Corona | नवरा-नवरी लॉकडाऊन, कोरोनामुळे ऑनलाईन विवाह

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत असल्याने संपूर्ण देशात 21 दिवस लॉकडाऊन करण्यात आला (Corona Effect on wedding in india) आहे.

Corona | नवरा-नवरी लॉकडाऊन, कोरोनामुळे ऑनलाईन विवाह
Follow us
| Updated on: Mar 25, 2020 | 12:32 PM

पाटणा (बिहार) : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत असल्याने संपूर्ण देशात 21 दिवस लॉकडाऊन करण्यात आला (Corona Effect on wedding in india) आहे. याच दरम्यान एका वेगळ्या पद्धतीने लग्न केल्याचा प्रकार समोर आला आहे. लॉकडाऊनमुळे नवरा-नवरी एकत्र येऊ शकले नाहीत. त्यामुळे त्यांनी ऑनलाईन लग्न केलं आहे. ही घटना बिहारमधील गाझियाबाद, पाटणा येथे घडली.

पाटणाच्या समनपुरा येथे राहणाऱ्या मरहून हाजी मोहम्मद सलाउद्दीन यांची मुलगी सादिया नसरीनचा विवाह गाझियाबादच्या साहिबाबाद येथे राहणाऱ्या सैमुदुल हसन यांचा मुलगा दानिश रजासोबत झाला. हा विवाह 23 मार्च रोजी संपन्न झाला. यावेळी नवरा साहिबाबादमध्ये होता आणि नवरी पाटणामध्ये होती. सध्या या विवाहसोहळ्याची सर्वत्र चर्चा सुरु आहे.

लॉकडाऊन घोषित केल्यामुळे नवऱ्याकडचे मुलीकडे जाऊ शकत नव्हते. तसेच नवरीकडेचही नवऱ्याच्या घरी येऊ शकत नव्हते. त्यामुळे दोन्ही कुटुंबाच्या परवानगीने ऑनलाईन पद्धतीने विवाह करण्यात आला.

संपूर्ण देशात कोरोना विषाणूने धुमाकूळ घातला आहे. या विषाणूची भारतात आतापर्यंत 540 पेक्षा अधिकांना कोरोनाची लागण झाली आहे. तर 10 लोकांचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे. तसेच 40 लोक उपचारानंतर बरे झाले आहेत.

संबंधित बातम्या : 

विळखा वाढला, सांगलीत एकाच कुटुंबातील 9 जणांना कोरोनाची लागण

Corona Effect : पुणे शहरात भाज्यांचा तुटवडा, किमतींनी ओलांडली शंभरी

Corona | मोदींच्या लॉकडाऊन घोषणेनंतर फ्लिपकार्ट वेबसाईटही बंद

Non Stop LIVE Update
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.