Marathi News Latest news Pune MNS cancels Hanuman Chalisa program in Pune police give understanding to MNS soldiers

Pune : पुण्यात मनसेकडून हनुमान चालीसा लावण्याचा कार्यक्रम रद्द, पोलिसांनी दिली मनसैनिकांना समज
मनसैनिकांनी स्पिकरवर हनुमान चालीसा लावण्याचा कार्यक्रम रद्द केला. पुणे पोलिसांनी समज दिल्यानंतर मनसैनकांनी हा कार्यक्रम रद्द केलाय. त्यामुळे पहाटे चौकीच्या बाहेर ना मनसैनिक आले ना स्पिकरवर मोठ्या आवाजात हनुमान चालीसा लावली गेली.
पुणे : मनसैनिकांनी (MNS) स्पिकरवर हनुमान चालीसा लावण्याचा कार्यक्रम रद्द केला. पुणे पोलिसांनी (Pune) समज दिल्यानंतर मनसैनकांनी हा कार्यक्रम रद्द केलाय. आज पहाटे पाच वाजता गुरुवार पेठेतील मीठगंज पोलीस चौकीच्या बाहेर स्पिकरवर मोठ्या आवाजात हनुमान चालीसा लावण्यात येणार असल्याच मनसेच्या कसबा पेठ शाखेचे सुरज पंडित यांनी सांगितलं होतं. मात्र, मनसेचे स्पिकर मीठगंज पोलीस (pune police) चौकीच्या बाहेर लावण्यापूर्वीच पोलिसांनी मनसैनिकांना समज दिली. त्यामुळे पहाटे चौकीच्या बाहेर ना मनसैनिक आले ना स्पिकरवर मोठ्या आवाजात हनुमान चालीसा लावली गेली.
Published on: Apr 04, 2022 11:25 AM
Related Video
फक्त राख राहील... मृत्यूनंतर उघडलं दिग्दर्शकाचं पत्र, रहस्य उलगडलं?
भारतातील या रेल्वे स्टेशनवरून थेट विदेशात जाण्यासाठी मिळते ट्रेन
नवं फिचर्स अंगाशी आलं, व्हॉट्सअपला भारत सरकारची नोटीस
लोक मृतदेहाजवळ रात्रभर बसून का राहतात? पहारा का दिला जातो? जाणून घ्या
घुसखोरांच्या हकालपट्टीसाठी मास्टरप्लान, अमित शाहांनी बोलावली बैठक
शॉर्टसर्किटमुळे 2 विद्यार्थिनींना विजेचा धक्का अन् पुढे जे घडलं....
भिवंडीत वाहतुकीचा खोळंबा! मुसळधार पावसामुळे महामार्गावर वाहनांच्या...
ठाकरेंसोबत दगाफटका? एकीकडे आम्ही भाजपच्या विरोधात लढतोय अन्...
बनावट बियाण्यांना लगाम, दिवसा वीज... फडणवीसांनी सांगितला प्लॅन!
नाव पुकारलं मात्र... कृषी पुरस्कार वितरण कार्यक्रमात सुनेत्रा पवारांना