AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

हिवाळ्यात पायांना भेगा पडतात, ‘या’ ३ घरगुती टिप्स ठेवा लक्षात

भेगा पडलेल्या टाचांची समस्या त्रासदायक ठरू शकते. जर तुम्हालाही हिवाळ्यात टाचांना भेगा पडण्याच्या समस्या असेल तर तुम्ही या समस्येकडे दुर्लक्ष करू नये. यासाठी तुम्ही काही घरगुती उपाय करू शकता.

हिवाळ्यात पायांना भेगा पडतात, 'या' ३ घरगुती टिप्स ठेवा लक्षात
cracked heels problem in winter season follow these 3 tips
| Updated on: Nov 23, 2024 | 7:57 PM
Share

थंड हवामानात केवळ सर्दी-गुडघ्यांचीच समस्या नसते. या ऋतूत पायांची त्वचा कोरडी आणि कडक होते, ज्यामुळे त्वचा क्रॅक होऊ लागते. याच कारणामुळे पायांच्या टाचांना भेगा पडतात, कधी कधी भेगा पडलेल्या टाचांमधून खूप वेदना होतात. गंभीर अवस्थेत त्यातून रक्तही बाहेर पडू लागते. हिवाळ्यात पायांच्या टाचांना भेगा पडण्याची समस्या पुरुषांपेक्षा महिलांमध्ये जास्त दिसून येते, असे बहुतांश वेळा दिसून आले आहे. कपडे धुणे, मुलांना अंघोळ घालणे आणि पाण्याशी संबंधित कामे केल्याने टाचांना भेगा पडण्याची समस्या कायम राहते. टाचांना भेगा पडल्यामुळे अनेक समस्या उद्भवू शकतात. अशावेळी टाचांची काळजी घेण्यासाठी तुम्ही काही घरगुती उपायांचा अवलंब करू शकता.

नारळाचे तेल

पायांच्या टाचांना भेगा पडू नये यासाठी खोबरेल तेल लावा. हा अतिशय प्रभावी उपाय आहे. नारळ तेलात नैसर्गिक फॅक्ट असतात, जे त्वचेचे पोषण करण्याचे काम करते. यामुळे तुम्ही तुमच्या काळजी घेण्यासाठी टाचांना कोमट तेलाने मसाज करा.

कोरफड जेल

कोरफड जेल त्वचेसाठी खूप फायदेशीर मानले जाते. हे मॉइश्चरायझिंग एजंटसारखे काम करते. भेगा पडलेल्या टाचांच्या त्रासापासून आराम मिळवण्यासाठी तुम्ही पायांवर कोरफड जेल लावू शकता. लावल्यानंतर पाय चांगले झाकून ठेवावेत.

मध लावा

मध त्वचेसाठी खूप फायदेशीर आहे. मध हे त्वचेचे नैसर्गिक मॉइश्चरायझरकरण्याचे काम करते. यात आढळणारे अँटीसेप्टिक गुणधर्म भेगा पडलेल्या टाचा बरे करण्याचे काम करतात. पाय स्वच्छ नीट धुवून सुकल्यानंतर त्यांना मध लावावा.

गोष्टी लक्षात ठेवा

जर तुमच्या टाचांना भेगा पडलेल्या असतील तर किमान पाण्यात जास्त जाऊ नका. तुमचे पाय कोरडे ठेवा आणि जास्त चिखल किंवा मातीत असलेल्या ठिकाणी जाऊ नका. या सर्व गोष्टींचे पालन केल्यास पायांच्या टाचा सुरक्षित राहतील.

Follow Us
अजितदादा हयात असते तर 12 फेब्रुवारीलाच दोन्ही राष्ट्रवादी एकत्र...
अजितदादा हयात असते तर 12 फेब्रुवारीलाच दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्या असत्या; सुनील तटकरेंचा मोठा खुलासा!
शरद पवारांच्या भेटीगाठींवरून रोहित पवारांचा भाजपला सूचक इशारा; पार्थ..
शरद पवारांच्या भेटीगाठींवरून रोहित पवारांचा भाजपला सूचक इशारा; पार्थ आणि सुनेत्रा पवारांबाबत काय म्हणाले?
मोठी बातमी! मृत्यूपूर्वी वैभव चव्हाण यांची कथित ऑडिओ क्लिप व्हायरल...
मोठी बातमी! मृत्यूपूर्वी वैभव चव्हाण यांची कथित ऑडिओ क्लिप व्हायरल; क्रीडा घोटाळ्याचा पर्दाफाश केल्याचा दावा
महाराष्ट्र राज्याला मिळणार राष्ट्रीय पुरस्कार! नवीकरणीय ऊर्जा...
महाराष्ट्र राज्याला मिळणार राष्ट्रीय पुरस्कार! नवीकरणीय ऊर्जा क्षेत्रातील कामगिरीचा गौरव
गोकुळमध्ये भाजपचे 5 संचालक नेमलेच कसे? राज ठाकरेंचा थेट सवाल!
Raj Thackeray : गोकुळमध्ये भाजपचे 5 संचालक नेमलेच कसे? राज ठाकरेंचा थेट सवाल!
गोकुळ दुध संघातील तिढा कधी सुटणार? चंद्रकांत पाटलांच्या भेटीनंतर हसन..
गोकुळ दुध संघातील तिढा कधी सुटणार? चंद्रकांत पाटलांच्या भेटीनंतर हसन मुश्रीफ स्पष्टच म्हणाले...
बीडीडी चाळीतील रहिवाशांचं घराचं स्वप्न पूर्ण होणार! 557 सदनिकांचं आज..
बीडीडी चाळीतील रहिवाशांचं घराचं स्वप्न पूर्ण होणार! 557 सदनिकांचं आज मुख्यमंत्र्यांच्या हस्ते वितरण
मुख्यमंत्र्यांची दिवाळी शेतकऱ्यांसोबत! देवेंद्र फडणवीस गावात साजरी...
मुख्यमंत्र्यांची दिवाळी शेतकऱ्यांसोबत! देवेंद्र फडणवीस गावात साजरी करणार सण
MPSC गैरप्रकारांच्या तक्रारींसाठी 16 नोव्हेंबरपर्यंत मुदत, प्रतिज्ञापत
MPSC गैरप्रकारांच्या तक्रारींसाठी 16 नोव्हेंबरपर्यंत मुदत, प्रतिज्ञापत्रांबाबत नेमकं काय म्हणाले तुकाराम मुंढे?
ईडीच्या रडारवरून हसन मुश्रीफ बाहेर! 2022 मधील ते प्रकरण अखेर बंद,
ईडीच्या रडारवरून हसन मुश्रीफ बाहेर! 2022 मधील ते प्रकरण अखेर बंद, नेमकं काय घडलं होतं?