AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

वाशिम हादरलं! चारित्र्याच्या संशयातून भयानक कांड, आधी पत्नीची हत्या नंतर पतीनं उचललं टोकाचं पाऊल

वाशिममधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे, चारित्र्याच्या संशयातून पतीने पत्नीची हत्या केली, त्यानंतर पतीने देखील आपलं जीवन संपवलं आहे.

वाशिम हादरलं! चारित्र्याच्या संशयातून भयानक कांड, आधी पत्नीची हत्या नंतर पतीनं उचललं टोकाचं पाऊल
crime 1Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Apr 10, 2025 | 3:33 PM
Share

वाशिममधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे, या घटनेनं खळबळ उडाली आहे. चारित्र्याच्या संशयावरून पतीने पत्नीची धारधार शस्त्रानं निघृण हत्या केली,  त्यानंतर  पतीने स्वत: देखील गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. गौतम ( वय 52 वर्षे ) असं आत्महत्या केलेल्या पतीचं नाव आहे, तर  ज्योती ( वय 45 वर्षे ) असं हत्या झालेल्या महिलेचं नाव आहे. समोर आलेल्या माहितीनुसार गौतम हा आपली पत्नी ज्योतीच्या चारित्र्यावर संशय घ्यायचा याच वादातून हे हत्याकांड घडलं आहे. त्याने आधी आपल्या पत्नीवर धारदार शस्त्रानं वार केले, या घटनेत ज्योतीचा मृत्यू झाला, त्यानंतर गैतमने देखील गळफास घेऊन आपलं आयुष्य संपवलं.

घटनेबाबत अधिक माहिती अशी की, ही घटना वाशिम जिल्ह्यातल्या मंगरुळपिर तालुक्यातील धोत्रा परिसरातल्या पिंप्री बुद्रुक गावात घडली आहे, गौतम ( वय 52 वर्षे )  आणि ज्योती ( वय 45 वर्षे ) अशी या प्रकरणातील मृत पती -पत्नीची नावं आहेत.  गौतम हा आपल्या पत्नीच्या चारित्र्यावर संशय घ्यायचा, यातूनच ही धक्कादायक घटना घडली आहे, गौतमने आधी आपल्या पत्नीवर धारदार शस्त्रानं वार केला, या घटनेत ज्योतीचा मृत्यू झाला. त्यानंतर त्याने देखील गळफास घेत आपलं  आयुष्य संपवलं आहे. या घटनेनं खळबळ उडाली आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार ज्योती आणि गौतम यांच्यामध्ये रात्री कडाक्याचं भांडण झालं.     त्यानंतर संतप्त झालेल्या पती गौतम याने पत्नी ज्योतीवर तीक्ष्ण विळ्याने आणि लोखंडी टॉमीने जबर वार करून तिची हत्या केली. त्यानंतर पती गौतम याने घरा शेजारील टिन पत्र्याच्या शेड मध्ये जाऊन गळफास घेउन आत्महत्या केली.

पिंप्री बुद्रुक गावात घडलेल्या पती पत्नीच्या दुहेरी मृत्यूमुळे हळहळ व्यक्त होत आहे. या घटनेचा तपास मंगरुळपिर पोलीस स्टेशनचे ठाणेदार सुधाकर आडे यांच्या सह त्यांचं पथक करत आहे.  या प्रकरणात एक चार ओळीची चिठ्ठी देखील पोलिसांनी जप्त केली आहे. घटनेबाबत अधिक तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली.

Follow Us
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
Abhijeet Dipke : ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी...
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
Belapur : बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात, जखमींना MGM रुग्णालयात केलं दाखल
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?