, 2 जूनपासून पदस्पर्श दर्शन सुरु.
सुरुवातीला त्यांची गरज.. पण आता आम्ही सक्षम, जे.पी.नड्डांचं मोठं वक्तव
सुरुवातीला त्यांची गरज.. पण आता आम्ही सक्षम, जे.पी.नड्डांचं मोठं वक्तव.
पोलिसांना जाहीर इशारा तर फडतूणवीस म्हणत ठाकरेंची फडणवीसांवर टीका
पोलिसांना जाहीर इशारा तर फडतूणवीस म्हणत ठाकरेंची फडणवीसांवर टीका.
जीएसटी ते महिलांना वर्षाला एक लाख, मल्लिकार्जुन खरगेंची मोठी घोषणा
जीएसटी ते महिलांना वर्षाला एक लाख, मल्लिकार्जुन खरगेंची मोठी घोषणा.
तोडा फोडा राज्य करा यावर भाजपचा भर, ठाकरेंचं फडणवीसांना प्रत्युत्तर
तोडा फोडा राज्य करा यावर भाजपचा भर, ठाकरेंचं फडणवीसांना प्रत्युत्तर.
Mega Block : रविवारी 'या' मार्गांवर असणार मेगाब्लॉक, वाचा सविस्तर
Mega Block : रविवारी 'या' मार्गांवर असणार मेगाब्लॉक, वाचा सविस्तर.
तर तुम्हाला गेटआऊट केल्याशिवाय राहणार नाही, उद्धव ठाकरेंचा रोख कुणावर?
तर तुम्हाला गेटआऊट केल्याशिवाय राहणार नाही, उद्धव ठाकरेंचा रोख कुणावर?.
मोदींचं शरद पवारांना एकच चॅलेंज, म्हणाले; तुम्ही राहुल गांधींना....
मोदींचं शरद पवारांना एकच चॅलेंज, म्हणाले; तुम्ही राहुल गांधींना.....
हा आत्मा तुम्हाला सत्तेवरून खाली...; शरद पवारांचा इशारा कुणाला?
हा आत्मा तुम्हाला सत्तेवरून खाली...; शरद पवारांचा इशारा कुणाला?.
राज ठाकरेंनी भर मंचावर भाषणात नरेंद्र मोदींकडे ठेवल्या 'या' 7 मागण्या
राज ठाकरेंनी भर मंचावर भाषणात नरेंद्र मोदींकडे ठेवल्या 'या' 7 मागण्या.