अदनान सामी ते कंगना राणावत, बॉलिवूडमध्ये कुणा कुणाला पद्म पुरस्कार?

केंद्र सरकारकडून यंदाची वर्ष 2020 मधील पद्मश्री, पद्मभूषण आणि पद्म विभूषण पुरस्कारांची यादी जाहीर करण्यात आली (Announcement of Padma Awards) आहे.

अदनान सामी ते कंगना राणावत, बॉलिवूडमध्ये कुणा कुणाला पद्म पुरस्कार?
Follow us
| Updated on: Jan 25, 2020 | 10:53 PM

नवी दिल्ली : केंद्र सरकारकडून यंदाची वर्ष 2020 मधील पद्मश्री, पद्मभूषण आणि पद्म विभूषण पुरस्कारांची यादी जाहीर करण्यात आली (Announcement of Padma Awards) आहे. यामध्ये बॉलिवूडच्या चार दिग्गज कलाकारांचाही समावेश आहे. गायक अदनान सामी, अभिनेत्री कंगना रानावत, दिग्दर्शक एकता कपूर आणि करण जोहर या चार कलाकारांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात (Announcement of Padma Awards) आलं आहे.

पुरस्काराच्या घोषणेनंतर चेन्नईत जयललितांवरील चित्रपटाची शुटिंग करत असलेल्या कंगणा राणावतने आपली भावना व्यक्त केली. कंगणा म्हणाली, “हा पुरस्कार मिळाल्याने मी माझ्या देशाचे आभार मानते. मी अत्यंत विनम्रपणे हा पुरस्कार स्विकारते. मी हा पुरस्कार आपलं स्वप्न पूर्ण करण्याची हिम्मत ठेवणाऱ्या महिलांना समर्पित करते. या देशाला अधिक चांगलं बनवण्यासाठी योगदान देणाऱ्या प्रत्येक मुलीला, आईला मी हा पुरस्कार समर्पित करते”.

या यादीत वेगवेगळ्या क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्यांना पुरस्कार दिला आहे. विशेष म्हणजे केंद्र सरकारकडून दिवंगत माजी केंद्रीय परराष्ट्रमंत्री सुष्मा स्वराज आणि अर्थमंत्री अरुण जेटली यांना मरणोत्तर पद्मविभूषण तर दिवंगत मजी केंद्रीय संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर यांना पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे.

दरम्यान, केंद्र सरकारने देशाच्या सर्वोच्च नागरी पुरस्कारांची यादी जाहीर केलेल्या यादीत एकूण 141 जणांना पद्म पुरस्काराने गौरवण्यात आले आहे. यात 7 पद्मविभूषण, 16 पद्मभूषण आणि 118 पद्मश्री पुरस्कारांचा समावेश आहे. 141 पुरस्कार्थींमध्ये 34 महिलांचाही समावेश आहे.

Non Stop LIVE Update
बहिणीने भावाला फोन केला असता...अंधारेंच्या अपघातावर कुणाची प्रतिक्रिया
बहिणीने भावाला फोन केला असता...अंधारेंच्या अपघातावर कुणाची प्रतिक्रिया.
मनसेच्या नेत्यावर 5 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप, कुणी केली तक्रार?
मनसेच्या नेत्यावर 5 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप, कुणी केली तक्रार?.
ज्यांनी पत्नीला सोडलं..., शरद पवारांवरील टीकेनंतर मोदींवर कुणाची टीका?
ज्यांनी पत्नीला सोडलं..., शरद पवारांवरील टीकेनंतर मोदींवर कुणाची टीका?.
मोदी महानटसम्राट...काँग्रेसच्या बड्या नेत्याची पतंप्रधानांवर खोचक टीका
मोदी महानटसम्राट...काँग्रेसच्या बड्या नेत्याची पतंप्रधानांवर खोचक टीका.
दादा आवाज येत नाही, अजितदादांकडून कार्यकर्त्यांची फिरकी, काय दिल उत्तर
दादा आवाज येत नाही, अजितदादांकडून कार्यकर्त्यांची फिरकी, काय दिल उत्तर.
ठाकरे गटाच्या 'त्या' जाहिरातीत पॉर्नस्टार? चित्रा वाघ यांचा आक्षेप काय
ठाकरे गटाच्या 'त्या' जाहिरातीत पॉर्नस्टार? चित्रा वाघ यांचा आक्षेप काय.
'तर मोदींनी ते कृत्य केलं नसतं', संजय राऊतांचा पंतप्रधानांवर हल्लाबोल
'तर मोदींनी ते कृत्य केलं नसतं', संजय राऊतांचा पंतप्रधानांवर हल्लाबोल.
अंधारेंना घेण्यासाठी हेलिकॉप्टर आलं अन्...नको ते घडलं, नेमकं काय झालं?
अंधारेंना घेण्यासाठी हेलिकॉप्टर आलं अन्...नको ते घडलं, नेमकं काय झालं?.
संविधान संपवण्याचा भाजपचा गेम? मोदींनी विरोधकांना फटकारलं; म्हणाले...
संविधान संपवण्याचा भाजपचा गेम? मोदींनी विरोधकांना फटकारलं; म्हणाले....
ही गोष्ट तुमच्या तोंडून...,शरद पवारांवरील मोदींच्या टीकेवर प्रत्युत्तर
ही गोष्ट तुमच्या तोंडून...,शरद पवारांवरील मोदींच्या टीकेवर प्रत्युत्तर.