LIVE : संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील पांढर‍ा वाघ ‘बाजीराव’चा मृत्यू

LIVE : संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील पांढर‍ा वाघ 'बाजीराव'चा मृत्यू

[svt-event title=”पुणेकरांवरील पाणी कपातीचे संकट तात्पुरते टळले” date=”03/05/2019,5:39PM” class=”svt-cd-green” ] पुणे : पुण्यातला पाणी पुरवठा आहे तसाच सुरु राहील, पाणी कपातीचे संकट तात्पुरते टळले, मात्र काटकसरीने पाणी वापरण्याचे आवाहन, आयुक्तांसोबतच्या बैठकीनंतर गिरीश बापट यांची माहिती [/svt-event]

[svt-event title=”कोल्हापूरात टोल आंदोलकांना न्यायालयात हजर राहण्याची नोटीस ” date=”03/05/2019,5:37PM” class=”svt-cd-green” ] कोल्हापूर : टोल आंदोलकांना न्यायालयात हजर राहण्याची नोटीस, सरकारचे गुन्हे मागे घेण्याचे आश्वासन हवेत, शिवसेना आमदार राजेश क्षीरसागर, चंद्रदीप नरके, यांच्यासह 19 जणांना नोटीस, आघाडी सरकारच्या काळात कोल्हापुरात टोल आंदोलनाने घेतले होते रौद्ररूप [/svt-event]

[svt-event title=”संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील पांढर‍ा वाघ ‘बाजीराव’चा मृत्यू” date=”03/05/2019,5:10PM” class=”svt-cd-green” ] मुंबई : बोरिवली येथील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील पांढर‍ा वाघ बाजीराव याचं निधन, वृद्धापकाळामुळे बाजीराव वाघाचं निधन झाल्याची माहिती,18 वर्षांचा बाजीराव गेल्या 4 वर्षांपासून संधीवात आणि स्नायुदुखीमुळे त्रस्त असल्याची माहिती, उपचारादरम्यान 3 मे रोजी त्याने शेवटचा श्वास घेतला [/svt-event]

[svt-event title=”आर. के. स्टुडिओची मालकी आता गोदरेज प्रॉपटीर्जकडे” date=”03/05/2019,3:26PM” class=”svt-cd-green” ] आर. के. स्टुडिओचे नवे मालक गोदरेज प्रॉपर्टी, गोदरेज या जागेवर अलिशान फॅल्ट बांधणार [/svt-event]

[svt-event title=”पुण्यातील वाघोली परिसरात चोरट्यांचा धुमाकूळ” date=”03/05/2019,12:38PM” class=”svt-cd-green” ] वाघोली परिसरातील अनेक बंद घरांची कुलूप तोडून चोरी, चोरटे 20 ते 25 वर्षे वयोगटातील, सीसीटीव्ही कॅमेऱ्यात घटना कैद, लोनिकंद पोलिसांकडून चोरट्यांचा शोध सुरु [/svt-event]

[svt-event title=”बिग बींना बंगल्याची संरक्षक भिंत काढण्यासाठी एका महिन्याचा अवधी” date=”03/05/2019,11:37AM” class=”svt-cd-green” ] मुंबई : अभिनेते अमिताभ बच्चन यांच्या प्रतिक्षा बंगल्याबाहेरील संरक्षक भिंतीवर लगेच हातोडा नाही, संरक्षक भिंत स्वत:हून काढून घेण्यासाठी बच्चन यांना एका महिन्याचा कालावधी दिला जाणार, महिन्याभरात बच्चन यांनी स्वत:हून जागा न दिल्यास पालिका कारवाई करुन जागा ताब्यात घेणार, बच्चन यांचा शेजारी के.व्ही.सत्यमूर्ती यांच्या इमारतीची संरक्षक भिंत बीएमसीनं काल काढल्यानंतर आता नंबर बच्चन यांचा आहे, जुहू येथील ईस्ट वेस्ट मार्ग म्हणजेच संत ज्ञानेश्वर मार्ग 60 फूट रूंद करण्यासाठी प्रतिक्षा बंगल्याबाहेरील 8 ते 10 फूट जागा घेतली जाते आहे, याबदल्यात अमिताभ बच्चन यांना मुंबई महापालिका टीडीआर देणार, बच्चन यांना मार्च 2018 मध्ये नोटीस देण्यात आल्यानं पालिका पुन्हा नोटीस देणार नाही [/svt-event]

[svt-event title=”औरंगाबादमध्ये पाण्यावरुन हाणामारी” date=”03/05/2019,10:04AM” class=”svt-cd-green” ] औरंगाबाद जिल्ह्यातील गंगापूर तालुक्यात शहापूर येथे पाण्यावरुन दोन गटात तुफान हाणामारी, शिल्लेगाव पोलिस ठाण्यात 307 प्रमाणे गुन्हा दाखल, काही जाणांवर रुग्णालयात उपचार सुरु [/svt-event]

[svt-event title=” गडचिरोली हल्ला : शहीद झालेले जवान तौसीब शेख यांच्या अंत्ययात्रेस बीडमधून सुरुवात” date=”03/05/2019,9:14AM” class=”svt-cd-green” ] गडचिरोली हल्ला : शहीद झालेले जवान तौसीब शेख यांच्या अंत्ययात्रेस सुरुवात गडचिरोलीत नक्षली हल्ल्यात जवान तौसीब शेख शहीद, अंत्ययात्रेत हजारो नागरिक सहभागी [/svt-event]

[svt-event title=”गडचिरोली हल्ला : शहीद झालेले जवान राजू गायकवाड यांची अंत्ययात्रा बुलडाणा शहरातून निघाली ” date=”03/05/2019,9:10AM” class=”svt-cd-green” ] गडचिरोलीत नक्षली हल्ल्यात जवान राजू गायकवाड शहीद, अखेरचा निरोप देण्यासाठी हजारोच्या संख्येने नागरिकांची गर्दी [/svt-event]

[svt-event title=”पुणे शहरात एक दिवसाआड पाणी पुरवठा” date=”03/05/2019,9:10AM” class=”svt-cd-green” ] धरणांमधील पाणीसाठ्यात घट झाल्यानं पालिका प्रशासनाचा निर्णय, पालकमंत्री गिरीश बापट यांच्या उपस्थितीत पाणीकपातीचा अंतिम निर्णय घेतला जाणार [/svt-event]

[svt-event title=”ओडिशा किनारपट्टीवर लवकरच ‘फनी’ चक्रीवादळ धडकणार” date=”03/05/2019,7:24AM” class=”svt-cd-green” ] बंगालच्या उपसागरात निर्माण झालेले ‘फनी’ चक्रीवादळ सकाळी 8 ते 10 वाजेपर्यंत ओडिशा किनारपट्टीवर धडकण्याची शक्यता, ओडिशा, आंध्र प्रदेश व पश्चिम बंगालमध्ये हाय अलर्ट जारी,  पुरीपासून 130 किलोमीटरवर सध्या फनी चक्रीवादळ, किनारपट्टीतील आठ लाखाहून अधिक नागरिकांचे स्थलांतर [/svt-event]

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI